सं भोग केल्यानंतर शुक्रा णूंची भूमिका काय असते? स्त्री बीजापर्यंत त्यांचा प्रवास कसा होतो?

लाईफ स्टाइल

आज आपण पाहणार आहोत कि से -क्स केल्या नंतर यो -नी मध्ये काय घडते बाळंत पण हा बाईचा दुसरा जन्म असतो असं म्हणतात. त्याची सुरुवात ग र्भधारणे पासूनच होते. कारण ग र्भ धारणा ही अत्यंत गुंता गुंतीची प्रक्रिया आहे.

काही स्त्रिया कोणत्याही अ’डथळ्या शिवाय ग र्भवती राहतात, तर काही स्त्रियांना महिनोन महिने आपल्या ओ -व्हु-लेशन पिरियेड वर नजर ठेवावी लागते. परंतु ग र्भ धारणे साठी केवळ स्त्रियांचं श-रीर कारणी भूत नसून पुरुषांच्या शु -क्रा-णूचाही त्यात सहभाग असतो.

परंतु, त्यातील अगदी एक-दोन शु -क्रा-णूच असे असतात की जे स्त्री बी-जामध्ये शिरतात आणि फलित ग-र्भ तयार होतो. बहुतांशी लोकांना शु -क्रा-णूंबद्दल अत्यल्प माहिती असते. परंतु शु -क्रा-णूशी निगडित अशा अनेक गोष्टी असतात की ज्याची माहिती प्रत्येक स्त्री-पुरुषास असणे आवश्यक आहे.

बहुतेक स्त्रियांच्या शरीरात ग र्भाशय, बी-जवाहिन्या आणि बी-जको-ष असतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बी-जको-षामध्ये अनेक स्त्री बीजं असतात. पुरुषातील शु -क्रा-णू स्त्रीच्या शरीरात किती काळ जि-वंत राहू शकतात यामुळेही ग र्भ धारणेवर फरक पडत असतो. प्र -ज-नन प्रक्रिया पुरुषाच्या स्ख -लनाने सुरू होते.

वी -र्य-पतनाच्या वेळी लाखो शु -क्रा-णू स्त्रीच्या यो – नीमध्ये प्रवेश करतात. तिथून शु -क्रा-णू थेट स्त्रीबी-जापर्यंत पोहोचत नाहीत. या प्रवासात अनेक ‘चेक पो-स्ट’ आहेत. ते सर्व पार करावे लागतात. स्त्रियांच्या शरीराचा विचार करता प्र -ज-ननाच्या मार्गात अनेक ‘चेक पॉईंट’ आहेत.

शु -क्रा-णूंना ग र्भ धारणेच्या ठिकाणी जाण्या साठी त्या सर्वां मधून जाणं आवश्यक आहे, जे प्रवेशाच्या ठिकाणापासून खूप लांब आहे,” उत्क्रां-तीवादी जी वशास्त्रज्ञ क्रि-स्टीन स्पष्ट करतात. असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुष बी-जं तयार होतात. आणि त्यातलं एकच ग र्भधारणे साठी पुरेसं असतं! लैं -गि-क सं -बंधा दरम्यान पुरुषांच्या वी -र्यातून लाखो-करोडो शु -क्रा-णू (पुरुष बी-जं) बाहेर येत असतात.

वयात येण्याच्या काळात बी-जको-षातली बीजं परिपक्व किंवा तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर दर पा-ळी चक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबी-ज पूर्ण तयार होऊन बी जकोषातून बाहेर येते व बी -जवाहिन्यां मध्ये जाते.

या प्रक्रियेला ओ -व्हु-लेशन म्हणतात. बी जवाहिनी मध्ये हे बी-ज १२-२४ तास जि-वंत असते. त्या काळात पुरुष बी-जाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मी-लन होऊन ग र्भधारणा होऊ शकते. मात्र पुरुष बी-ज न आल्यास हे बी-ज तिथेच विरघळून जाते. ओ -व्हु-लेशनच्या दरम्यान हे बी-ज फक्त ३-५ दिवसच जि-वंत राहू शकते.

