शरीरात मुंग्या येणे बंद होईल, बीपी नॉर्मल होईल, हृदयविकाराचा झटका देखील कधीच येणार नाही…

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत ज्या उपायामुळे तुमच्या शरीरातील बाहत्तर हजार नसा ह्या चुटकित मोकळ्या होणार आहेत. तसेच सध्याच्या आपल्या ह्या आयुष्यात हृद’यविकाराचे प्रमाण खूप वाढले आहे. आणि त्या मागचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या दैनंदिन जीवनात तळलेले पदार्थ खातो आणि त्यामुळे र’क्ता’तील वाईट कोले’स्टेरॉलचे प्रमाण वाढत जाते आणि मग त्याचा परिणाम म्हणून उच्च र’क्तदाब सारख्या सम’स्या निर्माण होतात.

त्याचप्रमाणे तुमच्या आहारात मिठाचे प्रमाण सुद्धा काहीवेळा गरजेपेक्षा जास्तच असते. तसेच फास्ट फूड, जंक फूडचा देखील तुमच्या आहारात सर्रास समावेश होतच असतो. तसेच, तुम्ही नियमित व्यायाम देखील करत नाही. आणि श्रम करावे लागणारे काम देखील फारच कमी करता. आणि हे सर्व घटक र’क्ता’तील लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन, म्हणजेच idl चा स्तर वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.

लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच LDL ला बॅड कोलेस्ट्रॉल देखील म्हणतात. त्यामुळे शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. किंवा खराब कोलेस्टेरॉलचा थर रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत जातो आणि त्यामुळे र’क्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होत नाही आणि हृद’यविकाराचा झटका येतो.

र’क्तातील खराब कोलेस्टेरॉल हे बीपी ची सम’स्या होण्यामागील मुख्य कारण आहे. या सर्व सम’स्यांपासून सुटका मिळवण्यासाठी असा एक उपाय आहे जो तुमच्या शरी’रातील डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व न’सांना मुक्त म्हणजेच मोकळ्या करेल. त्या बरोबरच हा उपाय तुमच्या शरीरातील LDL (खराब कोलेस्टेरॉल) चे प्रमाण कमी करेल आणि तुमच्या र’क्त’वाहिन्यांमधील अडथळे दूर करेल.

चला तर मग पाहूया हा उपाय कसा करायचा, त्याचा वापर कसा करायचा आहे ते…!! तर हा उपाय तुम्हाला एक ग्लास पाण्यासोबत घ्यायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आधी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. तर आपण हा उपाय करण्यासाठी लागणारा पुढील घटक आता बघणार आहोत…

ग्रीन टी :- ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात पॉलिफेनॉल घटक आढळून येत असती. पॉलीफेनॉलमध्ये अँटिऑक्सिडंट आणि एक्सीमेंटेन हे दोन गुण’धर्म असतात. याशिवाय ग्रीन टीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म सुद्धा आढळून येत असतात. त्यामुळे ग्रीन टी र’क्ता’तील खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्याचे काम करते.

त्यामुळे या उपयासाठी तुम्हाला या उकळत्या पाण्यात एक चमचा ग्रीन टी देखील घालायचा आहे त्यानंतर आपण दुसरा घटक घेणार आहोत. आता हे मिश्रण दहा मिनिटे मंद आचेवर उकळायचे आहे. मंद आचेवर दहा मिनिटे उकळल्यानंतर हे मिश्रण आता तुम्हाला गरम झाल्यावर गाळून घ्यायचे आहे. आता आपण शेवटचा घटक या मधे घालणार आहोत आणि तो म्हणजे मध.

मध :- मधामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात आढळून येत असते. उच्च र’क्तदा’बावर मध फार फायदेशीर आहे. हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी मध खूप उपयुक्त आहे. त्यामुळे या मिश्रणात तुम्हाला एक चमचा मध देखील घालायचा आहे.

आता हे तुमचे गुणकारी पेय तयार झाले आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर, तुम्हाला हे पेय रिकाम्या पोटी प्यावे लागणार आहे. निरो’गी व्यक्तीने महिन्यातून एकदा सलग सात दिवस या पेयाचे सेवन करावे. आणि ज्यांना ब्लॉ’केजेस किंवा उच्च र’क्तदा’बाची समस्या आहे किंवा ज्यांचे वाईट कोलेस्टेरॉल वाढले आहे, अशा व्यक्तीने हा उपाय रोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे करायला पाहिजे.

या उपायाने निरोगी लोकांना कधीही हृदयविकाराचा झटका येत नाही. आणि ज्या लोकांना ब्लॉक सम’स्या आहेत त्यांचे सर्व ब्लॉकेज पूर्णपणे निघून जातील! त्यामुळे निरोगी असणारा प्रत्येकजण हा उपाय अगदी निश्चिंत होऊन करू शकतो.

वरील लेखामध्ये देण्यात आलेली माहिती आवडल्यास शेअर आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. त्या सोबतच अशाच अधिक माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी खालील फेसबुक लाईक बटणावर क्लिक जरुर करा.