हे आहेत पुराणात सांगितल्याप्रमाणे सं’भोगाचे प्राचीन नियम…! याचे पालन केल्याने तुमला मिळतील भरपूर फायदे… एकदा पहा…

जरा हटके लाईफ स्टाइल

लैं’गिकते बद्दल उघडपणे बोलणे ही गोष्ट अगदीच काहीतरी भयं’कर केल्यासारखी किंवा बोलल्या सारखी आहे असे अनेकांना अजूनही वाटत असते, परंतु प्राचीन काळी लोकांची लैं’गिक संबं’धांबा’बत ची विचारसरणी ही आजच्यापेक्षा तरी जास्त प्रगत होती असेच म्हणावे लागेल. प्राचीन भारतात, लैं’गिक संबं’धांवर खुलेपणाने चर्चा केली जात होती असे म्हणायला हरकत नाही आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे काम’सूत्र हे भारतातील लैं’गिक संबं’धा’वरील पहिले पुस्तक आहे.

काम’सूत्र वा’त्स्यायन ऋषींनी लिहिले आहे. वात्स्यायन, स्वतः अवि’वाहित आणि तपस्व असेल तरीही तर जगाला काम’सूत्र शिकवत असे. काम’सूत्र हे केवळ रोमँटिक आनंद किंवा काम’क्रीडा किंवा लैं’गिक सुख याविषयी माहिती देणारे पाठ्य’पुस्तक नाही आहे, तर सर्वसमावेशक पणे जगण्याची कला शिकवणारे हे पुस्तक आहे.

दीर्घा’युष्य, शारी’रिक आणि मान’सिक आरोग्य तसेच जोडीदार, आनंद आणि संतती यासाठी सं’भोग महत्त्वाचा आहे. जे लोक नियमित स्वरूपात शारी’रिक संबंध प्रस्थापित करत असतात ते लोक किंवा ते जोडपे हे अनेक रो’ग आणि आजा’रां’पासून मुक्त होत असतात. सं’भोगा’च्या प्राचीन नियमांनुसार, पती-पत्नीमधील शारी’रिक सं’बंध किंवा त्यांचे लैं’गिक जीवन हे त्यांचे नाते मजबूत करण्यासाठी एक प्रमुख घटक होते.

अर्थात, तुमच्या नात्यात प्रेम असणे आपुलकी असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यात वा’सना असायला नाही पाहिजे आणि प्रेमाच्या आधारे शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करणे हे अधिक योग्य आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच काही प्राचीन नियमांबाबत सांगणार आहोत, चला तर मग माहीत करून घेऊया कोणते नियम आहेत ते….

महिलांना लग्नापूर्वी सं’भो’गाची माहिती असणे गरजेचे आहे. घरातील म्हातारी, आई, बहीण, नणंद, जवा यांनी लैं’गिक संबं’धांचे शा’स्त्र आणि त्याची गरज त्यांना समजावून सांगणे हे देखील फार आवश्यक आहे. असं म्हटलं जातं की लैं’गिक सं’भोगा’त पारं’गत असलेली पत्नी आपल्या पतीला सहज हाताशी धरू शकते म्हणजे आपल्या मुठीत ठेऊ शकते जेणेकरून तो दुसरीकडे कुठे जाणार नाही. वैवाहिक जीवनाचा खरा आनंद हा अशा जोडप्यांना त्या दोघांमध्ये च मिळू शकतो.

ब्रम्ह वैवर्त पुराणा’नुसार सकाळ आणि संध्याका’ळच्या पूजेच्या वेळी कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करू नये. ग्रहण, सूर्योदय, सूर्यास्त, श्रावण महिना, दिवाकाळ, भाद्र, श्राद्ध, अमावस्या, संक्रांती, नवरात्री, चतुर्थी, पौर्णिमा आणि ऋतुकाल या काळात लैं’गिक सं’बंध टाळावेत. असे प्राचीन काळी म्हणले जात होते.

कोणत्याही पुरुषाने किंवा स्त्रीने त्याच्या जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही लैं’गिक सं’बंध ठेवू नयेत. हे अनै’तिक आहे आणि एखाद्याला आयुष्यभर त्या गोष्टीचा पश्चात्ताप करावा लागू शकतो. त्या बरोबरच गरो’दर महिलांनी गरो’दर’पणात शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करू नये. कारण होणार मुल हे अ’पंग होतील असा त्याकाळी समज होता. आताही डॉक्टर ग’र्भ’धार’णेदरम्यान शारी’रिक संबंध प्रस्थापित न करण्याचा सल्ला देतात.

प्राचीन नियमांनुसार पहिल्या प्रहराला शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करणे चांगले मानले गेले आहे. मध्यरात्री शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करणे योग्य मानले जात नाही. कारण या काळात प्रस्था’पित केल्या गेलेल्या लैं’गिक संबं’धातून जन्मला आलेले मूल हे राक्ष’सी वृ’त्तीचे बनत असते आणि त्याला मान’सिक आजा’राला देखील सामोरे जावे लागत असते असे देखील पुराणात सांगितले गेले आहे.

जेव्हा स्त्रीला मा’सिक पा’ळी सुरू होते तेव्हा तिने 4 दिवस लैं’गिक सं’बंध टाळावेत. असे केले नाही तर माणसाला कोणत्या ना कोणत्या आजा’राला सामोरे जावे लागते. म्हणून, प्राचीन नियमांनुसार, मा’सि’क पा’ळीच्या दरम्यान लैं’गिक सं’भोग करू नये. तसेच मा’सि’क पा’ळी संपल्यानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करणे उत्तम मानले जाते. म्हणूनच असे म्हटले जाते की या वेळी ग’र्भ’धा’रणा होण्याची शक्यता जास्त असते.

सं’भोग करण्या’पूर्वी इंद्रि’यांची शुद्धी करणे आवश्यक आहे. त्यामुळे संसर्ग होत नाही. म्हणूनच सं’भोग करण्यापूर्वी आं’घोळ करणे या गोष्टीला विशेष महत्त्व दिले जाते. तुमचा पार्ट’नर उदासीन असेल किंवा शारी’रिक सं’बंध प्रस्था’पित करू इच्छि’त नसेल तर शारी’रिक संबंध प्रस्थापित करू नका. सं’भोग करताना बळ किंवा जबर’द’स्ती वापरणे योग्य नाही. असे केल्याने मुल चांगले होत नाही.

पवित्र वृक्षा’खाली, सार्व’जनिक ठिकाणी, गुरुकुल, पवित्र स्थान, उद्यान, स्म’शान’भूमी, कत्त’ल’खाना, दवाखाना, दवाखाना, मंदिर, गुरू आणि शिक्षक निवास या ठिकाणी शारी’रिक सं’बंध करू नयेत आणि असे झाल्यास व्यक्तीला आजा’रांना सामोरे जावे लागते. शरी’रात वायूचे पाच प्रकार आहेत, वाण, सामन, अपान, उदान आणि प्रा’ण. त्यात शु’क्राचे वी’र्य असते. हा वायू चांगला आणि उत्तम ठेवण्यासाठी लैं’गिक संबं’ध नियमित ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

या प्राचीन नियमांनुसार, जर एखाद्याने लैं’गिक सं’भोग केला तर त्याला प्रजनन, मैत्री, सह’वास, मान’सिक परि’पक्व’ता, दी’र्घा’युष्य, शारी’रिक आणि मान’सिक आ’रोग्य प्राप्त होऊ शकते. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कळवा.