हि गोष्ट जास्त केल्याने जवानीतील ता’कद कमी होऊ लागते.. आणि यामुळेच अशक्त वाटू लागते.. जो’डप्यांनी जरूर पहा

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, शुक्र नीतीमध्ये अशी काही कामे सांगितली आहेत की, हि कामे जास्त केल्याने माणसाचे वय वाढू लागते आणि तो तरुण वयात म्हातारा दिसू लागतो. जर तुम्हाला कायम तरुण दिसायचे असेल आणि वयाच्या आधीच म्हातारे व्हायचे नसेल. तर शुक्र नीतीमध्ये नमूद केलेल्या या गोष्टींचा अतिरेक करू नका. ही कामे अतिप्रमाणात केल्याने तुमचे तारुण्य कमी होईल,

आणि तुम्ही वृद्धापकाळाचे ब’ळी व्हाल. या गोष्टी जास्त केल्याने तुम्ही लवकर म्हातारे होतात, तुमच्यातील ताकद कमी होऊ लागते – १) अधिक चालणे :- अनेकांना प्रवासाची खूप आवड असते आणि ते सतत प्रवास करत असतात. जास्त चालणे शरीरासाठी चांगले नाही आणि असे केल्याने तरुणांवर परिणाम होतो. जास्त चालण्यामुळे शरीर थकायला लागते,

आणि याचा त्वचेवरही वाईट परिणाम होतो. अशा प्रकारे तुमचे वय अधिक दिसू लागते. जर तुम्हाला प्रवासाची खूप आवड असेल तर हा छंद थोडा कमी करा आणि जास्त वेळ तुमच्या घरात घालवा. २) अधिक से क्स केल्यामुळे :- जे जास्त से क्स करतात, त्यांचे तारुण्यही कमी होऊ लागते. अति सं-भो गामुळे शरीराचे वृद्धत्व वाढते आणि तारुण्य संपुष्टात येते.

त्यामुळे जास्त से क्स करणे टाळा. ३) कठीण परिश्रम :- काही लोक खूप मेहनती असतात आणि सतत काम करत असतात. जर तुम्ही जास्त काम केले तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, पण त्याचा तुमच्या आरो’ग्यावर वाईट परिणाम होतो. कठोर परिश्रम करणाऱ्या व्यक्तीचे केस लवकर पांढरे होतात आणि त्याचे वय जास्त दिसू लागते.

त्यामुळे जास्त काम न करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ४) नेहमी उपवास करणे :- अनेकांना उपवासाची खूप आवड असते. त्यामुळे बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जास्त उपवास ठेवतात. जास्त उपवास केल्याने शरीरावर चांगला परिणाम होत नाही आणि शरीर वृद्धापकाळाचे ब’ळी ठरते. त्यामुळे जास्त उपवास करू नका.

या गोष्टी देखील टाळा :- शुक्र नीतीमध्ये वरील क्रिया सांगितल्या आहेत. शुक्र नीतीनुसार ही कामे केल्यावर तारुण्य लवकर संपते. मात्र, या चार कामांव्यतिरिक्त आणखी काही कामे आहेत, ज्याचा परिणाम तरुणांवर होतो. ही कामे पुढीलप्रमाणे आहेत. अधिक आहार घेणे टाळा :- जास्त अन्न खाल्ल्याने शरीराला हा’नी पोहोचते आणि तुम्ही म्हातारपणाचे शिकारही होतात.

जे लोक संतुलित आहार घेत नाहीत, ते लठ्ठ होतात. शरीरावरील लठ्ठपणामुळे व्यक्तीचे वय आपोआपच जास्त दिसू लागते आणि तारुण्य संपते. म्हणूनच, तरुण दिसण्यासाठी, संतुलित प्रमाणात अन्न खाणे आणि शरीराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर शरीर पूर्णपणे तंदुरुस्त ठेवा. खूप ता’ण घेणे :- कामाचा जास्त ताण घेतल्याने शरीरावरही परिणाम होतो,

आणि वय जास्त दिसू लागते. इतकेच नाही तर जे लोक जास्त ताण घेतात त्यांना अनेक प्रकारच्या आ’जारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जास्त ता’ण न घेण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी आनंदी राहा. याशिवाय कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. जास्त विचार केल्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे तुम्ही वृद्धापकाळाचे ब’ळी ठरता.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.