ह्या गावातील ‘स्त्रिया’ कधीच साडीसोबत ‘ब्लाउज’ घालत नाहीत, कारण इथे पुरुष नेहमीच…! बघुण हैराण व्हाल…

लाईफ स्टाइल

भारताच्या प्रत्येक भागात विविध लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती, परंपरा यांची विविधता दिसून येत असून सुद्धा आपल्या या देशात आपल्याला समानता आढळून येत असल्याचे दिसून येते. आपली भारतीय संस्कृती ही देशभर पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरेचे एक उत्तम असे मिश्रण आहे.

त्या बरोबरच हे अनेक नामवंत आध्यात्मिक गुरु आणि योग शिक्षकांचे आश्रयस्थान देखील बनले गेले आहे. भारतीय संस्कृतीची स्वतःची अशी विशिष्ट वैशिष्ट्ये आणि परंपरा देखील आहेत. भारतीय संस्कृती फार पूर्वीपासून आणि प्राचीन आहे. वैदिक साहित्य हा भारतीय संस्कृतीचा मूळ साधन ग्रंथ आहे.

हे धार्मिक साहित्य भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी वापरले जात असते किंबहुना या साधन ग्रंथाची भारतीय संस्कृती समजून घेण्यात फार मदत होत असते. वैदिक साहित्या मधे एका प्रकारे आणि प्रामुख्याने वेद, उपनिषदे, आरण्यक ग्रंथांचा समावेश होत असतो. आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक प्रकारच्या जाती असलेले, धर्म असलेले,

आणि विविध पंथाचे लोक राहत असतात. त्यांच्या चालीरीती, आणि त्यांच्या परंपरा ह्या सुद्धा खूप वेगळ्या आहेत. आज आपल्या या लेखामधे आपण एका गावातील एक अतिशय वेगळी आणि अनोखी परंपरा पाहणार आहोत आणि त्या बद्दल सविस्तर जाणून सुद्धा घेणार आहोत. आणि त्या गावातील परंपरा आणि पद्धती ऐकून तर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.

चला तर आजच्या या अनोख्या लेखाला सुरुवात करूया. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन असलेल्या संस्कृतींपैकी एक संस्कृती आहे. भारत हा अनेक परंपरा आणि संस्कृती यांनी मिळून तयार झालेला एक प्रगत देश आहे. भारतात विविध प्रथा, भाषा, चालीरीती आणि परंपरा ह्या सुद्धा अस्तित्वात आलेल्या आहेत.

आज आपण भारतातील एका गावाविषयी सांगणार आहोत ज्या ठिकाणी महिला ह्या ब्लाउज घालत नाहीत. होय, या ठिकाणी म्हणजेच या गावामधे ज्या महिला राहतात त्या कधीही साडी घालून त्यावर ब्लाउज घालत नाहीत. या ठिकाणी असलेल्या स्थानिक परंपरेनुसार महिलांना या गावामधे ब्लाउज घालण्याची परवानगी दिली गेलेली नाही.

छत्तीसगडच्या या आदिवासी भागामधे काम करणाऱ्या महिला ह्या कधीच साडीवर ब्लाउज घालत नाहीत. इतकेच नाही तर या प्राचीन परंपरेनुसार या ठिकाणी असलेल्या महिला ह्या स्वतः तर ब्लाउज घालतच नाहीत परंतु ह्या महिला गावातील इतर महिलांना देखील ब्लाऊज परिधान करू देत नाहीत.

या महिला ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी राहत असलेले स्थानिक लोक पहिल्यापासून च आपल्या परंपरा कायम पाळत आले आहेत. छत्तीसगडमधील या आदिवासी महिला साडी तर घालतात मात्र त्या बरोबर ब्लाउज काही घालत नाहीत. आतापर्यंत या ठिकाणी हजार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे परंतु तरी देखील स्थानिक लोक ही परंपरा कायम पाळत आले आहेत.

साडीवर ब्लाउज न घालता काम करणे ही गोष्ट खूप सोयीचे आहे, असे या ठिकाणी असलेल्या स्थानिक आदिवासी महिलांचे स्पष्ट मत आहे. आजकाल फॅशननेही या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आता इथल्या मुलींनी साडीसोबत ब्लाउज घालायला सुरुवात देखील केली आहे. वृद्ध मंडळी आता ही परंपरा जपण्यात मग्न झालेले दिसून येत आहेत.