लैं’गिक जीवन – ‘या’ कारणांनी स्त्रिया फारशा समाधानी होत नाहीत..! कारण कळताच तुम्ही… पुरुषांनी एकदा बघाच…

लाईफ स्टाइल

प्रत्येक व्यक्तीच्या वैवाहिक जीवनामधे शारी’रिक संपर्काचे महत्त्व भूमिका ही विशेष आहे. परंतु अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महिलांना त्यांच्या लैं’गिक जीवनात त्यांना हवे असणारे आणि योग्य ते समाधान मिळू शकत नाही. पण त्याबद्दल उघडपणे बोलायला बऱ्याच महिला घाबरत असतात.

याबाबत अनेक महिला काही सांगू शकत नसल्याने आणि उघडपणे बोलू शकत नसल्याचे त्यांच्या मनातच त्यांची घुसमट सुरू असते. पण हे फक्त इतकेच नाही तर त्याची इतरही कारणे असल्याचे दिसून आले आहे.

आत्मीयतेचा अभाव :- जर पुरुष जोडीदाराला स्त्रीबद्दलचे प्रेम, आपुलकी आणि आदर याची जाणीव नसेल तर त्या स्त्री जोडीदाराची देखील पुरुष जोडीदाराप्रती असलेली ओढ देखील कमी कमी होऊ लागते.

आणि या अशा स्थितीत ते शारी’रिक जवळीकीचा विचार सुद्धा करू शकत नाहीत. आणि जरी ते शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करण्यात सहभागी झाले असले तरी देखील ते शारीरिक संबंधांचा अजिबात आनंद घेऊ शकणार नाहीत.

खूप व्यस्त असणे :- बहुतेक महिलांना घरासोबतच घराबाहेरची देखील सर्व कामे करावी लागत असतात. त्यांना त्यांच्या घरातील आणि त्या बरोबरच बाहेरच्या देखील अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या त्यांनाच पार पाडाव्या लागत असतात आणि

त्यामुळेच त्यांच्यावर मान’सिक ता’णाबरोबरच शारी’रिक ताणही येत असतो. आणि ज्यावेळी हे असे होते तेव्हा त्यांना सतत थकवा आणि तणाव जाणवत असतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी जवळीक साधणे कठीण होत असते.

कंटाळवाणा किंवा भावनाहीन शारी’रिक सं’बंध :- कंटाळवाणे लैं’गिक जीवन किंवा जवळीक करण्यामध्ये प्रेम किंवा भावनांचा अभाव हे कारण देखील महिलांना त्यांच्या जोडीदारापासून दूर ठेवत असते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी फक्त शारी’रिक जवळीक साधत असाल तर त्यांना अजिबात सहजपणा मिळणार नाही.

असे केल्याने महिला भावनिक आणि शारी’रिक जवळीकांपासून दूर राहतात. आकर्षण वाटत नाही :- महिला त्यांच्या लूकबाबत म्हणजेच दिसण्याबाबत खूप अधिक प्रमाणात संवे’दनशील झालेल्या असतात. त्यांचे व जन वाढल्यामुळे किंवा त्यांच्या जोडीदाराबद्दल आकर्षण किंवा प्रेम कमी झाल्यामुळे अनेक महिला त्यांचा आत्मविश्वास गमावू शकतात.

आणि असे झाल्यास, लैं’गिक क्रियाकलाप दरम्यान आराम मिळणार नाही. लैं’गिक अनुभव त्यांच्यासाठी वाईट असेल. लैं’गिक निराशा :- शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करताना आपल्या जोडीदाराला खरोखर काय हवे आहे किंवा काय आवडते हे सांगणे बहुतेक स्त्रियांसाठी सोपे नसते किंवा मग त्यांना ते जमत नाही.

आणि अशावेळेस त्यांचा आनंद आणि उत्साह अनुभवण्यामधे ही बाब आडवी येत असते. यामुळेच त्यांची निराशा वाढू लागते आणि त्यांची चिडचिड होत असते.