स्वराज्याच्या वाटेवर चालून येताना निर्दयी अफझलखान याने आपला मृ’त्यू मान्य करून आपल्याच 64 राण्यांना ठार मारले…!

आध्यात्मिक

मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही भारताच्या इतिहासात अनेक कुटुंबामध्ये सत्तेसाठी रक्तरंजित झालेल्या शत्रूंच्या अनेक कथा ह्या ऐकल्याच असतील. पण एखाद्या राज्य सेनापतीने आपल्याच ६४ बायकांना ठा’र मारून टाकले असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर त्यां राण्याणी पुनर्विवाह करू नये. या गोष्टीमुळे तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण अशीच एक घटना आजही इतिहासात इतिहासाच्या पानांवर नोंदलेली आहे.

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या शासकाने आपल्या स्वतःच्याच 64 बायका मार’ल्या होत्या. आदिलशाही आणि स्वराज्याबद्दल तर तुम्हाला माहिती ही असेलच. आदिलशाही राज्यावर विजापूर सुलतानचे राज्य हे होते आणि स्वराज्याची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती, या गोष्टीची देखील कल्पना ही आपल्याला आहे. तर पूर्वी आदिलशहा स्वराज्याला विशेष असे काही मानत नव्हता, त्याच्या लेखी स्वराज्याचे विशेष असे काही महत्व सुद्धा न्हवते.

पण जसजसे स्वराज्य पसरत चालले होते तसतसे त्यांना स्वराज्याची अधिकच भीती वाटू लागली होती. आणि म्हणून त्यांनी अनेक सरदारांना स्वराज्यात चाल करून पाठवले होते. तसेच या प्रक्रियेत त्यांनी स्वराज्य संपवण्यासाठी एका निर्दयी सेनानीला पाठवले होत. आणि तो सेनानी इतका क्रूर आणि निर्दयी होता की स्वराज्याच्या मार्गात आलेल्या सर्व गोष्टी त्याने नष्ट आणि अगदीच उध्व’स्त केल्या होत्या. स्वराज्यात येण्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी राजे यांचे वडील शहाजी राजे आणि आदिलशाहीचे मुख्य सरदार यांना त्याने अटक केली होती.

आणि संभाजी राजे जे की शिवरायांचे थोरला बंधू होते त्यांना देखील त्याने धोक्याचे जीव मा’रू’न टाकले होते. तो विजापूर सुलतानाचा सेवक होता जो कधीही हरला नाही. तसेच या सेवकाची ताकद सुद्धा इतकी होती की तो एखाद्या हत्तीला देखील सहज उचलून टाकू शकतो. जो सहज हाताने लोखंडी पार दुमडत होता. तो दिसायला देखील अगदी हत्तीसारखा दिसत होता, हाच तो सेवक जो की दुसरा कोणी नसुन खुद्द “अफजलखान” होता.

या अफझल खानाने ज्यावेळी स्वराज्यावर चाल करून यायचे ठरवले होते तेव्हा त्याने त्याचे स्वतःचे भविष्या हे त्याच्या ओळखीत असणाऱ्या एका प्रख्यात जोति’षाला विचारले होते. आणि त्या नंतर त्या ज्योतिषाने अफजल खानाला त्याच्याबद्दल असे काही भविष्य सांगितले होते की, त्या जो’तिषाला त्या अफजल खानाने जागीच तिथेच ठार मारले होते. जो’तिषाने खानाला जे काही सांगितले होते ते असे होते कि,

जर अफजल खान स्वराज्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून गेला तर त्याला त्यामधे यश तर मिळणार नाहीच परंतु तो स्वतःच पराभूत होऊन त्याच ठिकाणी मरण पावेल. पण या सगळ्याच्या अपरोक्ष अफजल खानाला स्वतःच्या असणाऱ्या बलाढ्य अशा श’क्तीवर इतका प्रचंड असा घमंड होता कि, त्याने ज्योतिषाने सांगितलेल्या भविष्याकडे दुर्लक्ष केले होते. आणि तो थेट स्वराज्यावर चाल करून आला होता.

त्यांनतर ज्यावेळी तो स्वराज्यावर चाल मरून आला होता तेव्हा वाटेमधे त्याला जी काही मंदिरे, हिं’दूंची प्रा’र्थना स्थळे भेटत होती ती सर्व त्याने उध्व’स्त केली होती. आणि जसा जसा तो स्वराज्याच्या अधिकाधिक जवळ पोहचत होता तस तस त्याच्या सैन्यातील अधिक सैनिक हे म’रण पाऊ लागले होते, आणि इतकेच नाही तर त्या सोबतच त्याचे हत्ती, घोडे हे सुद्धा म’रण पाऊ लागले होते. हे होणारे असे अपश’कुन लक्षात घेऊन तो खूप घाबरू लागला होता.

घाबरून तो पुढे असा विचार करू लागला की, जर आपले काही बरे वाईट झाले किंवा आपल्याला मा’र’ले वैगरे गेले तर आपल्या 64 राण्यांचे काय होईल. आपलेच सैनिक बे त्यांचे अपहरण करतील किंवा त्या रण्या दुसऱ्या कोणत्या पुरुषाशी अधिक जवळीक साधतील आणि त्यांच्यासोबत लग्न करतील. आणि म्हणून त्याने आपल्या एका खास सैनिकाला विजापूरजवळ 64 कबरी खोदण्यास सांगितले, ज्यांना आता ‘साठ कबर’ असे देखील म्हणले जाते.

सेनापतीने त्याच्या सांगण्यावरून कबरी खोदल्या. कबरी खोदून झाल्यानंतर अफझलखान आपल्या एका एक राणीला राजवाड्यातील विहिरीत आणून विहिरीत ढकलून देत होता. त्याने सर्व 64 राण्यांना एक एक करून विहिरीत ढकलले होते आणि वरून विहिरीला आग सुद्धा लावली होती जेणेकरून त्यातील एकही रानी वाचायला नाही पाहिजे. त्यांनतर सर्व राण्या मृ’त्यु’मु’खी पडल्या होत्या. त्या राण्यांच्या मृ’त्यू’नं’तर त्याने सर्व राण्यांना बाहेर काढले आणि समाधीत पुरले आणि तो स्वराज्याकडे चालून येऊ लागला.

पण, ज्या प्रकारे ज्योतिषाने सांगितले होते तसेच घडले देखील होते. छत्रपती शिवाजी राजांनी अफझलखानाचा किल्ले प्रताप गडाच्या पायथ्याशी त्याचे धड वेगळे करून त्याचा व’ध केला होता. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तसेच आपली प्रतिक्रिया कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रिय मित्रांसोबत ही फायदेशीर माहिती शेर करायला विसरू नका.

टीप – वरील दिलेल्या माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी बातमी याची पुष्टी करत नाही.