२६ वर्षाच्या जावयासोबतच पळून गेली ४७ वर्षाची सासू..!! लग्न करून परत आले तेव्हा काही असे घडले..

लाईफ स्टाइल

२६ वर्षाच्या जावयासोबतच पळून गेली ४७ वर्षाची सासू..!! लग्न करून परत आले तेव्हा काही असे घडले.. मित्रांनो, आज आपण एका अजबच बातमीबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या घोर कलियुगामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. आपण आज असाच एक किस्स्या बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या काळात काय होईल काय सांगता येणार नाही.

या कलियुगात अशा अनेक गोष्टी आपल्या आसपास घडत असतात ज्यावर आपला विश्वास बसणे खरंच अवघड असते. सध्या च्या काळात आपल्या जवळ कोणती गोष्ट घडेल हे काही सांगता येत नाही. आपण पाहिलं असेल कि, अनेक लोक आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी प्रेम होते तर काही जणांना आपल्या पेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीशी प्रे’म होते असते.

पण आपण आज पाहणार आहोत हे सर्वांसाठी नवीन गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया या कलयुगातील ही बातमी… चला तर पाहूया नक्की काय आहे हे प्रकरण ? काही जण म्हणतात, प्रेम ध र्म पाहत नाही, जात पाहत नाही, सं’बंध पाहत नाही, संपत्ती पाहत नाही किंवा वय पाहत नाही, नातसुद्धा पाहत नाहीत.

ह्या प्रकरणात सुद्धा असाच काही प्रकार घडलाय. त्यावरून हे सिद्ध होत कि, खरंच प्रेम हे आंधळं असत. बिहारमधील मुझफ्फरपूर येथून ही अनोखी घटना उघडकीस अली आहे. चक्क ४७ वर्षाची सासू २६ वर्षाच्या जावयासोबत पळून गेली, खरं आहे राव कुणाला कधी आणि कुठे प्रेम होईल सांगता येत नाही.

प्रेमामध्ये व्यक्ती आपल्या नात्याचे बलिदान देखील करते. बिहार मधील हि घटना त्याचीच साक्ष देते. तस पाहायला गेलं तर सासू आणि जावयाच नात खूप जवळचे आणि प्रेमळ असते. आणि ही घटना त्या नात्याला क’लंक आहे असं म्हणणं योग्य ठरेल. तरुण जावईसुद्धा आपल्या जुन्या सासूच्या प्रे’मात पडला. सासू आणि जावई दोघे एकमेकांच्या प्रे मात इतके हरवले की दोघांनीही घरातून पळ काढला.

एकत्र होण्यासाठी सासू आणि जावई १० महिन्यांपूर्वी घरातून पळाले होते. आणि ते सोबत गेले आहेत याची बातमी कोणालाच न्हवती. अगदी या १० महिन्यात त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात कुठलीही तक्रार देखील दाखल केली नव्हती. पण १० महिन्यापूर्वीच त्यांनी पळून जाऊन अ’ग्नी देवतेच्या समक्ष सात फेऱ्या मा’रल्या होत्या.

आणि आत्ता १० महिन्यांनंतर दोघेही को’र्ट मॅ’रेज करून घरी परतले. या घटनेची माहिती मिळाली तेव्हा या बातमीने प्रत्येकाला धक्काच बसला कि, प्रेमामुळे सासू आणि जावयाची जोडी पती-पत्नीच्या जोडीत बदलली. आणि या जोडीने एकमेकांना एकत्र राहून जी’वन जगण्याचे तसेच एकत्रच म’रण्याचे वचन देखील दिले.

जेव्हा लोकांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. सासू आणि जावई यांच्या या घटनेवर महिलेचा नवरा आणि मुलगी यांनीही आक्षेप घेतला. मग पोलिसांनी पुढाकार घेत सासू आणि जावयाला आपल्या ताब्यात घेतले आणि शांततेचा भं’ग केल्याबद्दल त्यांचे चलान केले.

आता ही बाब गावात चर्चेत आहे. अशी वि चित्र घटना गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनून राहिली आहे. आमचा हा लेख तुम्हाला आवडला तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा. पुढील अपडेट्स साठी आमच्या या पेज ला लाईक करून ठेवा.धन्यवाद…