अमेरिकन प्रे -ग्नें-सी असोसिएशनचे असे म्हणणे आहे की, शु -क्रा-णूंस जर अनुकूल परिस्थिती मिळाली तर ते अधिक काळ जि-वंत राहू शकतात. त्यासाठी ती जागा उष्ण आणि आर्द्र असावी लागते. ओ-व्हू-लेशनच्या काळात शरीरा तील तापमान वाढते.

हा -र्मो-न्समध्ये बदल होत असतात. या काळात स्त्री यो -नी आणि ग र्भाशय हे उष्ण आणि आ-र्द्र असते, त्यामुळे त्या दरम्यान स्त्रियांच्या शरीरात शु -क्रा-णू अधिक काळ जि-वंत राहतात. यात स-र्विकल फ्लू-इड कमी झालं तर शु -क्रा-णू लवकर नष्ट होतात. शु -क्रा-णू स्वतःहून फॅ-लोपियन ट्यू-बच्या टोकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ते इतके बलवान नसतात.

फॅ-लोपियन ट्यू-बच्या टोकाल फलन होतं. शु -क्रा-णूंच्या पे-शीची शेपटी पुढे-मागे फिरत असते. त्यांची शक्ती शु -क्रा-णूंच्या पुढे जाण्याच्या शक्ती पेक्षा दहापट जास्त आहे. “शु -क्रा-णू पेशी पोहत नाहीत. ग र्भाशयाच्या आकुंचनाने ते पुढे ढकलले जातात.

या संपूर्ण प्रक्रियेत थोडंसं पोहणं असतं. ते जसे पोहतात तसतसे ते बी -जांडाच्या जवळ जातात,” ब्रिसन यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, ग -र्भा-शयात फॅ-लो-पियन ट्यूब मधील स्राव शु -क्रा-णूंच्या पे-शींच्या हालचालींचं नियमन करतात. ते त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात किंवा रोखू शकतात.

शु -क्रा-णूंची संख्याः एका स्ख-लनात अंदाजे २८० मिलियन इतके शु -क्रा-णू असतात. शु -क्रा-णूंची संख्या आणि प्र -ज-नन क्षमताः पुरुषां मधील शु -क्रा-णूंची संख्या १० मि-लियनपेक्षा कमी झाल्यास , प्र -ज-नन क्षमता कमी होते. नॅशनल इंफ-र्टि-लिटी असो सिएशनने सांगितल्या प्रमाणे शु -क्रा-णूंची संख्या ४० मि-लियन आणि ३०० मि-लियन यांच्या दरम्यान असल्यास पुरुष सामान्य श्रेणी मध्ये येतो.

शु -क्रा-णू तयार होण्यासाठी लागणारा काळः पुरुषांच्या बी -जको-षामध्ये दररोज शु -क्रा-णू तयार होत असतात. परंतु प्रत्येक शु -क्रा-णूस परिपक्व आणि प्र -ज-न-नासाठी पूर्ण पणे तयार होण्यासाठी जवळ पास ४६ ते ७२ दिवसांचा कालावधी लागतो. सक्षम शु -क्रा-णू पुरुषाच्या बी-जको-षातून बाहेर पडणारे सर्वच शु -क्रा-णू हे पूर्णतः निरो-गी नसतात.त्यातील ९० टक्के शु -क्रा णू हे नष्ट होतात.

याचा अर्थ त्या पुरुषामध्ये काही क-मतरता आहे असा होत नाही. ही सामान्य बाब आहे. ज्यावेळेस शु -क्रा-णू बी-जाच्या दिशेने जात असतात, तेव्हा वेगाने पुढे सरकणाऱ्या शु -क्रा-णूंमध्ये काही मागेच राहतात आणि त्यातील जे अधिक सक्षम असतात तेच पुढे बीजापर्यंत पोहोचू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं’ध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यां द्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारा पर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी क’नेक्टेड रहा, धन्यवाद