लाखो रुपयांची औषध पण फेल आहेत या भीमसेनी कापूर पुढे होणारे फायदे बगुण आश्चर्य चकित व्हाल !

आरोग्य

प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो एक अशी घरगुती उपाय याची माहिती आज आपण जाणून घेत आहोत. केस गळती कायमस्वरूपी बंद करणे, पांढरे केस कायमचे काळे करणे,तसेच दोन दिवसात त्वचा रोग कमी करणे यासाठी आपणाला लागणारा जो महत्त्वाचा घटक म्हणजे भीमसेन कापूर.भीमसेन कापूर हे एक दहनशील व अर्धपारदर्शक पांढरा तुकडा असतो.

तीव्र वास आणि आंबट चव असलेला पदार्थ आहे हा भीमसेन कापूर.याचा वापर आपण आरती मध्ये करत असतो. मात्र भीमसेन कापूर चे अनेक प्रकारचे फायदे आहेत जे आपण आज जाणून घेणार आहोत. सीनॅमोमम कॅम्फर असे भीमसेन कापूर चे साइंटिफिक नाव आहे. कापूर चे तेल बनवण्यासाठी पात्र फक्त पन्नास वर्षांपूर्वीची झाडे असतात. भीमसेन कापूर वेपोरब मध्ये वापरले जाते.

भीमसेनी कापराचे फायदे :- भीमसेन कापराचा वापर वेदना आणि सूज दूर करण्यासाठी केला जातो. जळजळ कमी करणारे, वेदना, सूज दूर करण्यासाठी लागणारे दाहकविरोधी गुणधर्म भीमसेन कापूर मध्ये असतात. भीमसेन कापूर चा वापर केल्याने शरीरातील मांसपेशीं सुन्न होतात आणि ज्या मुळे शरीरातील असणारा वेदना व सूज कमी होते आणि लालपणा सुद्धा कमी करते.

भीमसेन कापूर त्वचेचा समस्यावर पण फायदा करतो.आपल्या त्वचेवर होणारा समस्या जसेकी पुरळ, आणि त्यापासून होणारा लालसरपणा दूर करण्यासाठी हा कापूर वापरला जातो. मार्केटमध्ये भीमसेन कापूरच्या क्रिम व त्वचेवर लागणारे बाम पण मिळतात. जे पुरळ आणि लालसरपणापासून मुक्त होण्यास मदद करते.

बाधित भागावर काही दिवस भीमसेन कापूर पाण्यात विरघळवून लावा.त्यामुळे नक्कीच आराम मिळतो. मा’दक व ती’व्र सुगंध भीमसेन कापूरच्या असल्या मुळे मनावर शांत प्रभाव पडतो. त्यामुळे रात्री चांगली झोप पण येते. आरतीमध्ये रोज संध्याकाळी भीमसेन कापूर चा वापर करावा.

थोडेसे उशीला किंवा चादरीला भीमसेन कापूरचे तेल असेल तर चोळावे जेणेकरून रात्री झोप चांगली येते आणि दिवसभरातील तणाव पण कमी होतो. सर्दी आणि खोकल्यावर पण भीमसेन कापूर अत्यंत कार्यशील व प्रभावशाली आहे.त्या सोबत भीमसेन कापूर घशातील रक्तसंचयपासून देखील फायदेशीर आहे. भीमसेन कापूरचे हे अनेक वापर रब आणि डिकॉन्जेस्टंटचे घटक आहे.

यासाठी भीमसेन कापूर चे तेल आपल्या छातीवर आणि पाठी मागे काही प्रमाणात घासून घ्या व जादू पहा.
आपले रोज वापरातील असणारे तेल घ्यावे व त्याला गरम करून त्यामध्ये भीमसेन कापूर विरघळून घ्यावे व थंड करून ह्या तेलाचा नियमितपणे वापर करावा. यामुळे डोक्यातील क्षेत्रामध्ये रक्त प्रवाह उत्तेजित होतो आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. केसांची गळती थांबवण्यासाठी भीमसेन कापूरमदत करते आणि तसेच केस दाट होण्यास मदत करते.

सतत इनहेलेशन केल्याने श्वसनविषयक त्रास होतो.कापूरच्या तीव्र सुगंधामुळे हा त्रास कमी होतो आणि रोग कमी होतात. विशेषत: दमा कमी होऊ शकतो. भीमसेन कापूर चे इतर फायदे :

1. घरातील वातावरण घरात कापूर जाळल्याने प्रसन्न राहते. 2. घरातील झुरळे आणि इतर कीटक प्रभावीपणे भीमसेन कापूर च्या जाल च्या वासाने कमी होतात. 3. धान्यांमध्ये भीमसेन कापूरच्या बिया ठेवल्याने कीड लागणे व इतर किटकांपासून मुक्तता देते. 4.अरोमाथेरपीसाठी भीमसेन कापूर लाव्हेंडर, तुळस यांचा वापर करू शकता. 5.गोड पदार्थां भोवती कापूर वापरल्याने मुंग्या येत नाहीत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तसेच आपली प्रतिक्रिया कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रिय मित्रांसोबत ही फायदेशीर माहिती शेर करायला विसरू नका. टीप – वरील दिलेल्या माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी बातमी याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.