लैं’गि’क आयुष्य : खोबऱ्याचं तेल वापरणं हे किती सुरक्षित आहे? तेलाच्या वापरामुळे तुम्ही गरो’दर….

लाईफ स्टाइल

आपल्यापैकी बऱ्याच अश्या महिला असतात की ज्यांना व्हजा’यन’ल ड्रा’यने’सची सम’स्या ही अतिशय जास्त प्रमाणात सतावत असल्याचे दिसून आले आहे. आणि अश्या या सम’स्येमुळे त्यांना शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करते वेळी होणाऱ्या त्रा’साला पण सामोरे जावे लागते. आणि तज्ज्ञ अशा वेळेस ल्यू’ब्स म्हण’जेच लु’ब्रिकं’ट्सचा वापर शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करते वेळी करण्याचा सल्ला देत आहेत.

पण त्यासोबतच असे देखील काही नैस’र्गिक ल्यू’ब्स असतात जे की आपल्या घरात अगदी सहज रुपात उपलब्ध होऊ शकतात. असंच एक कोणतेही सा’ईड इफेक्ट नसलेले आणि नैस’र्गिक असलेले ल्यूब म्हणजे खोबऱ्याचं तेल म्हणजेच आपल को’कनट ऑइल आहे. तर मग आता आपण जाणून घेऊ की ही तेल गु’प्तां’गा’च्या सं’वेदनशील अश्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहे किंवा नाही.

तसे पाहायला गेले तर खोबऱ्याचं तेल हे खूप गुणकारी आहे. ही तेल त्वचे’साठी, केस मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी आणि कुकिंग ऑइल म्हणूण देखील आधीपासूनच वापरलं जातं आहे. पण ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का की, एक लु’ब्रि’कंट म्हणूण सुद्धा याच तेलाचा वापर केला जाऊ शकतो?

जास्तीत जास्त महिला वर्ग हा असा विचार करत असतो की, जे कोणते लुब्रि’कंट्स मार्केटमध्ये nमिळणारे आहेत ते त्यांना बहुतेक वेळा नुकसान पोहोचवनारे असतात. आणि त्या कारणाने च महिला शक्यतो त्या ल्यूबचा वापर करणे टाळत असतात किंवा मग त्या ऐवजी ते चुकीच्या गोष्टींचा सुद्धा ॄ करतात.

त्रास बऱ्यापैकी कमी होतो :- अनेकांना बहुतेक वेळा ह्या गोष्टीबद्दल माहीतच नसतं की, फक्त लुब्रि’कं’टच्या वापराने इंटर को’र्स हा फार आराम’दा’यक आणि व्यवस्थित होत असतो. परंतु तरी सुद्धा तुम्हाला जर हे ल्यूब खरेदी करायचं नसेल किंवा मग ते वापरायचं नसेल तर मग तुम्ही त्या जागी कोकनट ऑइल म्हणजेच खोबऱ्याच्या तेलाचा वापर नक्कीच करु शकता.

हे तेल मुळात सें’से’शन वाढवत असते आणि खोबऱ्याच्या तेलाने सें’से’शन वाढण्यात मदत होते आणि म्हणूनच शारी’रिक सं’बंध हे अधिक चांगल्या प्रकारे ठेवण्यात मदत होते. मिळणाऱ्या लुब्रि’कंट’प्रमाणेच हे खोबरेल तेल काम करत असते. पण काय खोब्र्याच तेल हे व्ह’जा’य’नासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे का? त्या बरोबरच याच्या वापर करण्याने काही सम’स्या तर निर्माण होणार नाहीत ना?
किती प्रमाणात सुरक्षित आहे हे

Ú:खोबऱ्याचं तेल :- खोबऱ्याचं तेल म्हणजे ज्याला आपण कोकोनट ऑइल सुद्धा म्हणतो हे पूर्णपणे नैस’र्गिक आहे. त्या बरोबरच यात कोणत्याही प्रकारच्या केमि’कलचा वापर केला गेलेला नसतो किंवा केला जात नाही. यासोबतच इतर तेलांपेक्षा हे तेल त्या मानाने स्व’स्त सुद्धा असतं.

त्याच प्रमाणे अनेक नैस’र्गिक अँटी माय’क्रॉ’बिअ’ल आणि अँटी फं’गल घ’टक सुद्धा या तेलामध्ये आढळून येत असतात. वॉटर आणि सिलि’कॉन बेस्ड जे काही लु’ब्रि’कँट्स असतात हे तेल त्या ल्यू’ब्स’च्या तुलनेमधे अधिक जा’स्त प्रमाणात घट्ट आणि दी’र्घ काळ टिकणार असतं. तसेच यामधे अनेक मॉ’इश्चरा’इज करणाऱ्या प्रॉपर्टी सुद्धा असतात.

कसे वापरावे? :- तुम्ही ले’टे’क्स कं’डोम’सोबत हे खोबरेल तेल वापरू नका. कारण हे तेल लेटे’क्सचे नुक’सान सुद्धा करू शकत असते. असे केल्याने तुम्ही ग’रो’दर देखील होऊ शकता किंवा तुम्हाला STD होण्याची भी’ती देखील निर्माण होऊ शकते. कं’डो’म देखील फाटण्याची शक्यता असते. लेटे’क्स कं’डो’म सोबत फक्त पाणी-आधारित किंवा सिलि’कॉन-आधा’रित कं’डो’म चाच वापर करा. नारळाचे तेल हे फक्त पॉली’युरे’थेन कं’डो’म’सह वापरावे.

जर तुम्हाला यी’स्ट’चा सं’सर्ग यो’नी’तून झाला असेल, तर खोब’रेल ते’ल वंगण म्हणून वापरू नका. हे यो’नी’चे पी’एच पण ख’राब करू शकते. तसेच रिफा’इंड खोबरेल तेलाचा ऐवजी नॉ’न रिफा’इंड तेल वापरणे पण खूप आवश्यक आहे. तसेच, कोणताही उपाय डॉ’क्ट’रांच्या स’ल्ल्या’शिवाय करू नका.