हा मसालेदार पदार्थ पुरुषांसाठी वरदान आहे, जर तुम्हाला रात्रीच्या वेळी तुमच्या पत्नीला परमोच आनंद द्यायचा असेल तर हा पदार्थ नक्की खा आणि मगच चालू करा…

आरोग्य लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो, पुरुषांना आजच्या धावपळीच्या जीवनात लैं’गिक सम’स्या येणे सामान्य झाले आहे. आजकाल अनेकांच्या आयुष्यात अशा सम’स्या येत असल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन फार चांगले जात नाही. पण या सगळ्या समस्येवर उपाय एका मसाल्यात आहे हे तुम्हाला माहित आहे का ? वैवाहिक जीवनात या पदार्थाच्या सेवनाने खूप आनंद मिळू शकतो.

तुमच्या पत्नीला जर तुम्हाला रात्रीच्या वेळी परमो’च्च आनंद द्यायचा असेल तर प्रत्येक जोडप्याने ही माहिती शेवटपर्यंत वाचावे . कारण यामधे कॅल्शि’यम, लोह, आणि त्या सोबतच मॅग्ने’शियम, फॉ’स्फ’रस, पोटॅशियम, आणि सोडियम यांसारख्या खनिज भरपूर प्रमाणात आढळून येत असते आणि त्यामुळे या मसाल्यापासून काढले गेलेले तेल अनेक रोगांवर औषध म्हणून वापरले जाते.

हे आपल्या सर्वांना माहीतच आहे कि भारतीय मसाले हे औषधी आहेत. तर मित्रांनो, ज्या मसाल्याबद्दल आपण आज बोलत आहोत त्याचे नाव आहे लवंग. लवंग हा एक असा औषधी गुणधर्म असणारा पदार्थ आहे. दिसायला जरी लवंग लहान असली तरी त्यात प्रचंड औषधी गुणधर्म आहेत. परंतु या बद्दलचे तपशील बहुतेक लोकांना माहित नाहीत.

पुरुषांमधील लैं’गिक सम’स्या लवंग कशा दूर करतात हे चला तर मग जाणून घेऊया. या लवंगाचे आरोग्यदायी फायदेही जाणून घेऊया. एखाद्या व्यक्तीला लवंगाचे सेवन केल्याने व्हिटॅमिन-बीचे विविध फायदे मिळू शकतात जसे की B1, B2, B4, B6, B9 इ. यातून व्हिटॅमिन-सी आणि त्या बरोबरच बीटा-कॅरोटीन या सारखे पोषक तत्व सुद्धा आपल्याला मिळतात. इतकेच नाही तर त्यात व्हिटॅमिन-के, प्रोटीन, कार्बोहायड्रेट देखील असते.

लवंगाचे सेवन पुरुषांनी यावेळी करावे, लैं’गिक शक्ती वाढण्यास मदत होईल :- यामध्ये असलेले मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि न्यूट्रिएंट्स तुमच्या सर्व लैं’गिक सम’स्या दूर करतात. त्यामुळे जर पुरुषांना लैं’गिक सम’स्या असल्यास लवंगाचे खास करून सेवन करावे. एका संशोधनानुसार दररोज सकाळी कमीत कमी ३ आणि रात्री झोपण्यापूर्वी २ लवंगा अवश्य खाव्यात. रिकाम्या पोटी खाल्ल्यास ते चांगले होईल.

तुम्हाला तुमच्या लैं’गि’क जीवनात स’का’रा’त्मक बदल असे केल्याने दिसून येतील आणि तुमची पत्नी देखील आनंदी होईल. लवंग हे पुरुषांच्या त्रा’सदायक सम’स्या दूर करण्यासाठी पण मदत करतो. त्या बरोबरच हे पुरुषांमध्ये शु’क्रा’णूं’ची संख्या वाढवण्यास देखील मदत करते.पण , ते जास्त प्रमाणात पण खाऊ नये अन्यथा पुरुषांमधील असणारी टे’स्टो’स्टे’रॉन हा’र्मोन ची पातळी बिघडत असते.

आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्याने आरोग्यासाठी लवंग आणि त्या सं’बं’धित असलेले उत्पादने वापरणे चांगले ठरते. याच्या सेवनाने हे आजारही तत्काळ दूर होतात:- 1. सर्दी आणि फ्लूमध्ये लवंग खाल्ल्याने आराम मिळतो. 2. शरीरात प्रवेश करणार्‍या हानिकारक जीवाणूंना मारण्याचेही हे काम लवंग करते. त्यामुळे नवीन आजार होण्याची शक्यता पूर्णपणे नाहीशी होते.

3. लवंग चघळणे आणि चावून खाल्ल्याने शरीरावरील जखमा लवकर भरून येण्यासाठी फायदेशीर आहे. 4. लवंग चघळल्याने जर तुम्हाला दातदुखीचा त्रा’स होत असेल तर ते ही सम’स्या दूर होऊ शकते. 5. पचनाच्या सम’स्या आणि अपचन पण लवंग खाल्ल्याने दूर होते. पाचक स्राव वाढवण्याचे काम लवंग करते. यामध्ये असलेले फायबर तुमची पचनक्रिया व्यवस्थित ठेवते.

6. लवंग मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी ही फायदेशीर आहे. 7. जर तुमच पोट सतत खराब होण्याचा त्रास सतावत असेल तर त्यासाठी तुम्ही अवश्य लवंगाचे सेवन करा. 8. लवंग रो’गप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगली मानली जाते. याच्या नियमित सेवन केल्याने जोडपे सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतात. यामुळे तुमची पत्नी पण तुमच्यावर अधिक प्रेम करेल. एकदा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही.