या मुलीला फक्त विवाहित पुरुषांशीच से’क्स करायला आवडते… कारण विवाहित पुरुषचं तिला… पुढे ती काय म्हणते ते एकदा बघा…

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो, मुलीला सहसा बॅचलर किंवा अविवाहित जोडीदार हवा असतो. भावी नवरा दिसायला सुंदर आणि शरीराने मजबूत असावा असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. पण आज आपण एक अश्या काही हॉ’ट मॉडेलची ओळख करून देणार आहोत जिला फक्त विवाहित पुरुषांसोबतच सं’बं’ध ठेवायला आवडत आहे. एमी कॉप ही एकमेव अशी फॅन मॉडेल आहे.

ती अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहते आणि सध्या ती बॉयफ्रेंडच्या शोधात आहे. एमी आता 32 वर्षांची आहे. पण, ज्याला तिचा बॉयफ्रेंड बनायचं आहे आणि बॉयफ्रेंड बनण्यासाठी तिने तिच्यावर जी अट घातली आहे त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला आहे. एमी कूप्सचे ऐंशीचे इंस्टाग्रामवर हजारांहून अधिक फॉलोअर्स असल्याचे दिसून येत आहेत.

अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, ती सध्या बॉयफ्रेंडच्या शोधात आहे. पण, तिला फक्त विवाहित पुरुष हवे आहेत. ती याचे कारण सांगताना म्हणाली की, मला विवाहित पुरुषांशी सहवास करायला आवडतो.

तिला कोणत्याही बं’ध’नाशिवाय मजा करायची आहे :- एमी हे देखील स्पष्ट करते कि विवाहित पुरुष यांनाच प्रेमी का बनवतात. ती असे म्हणते की विवाहित पुरुषांसोबत रि’ले’शनमध्ये राहण्याचे अनेक फायदे आहेत. तिला आयुष्यात कोणतेही बं’धन नको आहे. तिला फक्त आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे तसेच तिला तिच्या आयुष्यात पूर्ण स्वातंत्र्य हवे आहे.

गुपचूप भेटणे, जो डीदाराची वाट पाहणे यासारख्या गोष्टी करण्यात अ‍ॅमीला मजा येते. यासाठी दुसऱ्याचे घर फोडले तरी हरकत नाही :- लोकांनी तिला होम’ब्रे’कर म्हणाले तरी तिची काही हरकत नाही, असे सुद्धा एमी म्हणाली. माझ्या नात्यामुळे एखाद्या महिलेचे घर तुटले तर माझी काही हरकत नाही आहे,असे ती म्हणते. मला फक्त माझ्या नात्यातील कोणतेही बं’ध’न आणि रद्दीकरण नको आहे.

त्यामुळे कोणत्याही विवाहित पुरुषाला त्याच्या आयुष्यातील पोकळी भरून काढायची असेल तर मी तयार आहे. मी घरात कोणत्याही बंधनात राहू शकत नाही. दरमहा बिल भरण्यावरून वाद घालण्याची जबाबदारी मला आवडत नाही.

विवाहित महिलांसोबत राहणे :- या बद्दल असे सुद्धा एमीने पुढे सांगितले की, ती यापूर्वी सुद्धा काही विवाहित महिलांसोबत राहिले आहे. आणि त्यांच्या मते विवाहित महिलांमध्ये लैं’गि’क आणि भा’व’निक’ शून्यता अधिक आढळून येत असते. त्यांना पुरुषांपेक्षा जास्त फि’लिं’ग आवश्यक आहे.

नोकरी सौंदर्या मुळे मिळत नाही :- याआधी एमी जेव्हा प्रसिद्धीच्या झोता मधे आली होती त्यावेळेस तिने असा दावा केला होता की कोणत्याही प्रकारची नोकरी तिच्या असणाऱ्या सौंदर्यामुळे तिला मिळू शकलेली नाही. एका शाळेत एक शिक्षिका म्हणून एमी या आधी काम करत होती, परंतु एमी ओन्ली फॅन्सवर एकच मॉडेल आहे असे जेव्हा मुलांच्या पालकांना समजले,

तेव्हा त्यांनी तिच्या बाबतीत तक्रार केली होती आणि एमीला त्या शाळेतून हाकलून दिले होते. ती आज ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जाते तिथे सगळे माणसे तिच्या कडे वाईट नजरेने बघत असतात असे “एमी ने पुढे सांगितले आहे .

तिचे सौंदर्य पाहून तिला नोकरी मिळत नाही. याच कारण तिने नक्कीच काहीतरी अफेर केले असेल असे वाटते. ती दिसायला आधीच खूप सुंदर आहे आणि तिला कोणीही कामावर घेत नाही याच कारण त्यांना कामावर असे काही घडावे असे वाटत नाही.