वृद्ध आईला महालक्ष्मी मंदिराबाहेर सोडून मुलगा पळून गेला, मग बघा त्या आईची अवस्था.. तुमच्या मुलांना हा लेख नक्की वाचू द्या..

लाईफ स्टाइल

रेल्वे स्टेशनजवळ सायकलसाठी जागा होती, त्यासाठी महिन्याला तीस रुपये मोजावे लागत होते. आणि तिथे असणाऱ्या या सायकल वर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून तिथे एक म्हातारी बाई नेहमीच बसलेली असायची. चार बांबू लावलेले आणि त्यावर कडबा आणि ताडपत्री टाकून त्या बसायच्या. त्याच बरोबर त्या मधेच त्या गोणपाट अंथरून बसलेल्या असायच्या. त्यांच्या अंगावर एकदम जुनी अशी साडी होती. पूर्णपणे डोक्यावरचे केस पिकलेले होते. वय 70 ते 75 वर्षांच्या दरम्यान असावे. थंडीपासून बचाव करण्यासाठी आजी नेहमी एक चादर वापरत होती.

थंडीच्या दिवसा मधे तर नेहमीच अंगावर घेतलेली दिसायची ती चादर, आणि त्यांच्या समोर एक जर्मनच ताट असायचं आणि त्या सोबत स्टीलची एक वाटी एवढंच साहित्य होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कायम स्मित हास्य होत. तर एक दिवस संध्याकाळी घरी जात असताना राहुल त्याची सायकल तिथून बाहेर काढत होता, तेव्हा त्या आजिनी त्याला विचारलं की, तुझं नाव काय बाळ? राहुल.. तो म्हणाला.

त्यांनी पुढे चौकशी केली, घरी कोण आहे, गाव कोणते?  नंतर सायकलवर अडकलेला राहुल चा डबा पाहून त्या आजीने विचारले, “राहुल, त्या मधे काही शिल्लक आहे का?”  या प्रश्नाने तो काहीसा गोंधळला होता, नाही म्हणायला का वाईट वाटलं कुणास ठाऊक, पण तो काहीच बोलला नाही, चेहऱ्यावर हसू आणून त्याचं त्याला बोलल्या की काही हरकत नाही, पण काही राहिलं असेल तर ते फेकून देण्याऐवजी मला दे.

त्यांचे डोळे त्याला थोडेसे ओशाळले असल्याचे वाटत होते. बहुतेक त्यांना असे करण्याची ला ज वाटत होती, पण त्याच बरोबर असं काही मागण्याची त्यांची मजबुरी झाली होती. राहुल त्यांना हो बोलून घरी आला आणि नंतर रात्री तो त्याच्या आई जवळ बसला होता. त्याने त्या आजी बद्दल आईला सर्व काही सांगितलं. त्याच्या आईला सुद्धा या गोष्टीने खूप वाईट वाटलं होत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याच्या आईने त्यांना काही न सांगता त्याच्या डब्या मधे दोन चपात्या अधिक दिल्या होत्या आणि त्याची आई बोलली की, हे त्या आजीला नेऊन दे.

राहुल ला या गोष्टीचे खूप जास्त बरं वाटले. आणि राहुल निघणारच तर तेवढ्यात त्याच्या वडिलांनी त्याला आवाज दिला अनाई ते म्हणाले की आत्ताच लगेच दे त्यांना, म्हणजे लगेच खातील त्या. तो हो बोलून बाहेर पडला तर आणि त्या ठिकाणी गेला ते त्या आज झोपलेल्या होता. त्यांना ती चपाती आणि भाजी मी त्यांच्या ताटा मधे काढून दिली होती आणि त्या नंतर त्या आजींच्या चेहऱ्यावर आलेला आनंद हा काही वेगळाच आनंद होता, त्यांच्या चेहऱ्यावरील आलेला तो आनंद पाहून माझ्या मनाला खूप वेगळेच समाधान मिळाले. आणि दुपारी ऑफिस मध्ये जेवत असताना अचानक त्यांची आठवण झाली.

आणि एक चपाती मी आठवणीने बाजूला काढून ठेवली आणि त्या सोबतच मित्रांच्या पण डब्या मधे ने काही जेवण शिल्लक होतं ते त्याने त्याच्या डब्या मधे भरून घेतलं होत आणि तो डबा संध्याकाळी त्याने त्या आजीला दिला होता. मग त्या आणि गोड हसल्या होत्या आणि त्यांनतर त्यांनी तो डबा मला रिकामा करून परत दिला होता आणि त्या मधील देखील अर्धी चपाती काढून घेऊन, तिचे छोटे छोटे तुकडे त्यांनी केले आणि थोड्या अंतरावर जाऊन त्यांनी ते पसरून ठेवले. त्याच सोबत त्यांच्या जवळ असणाऱ्या वाटी मधे त्यांनी थोडे पाणी भरून ती वाटी त्या तुकड्या जवळ नेऊन ठेवली होती.

