ही एक गोष्ट सकाळी उठल्यावर लगेचच तुमच्या पत्नीसोबत करा… तुमची पत्नी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही… प्रत्येक विवाहित पुरुषाने एकदा तरी हे बघाच…!

जरा हटके

 

प्रेम, संवाद, परस्पर समंजसपणा आणि नावीन्य हे कोणत्याही नात्यात खूप महत्त्वाचे असतात. पण कधी-कधी एकमेकांसोबत दी’र्घकाळ रिले’शन’शिप मध्ये राहिल्याने पती-पत्नीचे किंवा प्रिय’कर-प्रेय’सीचे आयुष्य खूप कंटाळवाणे आणि बो’रिंग होत असते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात रोमा’न्स आणि स्पा’र्क टिकवून ठेवायचा असेल, तर तुम्ही सकाळी उठून तुमच्या जोडीदाराचे लाड करावे.

कारण तुमच्या दिवसाची सुरुवात रोमँ’टिक पद्धतीने झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो आणि पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहतो. नवरा-बायकोचं नातं सात जन्माचं असतं अस म्हणलं जात, पण आजच्या जमान्यात एक जन्मही यासाठी पुरेसा आहे. या आधुनिक युगात पती-पत्नी मधील अंतर वाढू लागले आहे. त्यामुळे घट’स्फो’टाचे प्रमाणही अलीकडच्या काळात जास्तच वाढले आहे.

घट’स्फो’टाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पती-पत्नी मधील प्रेमाचा अभाव. तुम्हालाही तुमच्या वैवा’हिक जीवनात असे काही घडण्याची भीती वाटत असेल तर त्याचे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशाच 5 गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही तुमच्या जोडीदारा सोबत सकाळी सर्वात आधी करायला पाहिजे….! मॉर्निंग कि’स :- आजच्या जमान्यात लोक इतके व्यस्त झाले आहेत की सकाळी उठल्याबरोबर ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागतात.

आणि या गड’बड मधे त्यांना सकाळी बायकोशी नीट बोलायलाही वेळ मिळत नाही. ही गोष्ट तुमच्या पत्नीला असुर’क्षित वाटू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही सकाळी उठता तेव्हा सर्वप्रथम तुमच्या पत्नीचे गुड मॉर्निं’गचे चुं’बन घ्या. लक्षात ठेवा तुम्हाला ही गोष्ट रोज करावी लागणार आहे. एकही दिवस तुम्हाला चुकवून चालणार नाही. लग्नाला कितीही वर्षे लोटली असतील तरीपण आपली ही सवय तुम्ही अजिबात सोडू नका.

मग बघा तुमच्या दोघांमधील प्रेम हे मरेपर्यंत टिकेल. प्रेमा’चे दोन क्षण :- एकमेकांना प्रेमा’ने शुभ सकाळच्या शुभेच्छा द्या. तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी, तुमच्या जोडीदाराला मि’ठी मा’रून किंवा चुं’बन घेऊन शुभ सकाळची शुभेच्छा द्या. असे केल्याने तुमच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईलच पण तुमच्यात शिष्टाचारही विक’सित होईल आणि त्या सोबतच तुमचा संपूर्ण दिवस देखील अतिशय आनंदात आणि उत्साहात जाईल.

प्रशंसा करणे थांबवू नका :- महिलांना अनेकदा त्यांची प्रशंसा ऐकायला खूप जास्त आवडते. अशा स्थितीत जर तुमच्या जोडीदाराने सकाळी तुमची स्तुती केली तर त्यांचा दिवस खरोखरच आनंदी होईल आणि त्यामुळे तुमचा सुद्धा दिवस आनंदात जातो. म्हणून, जेव्हाही तुम्ही सकाळी उठता तेव्हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या जोडीदाराचा विश्वास वाढवा आणि त्याची जमेल तशी स्तुती करा.

तुम्ही हे सांगून सुरुवात करू शकता की तुम्ही आज खूप छान चहा बनवला आहे किंवा तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या पार्टनरला सांगा की तुम्ही खूप छान दिसत आहात. एकत्र बसून चहाचा आनंद घ्या :- सकाळच्या घाई गडबडीत पती-पत्नीला एकत्र बसून चहा प्यायला जमत नाही, आणि असे सहसा अनेकदा घडते. पण तुमच्या नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी आणि त्यात रोमा’न्स टिकवून ठेवण्यासाठी सकाळचा चहा हा तुम्ही एकमेकां सोबत प्यायला हवा.

यामुळे तुमचा मूड फ्रेश राहील आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने देखील वाटेल. दिवसाची सुरुवात हसून करा :- जर तुमच्या दिवसाची सुरुवात हसून आणि विनोदाने होत असेल तर संपूर्ण दिवस हा हसण्यातच म्हणजेच आनंदात जातो. अशा परिस्थितीत तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमच्या जोडीदाराला फोनवरील एक छानसा विनोद सांगू शकता किंवा काही वेळ बसून त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करू शकता.

सकाळच्या कामात मदत करा :- महिला सकाळी सकाळी खूप काम करतात, त्या या वेळेला कामात इतक्या व्यस्त असतात की त्यांना स्वतःसाठी जरा सुद्धा वेळ मिळत नाही. तर अशा वेळी त्यांना चहा-नाश्त्याची ऑर्डर देण्याऐवजी पुरुषांनी त्यांच्या कामात मदत करावी. कधी पत्नीसाठी स्वतःच चहा-कॉफी बनवा किंवा सुट्टीच्या दिवशी तिच्यासाठी स्वतःच्या हाताने काही नाश्ता करून तिला द्या.