स्त्रियांसाठी से-क्स किती महत्वाचा असतो.? स्त्रीला पुरुषांकडून नक्की काय हवे असते.. कधी आणि कोणत्या वेळी हवे असते.. पहा

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्याकडे असे बोलले जाते की, पुरुष प्रेम करतो ते स्त्रीकडून से-क्स मिळवण्यासाठी आणि स्त्रिया से-क्स करतात पुरुषांकडून प्रेम मिळवण्यासाठी. आपल्या भारता मध्ये हजारो वर्षांपूर्वी का’म सूत्र लिहिले गेले आहे. हे ऋषी वात्स्यायन यांनी लिहिलेले आहे. तर मित्रांनो भारतामध्ये खजुराहो आणि,

अजिंठा वेरूळ सारखी अनेक मंदिरे आहेत जिथे का’मुक वारसा प्रस्थापित आहे. आपल्याला हे सुध्दा समजून घ्यायला पाहिजे की, लैं-गिक सं’बंध हे फक्त शा-रीरिक पातळी वरचे प्रकरण नाही. यामध्ये भावनांचा आणि मा’न सिकतेचा मोठा वाटा असतो. अनेक स्त्रियांची मोठी समस्या असते की, त्यांचे जोडीदार प्र’णयाच्या बाबतीत उदासीन असतात.

त्या बाबतीत ऋषी वात्स्यायनाने आपल्या का’म सूत्र या ग्रंथात असे म्हटले आहे की, जर एखादा पुरुष एखाद्या स्त्री बरोबर सहवास करण्यास योग्य नसेल तर त्याने इतर मार्गाने तिला समाधानी ठेवले पाहिजे. स्त्रियांच्या गरजा, त्यांच्या इच्छा समजून घेण्यासाठी पुरुषांनी त्यांच्याशी मन मोकळे पणाने बोलले पाहिजे. त्याच वेळी स्त्रियांनी देखील त्यांची इच्छा सांगितली पाहिजे.

यासाठी दोघेही से-क्स्युली शिक्षित असणे गरजेचे आहे. अनेक पुरुषांमध्ये कामसुखाबाबत पुरेसे ज्ञान नसते. त्यामुळे हे पुरुष का-मुक फिल्म बघून त्यातील विकृती स्वीकारतात. काही वेळेला ही वि’कृती ते आपल्या जोडीदाराला सुध्दा स्वीकारायला भाग पाडतात. त्यासाठी काही वेळा तिच्यावर द’बाव देखील आणला जातो. का-मुक फिल्म्स या एखाद्या धारदार चाकु सारख्या असतात.

जसे की जर हा चाकू एखाद्या स’र्जनच्या हातात असेल तर एखाद्याचा जीव वाचवू शकतो. परंतु जर हाच चाकू एखाद्या खू’न्याच्या हातात असेल तर, एखाद्याचा जीव सुध्दा जाऊ शकतो. का-मुक फिल्म्स चे सुध्दा तसेच आहे. यामधून जागृती ऐवजी विकृती आणि अज्ञान पसरत आहे. त्यामुळे बरेचजण त्यातील विकृती स्वीकारतात.

का’मसूत्र निर्माण करणाऱ्या या देशातील लोकां मध्ये कोणताही संभ्रम नाही, मात्र स्वार्थ आहे. पुरुष नेहमीच आपल्या इच्छा लादत असतात. त्यामुळे स्त्रिया या दडपल्या जात असतात. म्हणूनच ज्या नात्यामध्ये दोघांच्याही भावनांची आणि आनंदाची काळजी घेतली जाते, ते नाते अधिक चांगले आहे. लैं-गिक शिक्षणाचा अभाव आणि मागासलेपण यामुळे हे सर्व घडत होते.

लैं-गिक सं’बंध हे पुरुषांसाठी केवळ करमणुकीचे साधन आणि समाधान मिळवण्याचे साधन होते. स्त्रिया केवळ त्या मध्ये भागीदार होत्या. फक्त मुलांना जन्माला घालणं एवढीच त्यांना वागणूक दिली जायची. परंतु गेल्या काही वर्षां पासून हे चित्र काहीस बदललेल दिसून येते. आता महिला देखील त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी वेग-वेगळे प्रयोग करत आहेत.

त्यांच्या शा-रीरिक गरजांकडे देखील लक्ष देत आहेत. वै-ज्ञानिक दृष्ट्या स्त्रियांची लैं-गिक इच्छा मासिक पा’ळीच्या चक्रानुसार पूर्ण महिनाभर बदलत असते. अनेक लोक महिन्या तून किती तरी वेळा से-क्स करतात. मात्र काही मॉडर्न दा’म्पत्य आपल्या कामाचा बिझी वेळ आणि प्रायव्हसी यांचा विचार करून त्यानुसार दिवस ठरवून शा-रीरिक सं’बंध प्रस्थापित करतात.

स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी से’क्स भा’वना नसते, मात्र त्यांच्यातील पॅ’टर्न बदलत असते. स्त्रियांमधील लैं-गिक उ’त्तेजना आणि का’मसुख पुरुषांपेक्षा वेगळे असते. काही वेळेला स्त्रियांमध्ये पुरुषां पेक्षा काम उ’त्तेजना काही कारणांमुळे कमी असू शकते. जसे की काही शा-रीरिक आणि मानसिक समस्या असू शकतात. लैं-गिक इच्छा म्हणजे फक्त सं-भोग करणे एवढंच नाही.

तर ते प्रसंग, व्यक्तिमत्त्व, वय, परिस्थिती या नुसार बदलत असते. लग्नाआधी कोणताच असा अनुभव नसलेल्या किंवा असलेल्या स्त्रियांनाही रो-मान्स आणि से-क्स हवा-हवासा वाटतो. तसेच काही स्त्रियांचे असे म्हणणे असते की, जेव्हा पुरुष जोडीदाराला सं-भोग करायचा असतो तेव्हाच तो मला मिठीत घेतो.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.