त्यांची प्रत्येक हालचाल राहुल शांतपणे बघत होता. त्यांनतर त्या आजी परत येऊन बसल्या तेव्हा राहुल ने त्यांना विचारले की तुम्ही आता काय केले ? आणि जेव्हा त्याने त्या तुकड्यांकडे पाहिलं तर त्या ठिकाणी काही चिमण्या आल्या होता आणि ते तुकडे खात होत्या सोबतच जवळ ठेवलेल्या वाटी मधले पाणी सुद्धा पिऊ लागल्या होत्या. दरम्यान, एका चिमनिने त्या मधला एक तुकडा उचलला आणि तो तुकडा दुसऱ्या भुकेल्या पिल्लाकडे घेऊन उडून गेली. त्यादिवशी आयुष्याचा वेगळाच अनुभव त्याला आला होता.

राहुल ने आपल्या डब्यामधील काही भाग हा त्या आजीला दिला होता आणि आजीने त्या मधील देखील काही घास चिमण्यांना दिला होता. आणि त्या चिमण्या देखील त्यांच्या घासातील काही भाग आणखीन कोणासाठी तरी घेऊन गेल्या. कदाचित हेच असेल सुख वाटणे. सुमारे एक वर्ष हे असेच चालू राहिले, त्यानंतर राहुल ने त्याचे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीसाठी तो पुण्याला गेला होता. ज्यावेळी त्याला चांगला जॉब मिळाला त्यावेळी आठवणीने तो त्या आजींकडे पेढा घेऊन गेला होता. आणि ते बघून आजींच्या डोळ्यात पाणीच आले.

त्यांनी तो अर्धा पेढा त्याला भरवला. तू आठवणीने मला पेढा आणून दिला मी या मधेच समाधानी आहे. माझा मुलगा मला इथे दर्शनाला घेऊन आला होता, पण मधेच सोडून निघून गेला कुठेतरी. पण तू कोण आहेस, कुठला आहेस, तरीही तू मला प्रेमाने आणि आठवणीने हा पेढा आणून दिला, मी या मधेच खूप समाधानी आहे, तू एक मोठा माणूस होशील, त्या आणि म्हणाल्या. जेव्हा राहुल त्या आजीच्या पाया पडला तेव्हा एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळणे ही गोष्ट खूप सोपी आहे.

आपण इतरांना आनंद दिला की त्या मुळे आपल्याला जे समाधान मिळते त्याची तुलना नगण्य आहे. श्याम आजीला भेटायला गेला पण ती तिथे नव्हती. त्या आजीचे काही साहित्य सुद्धा त्या ठिकाणी नव्हते. फक्त तिच्या नेहमीच्या ठिकाणी एक बाटली होती. राहुल ने जवळच्या टपरीकडे जाऊन विचारले की त्या आणि कुठे आहेत. तेव्हा तो टपरी वाला म्हणाला की त्या आजींना देवाघरी जाऊन दोन महिने झाले आहेत.

हे ऐकून त्याला खूपच वाईट वाटलं, जणू कुणीतरी त्याच्या जवळ च असल्यासारखं त्याला सोडून गेल्यासारखं त्याच मन सुन्न झालं होत. त्यांची तिथे असणारी वाटी राहुल ने पाहिली आणि ती कोरडीच होती. राहुल ने त्याच्याकडे असलेली पाण्याची बाटली काढली आणि त्या वाटी मधे त्या बाटली मधले थोडे पाणी भरले आणि त्याने आणलेला पेढा हा त्यांच्या साठी त्यांच्या जागेवर ठेवला. त्या नंतर तो तिथून निघून काही अंतरावर गेला आणि त्याने सहज जाता जाता मागे वळून पाहिलं तर त्याने बघितलं की,

चिमण्या त्याने पेढा ठेवलेल्या ठिकाणी तो पेढा खाण्यासाठी येत होत्या आणि खाऊन ते पाणी सुद्धा पित होत्या. राहुल ने त्या आजीच्या तिथे असणाऱ्या झोपडी कडे बघितले पण त्याला आजी मात्र दिसल्या नाहीत. परंतु त्याला एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, इतरांना वाटल्याने आनंद वाढत असतो. मग ते प्रेम असो की इतरांना आनंद देणे, हेच खरे आपले आयुष्य आहे.