सं’भोग केल्यानंतर तुम्ही पण निवांत झोपता का ? सं’भोग केल्यानंतर या 8 गोष्टी कायम लक्षात ठेवा… अन्यथा तुम्ही पण… एकदा बघाच

लाईफ स्टाइल

शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करताना आणि ते केल्यानंतर सुद्धा पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. तथापि, काहीवेळा ज्ञानाचा अभाव, भीती, कं’डोम फाटने किंवा चुकीच्या वेळी ग’र्भनि’रो’धक गोळ्या घेणे यासारख्या विविध कारणांसाठी असुरक्षित लैं’गिक सं’बंध प्रस्थापित केला जातो. यामुळे अवां’छित ग’र्भ’धा’रणा किंवा लैं’गिक संक्रमित रो’ग होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळी विशेष आणि योग्य असलेली काळजी घेणे ही गोष्ट अत्यंत आवश्यक ठरतं आहे.

शारी’रिक सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर काय करावे किंवा शारी’रिक सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर काय खावे याचा विचार तुम्ही अनेकदा केला असेल. अनेक पुरुषांना सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर ताबडतोब झोप येत असते. तसेच अनेक महिलांना सुद्धा ही सवय असते. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही शारी’रिक सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर अवश्य करायला पाहिजे.

यामुळे तुमची लैं’गिक क्षमता ही आणखी चांगल्या प्रकारे सुधारेल. यो’नीतून होणारा स्त्रा’व तपासा – सं भो’गा नंतर लगेच यो’नीमा’र्गा’ची आवश्यक ती योग्य तपासणी करावी. यो’नीतून होत असलेला र’क्तस्त्राव देखील तपासला पाहिजे. आणि जर हे असे काही काळापासून होत असल्यास, तुम्ही त्यासाठी डॉक्टरांचा अवश्य सल्ला घेतला पाहिजे.

कं’डोम चाचणी – जर तुम्ही शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करताना कं’डोम वापरत असाल तर कं’डोम फाटला आहे का ते अवश्य तपासून घ्या. लोक सुरक्षित संबंधांसाठी कं’डोम वापरतात. त्यामुळे लैं’गिक सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर कं’डोम तपासा आणि तो फाटलेला नाही याची खात्री करा. स्त्रिया त्यांच्या जोडीदारांना कं’डोम वापरण्यास सांगतात कारण ते सुरक्षित लैं’गिक संबंधाचे लक्षण दर्शवित असते.

तसेच ज्या महिलांना ग’र्भ’धा’रणा करायची नाही त्यांनी कं’डोम कुठेही कापला गेलेला नाही किंवा फाटला नाही याची खात्री करून घ्यावी. सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर टॉयलेटमध्ये जा – ज्यावेळी तुम्ही लैं’गिक सं’बंध प्रस्थापित केलेला असेल त्यानंतर तुम्ही वॉशरूममध्ये अवश्य जायला पाहिजे. हे पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही केले पाहिजे.

याचे कारण म्हणजे असे आहे की लैं’गिक सं’बंध प्रस्थापित करण्याच्या दरम्यान उद्भवणारे बॅक्टे’’रिया मू’त्रा’श’यात सर्वत्र पसरत असतात. त्यामुळे सं’सर्गाचा धोका अधिक वाढत जातो. म्हणूनच शारी’रिक सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर लगेच टॉय’लेटमध्ये जाऊन यो’नी स्वच्छ करायला पाहिजे आणि त्या जागेची स्वच्छता ठेवायला पाहिजे.

महिलांनी यो’नी स्वच्छ करावी – महिलांनी सं भो’गा नंतर यो’नी स्वच्छ करणे चांगले. यामुळे संस’र्गाचा धो’का कमी होतो. संवेदनशील भागात, आपण ते ओलसर कापडाने स्वच्छ करू शकता. बहुतेक लोक त्यांच्या यो’नी स्वच्छ करण्यासाठी साबण वापरतात. साबण वापरणाऱ्या महिलांनी ही सवय सोडण्याची गरज आहे. यो’नीमध्ये नैस’र्गिक वंगण असते. जे यो’नीमार्गातील नैस’र्गिक ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करते. तुम्ही यो’नीमार्ग स्व’च्छ करण्यासाठी साबण वाप’रल्यास,

नैस’र्गिक स्ने’हनवर विपरित परिणाम होईल. परिणामी, यो’नीमा’र्गातील नैस’र्गिक ओलावा टिकवून ठेवणे कठीण होते. त्यामुळे असे केल्याने शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करताना तुम्हाला नंतर त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही नवीन जोडीदारासोबत सं’बंध प्रस्थापित केला असेल तर – जर तुम्ही नवीन जोडी’दारासोबत सं’बंध प्रस्थापित केला असेल तर तुम्ही या गोष्टीची आणि स्वतःची तपासून खात्री करून घ्यावी. असे करणे तुमच्यासाठी खूप सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारचे सं’सर्ग टाळण्यासाठी हे केले पाहिजे.

सं’बंध प्रस्था’पित केल्यानंतर पाणी प्या – लैं’गिक सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर लघवी करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच असे केल्यानंतर पाणी पिऊन लघ’वी करणे सुद्धा फार आवश्यक आहे हे तुमच्या शरी’रातून बॅ’क्टे’रिया बाहेर ठेवेल आणि तुम्हाला संसर्ग होण्यापासून वाचवेल. तथापि, अनेकांना लैं’गिक सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर लगेचच तहान लागते कारण ते कॅलरी बर्न करतात आणि शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करण्या च्या दरम्यान अधिक ऊर्जा वापरत असतात.

हात धुवावेत – सं भो’गा नंतर हात धुवावेत, कारण शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करण्याच्या दरम्यान तुम्ही तुमच्या जोडीदाराला शरीरावर अनेक ठिकाणी स्पर्श करता. याचा अर्थ असा की सं भो’गा नंतर तुम्ही तुमचे हात चांगले धुवावेत, जेणेकरून तुमच्या हातावर कोणतेही बॅ’क्टे’रिया असतील तर ते नाहीसे होतील आणि तुम्ही स्वतःला संस’र्गापा’सून वाचवू शकता.

गं’भीर आ’जारां’चा धो’का टाळण्यासाठी शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करताना आणि नंतर या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक जीवघेण्या आजारांना निमंत्रण मिळू शकते. निरोगी लैं’गिक जीवनासाठी खबरदारी म्हणून महिलांनी सं’बंध प्रस्थापित केल्यानंतर या चुका करणे कटा’क्षाने टाळले पाहिजे.