वास्तवदर्शी भाऊक कहाणी…लग्नाच्या १० वर्ष्याच्या होऊनही.. इतकी वर्षे त्यांनी से-क्स केलेला न्हवता कारण तो आणि ती….

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो आज आपण एका विवाहित महिलेची एक आश्चर्य -चकित कथा पाहणार आहोत. तर झाले असे की अ नि रुद्ध आणि ऐ श्व र्याच्या ल ग्नाला आज १० वर्षे पूर्ण झाले होते आणि असे असताना सुद्धा ५ वर्ष्या पू र्वी पासून अनिरुद्ध च्या ति च्या शी से’ क्स के लेला नसतो. याचमुळे आज ऐश्वर्या थोड्या वेगळ्याच मू’ड मध्ये असते. तिने आज दो घां च्या ल ग्ना च्या १० व्या वाढदिव सा साठी घरीच कॅ ण्ड ल ला ईट डिन र चे प्ला निग तिने केले होते.

इतर दिवशी आपल्या सो बत सगळे असतातच पण आज जरा काहीतरी रो’ म्यां’ टिक प्लॅन तिने केलेला असतो. तिने त्यांची बेडरूम मस्त सजवली असते. बेडरूममध्ये बेड वर पांढ ऱ्या रं गाचे बे ड शीट त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या, रु म मध्ये सर्वत्र फुलाच्या माळा सर्वत्र मंद दि व्यां चे लाई ट्स सोबत मंद अत्त रा चा शिड का व, आतम ध्ये येताच प्र स न्न करणार आणि रो’म्यां टि’क बनवणारे वा’ता व रण तिने बनवलेले असते.

आज तिला त्यांच्या म ध्ये फक्त एकांत हवा होता. म्हणुणच तिने आज तिच्या मै त्रि णीच्या मदतीने हे सर्व केले होते. रात्रीचे ७ वाजतात अनिरुद्ध घरी येतो. अनिरुद्धला पाहून ऐश्वर्या गाला त ल्या गालात हसते. त्याच्या हातातली बॅ ग घेऊन जाताना हळूच ती लाजते. अनिरुद्ध घरी येताच त्याचा मू ड ए क द म फ्रेश होऊन जातो. लाल रंगाची साडी, का ळे स्ली व ले स ब्ला उ ज, मोकळे के स, कमरेला नाजूक साखळी, हातात हिरवा चु डा घातलेली ऐश्वर्या आज एखाद्या नव्या नवरी सारखी सुंदर दिसत होती.

तसेच ति च्या चेह ऱ्या वरचे तेज त्याला अजूनच घा या ळ करते. तिच्या मोहक रुपाच तो तोंड भ रू न कौ तु क करतो. ग प्पांच्या ओघात जवळीक करणारे क्षण येतात, ती त्याचा हात घ ट्ट पकडून ठेते, त्यला मि ठी मा रणार तोच अनिरुद्ध विषय बदलून निघून जातो. ऐश्वर्या च्या लक्षात त्याचा दुर्ल ल क्षि तपणा आल्याशिवाय राहत नाही, पण ती काही बोलत नाही. ती पुन्हा पुन्हा ज व ळीक साध ण्याचा प्रयत्न करते, पण अनिरुद्ध तिचा हात झटकून बाजूला होतो.

जेवणानंतर ते दोघे त्यां च्या रू म मध्ये जातात, तिथला न जरा बघून अनिरुद्ध पुरता विरघळून जातो. त्याला आता त्याच्या भाव नां वर नि यं त्रण ठेवणे कठीण जाते. तो तिच्यावर जोरात ओरडतो. सोड ऐश्व र्या, इ न फ, आज दिवसभर खूप काम होते सो मला खूप झोप आली आहे. आय नीड रेस्ट नाऊ. मी झोपतो. तू सुद्धा औ षध घेऊन झोप. ति च्या कडे पाठ करून तो झोपून जातो.

ऐश्वर्या मात्र अजूनही त्या च मू ड मध्ये असते. ती त्या ला उ ठ व ण्या चा खो ड कर प्रयत्न करते. तरी तो तिला दा द देत नाही. ती बोलते मा झ्या वरती प्रेमच नाही, तुला माझी गरजच नाहीये म्हणून तू माझ्याशी असे वागतोस, तुला बाहेर कुणीतरी दुसरी मिळाली असेल म्हणून तू माझ्याशी असे वागतोस. आणि आधी उठ आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. कोण आहे सांग दुसरी, मी तुम च्या मध्ये नाही येणार, मला आज काय ते सगळे खरे सांग नाही त र मी माझे काहीतरी ब रे -वा ई ट करू घेईन.

अनिरुद्ध म्हणतो माझ प्रेम आहे तुझ्यावर ऐशू आणि मी फक्त तुझाच आहे. ऐश्वर्या म्हणते तुला समजत का नाही. ”अरे पण मला तू सर्वांगाने माझा म्हणून हवा आहे, नुसते मिठीत घेऊन झोपवतोस, पण त्यापलीकडे देखील काही इ च्छा -अपे क्षा असतील ना?”

”माझी राणी तुझ्या शि वाय कोण नाही माझ्या आयु ष्यात, तू झोप शांत, ये अशी जवळ माझ्या. “असा म्हणून तो तिला मिठीत घेतो, चार समजुतीच्या गोष्टी सांगून तिला औ षध देतो आणि झोपवतो. ती शांतपणे झोपल्यावर तो उठून खिडकी पाशी जाऊन उभा राहिला. त्याला पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. ल ग्ना नं तर पाच वर्षांनी ऐश्वर्या आई होणार होती, सगळे आनंदात होते, मात्र का ळा ला त्यांचा आ नंद मा न्य नव्हता. सातव्या महिन्यातच तिला कळा सुरु झाल्या, आणि त्याचं बाळ ज न्माला येताच मृ त्यू पावलं.

तिच्या ग र्भा श याला दु खापत झाली असल्यामुळे ती पुन्हा आई होऊ शकत नाही, असे डॉ क्टरांनी तिच्या ना जू क स्थि तीची सर्वाना कल्पना दिली. त्यामुळे आता ऐश्वर्याचा जी’व तुमच्या हातात आहे. त्या दिवसापासून अनिरुद्ध ऐ श्व र्याशी जवळीक करत नाही, घ रच्यांनी त्याला दुसर ल ग्न कर म्हणून सांगितलं तरीही, त्याने त्याचं ऐकल नाही.