लग्नाला गेल्यानंतर महिलेचे वराच्या मित्रासोबत शारी’रिक सं’बंध सुरू झाले, नंतर जे काही घडले ते…?

लाईफ स्टाइल

नुकतीच एक अतिशय ध’क्का देणारी अशी घटना समोर आली आहे आणि ह्या घटनेमध्ये असे समजून येत आहे की एका विवाहित महिलेचे वराच्या जिवलग मित्रासोबत प्रेमसं’बंध होते आणि तिच्या त्या मित्राने स्वतः ही गोष्ट उघड केली आहे.

त्या महिलेचे आणि वराच्या त्या मित्राचे तिथेच असलेल्या एका जवळच्या हॉटेलमध्ये सं’बंध निर्माण झाले होते, पण नंतर त्यांच्यामध्ये एक अशी घटना घडली होती ज्याबद्दल की दोघांनाही काही कळले नाही आणि त्यानंतर त्या महिलेच्या आयुष्यात काही असे झाले.

लग्न झाल्यानंतर दोघे देखील हॉटेलमध्ये गेले होते: डेली स्टार ने दिलेल्या एका वृत्तानुसार, महिलेने सोशल मीडियावर घटनेची माहिती दिली आणि ती तिच्या मित्राच्या लग्नाला त्या ठिकाणी गेली होती असे देखील तिने पुढे सांगितले आहे. आणि यावेळी तिला तिथे वराचा जिवलग मित्र भेटला होता आणि ते दोघे तेव्हापासून बोलू लागले होते.

महिलेने सांगितले की, लग्नादरम्यान ती त्या पुरुषासोबत म्हणजेच त्या मित्रासोबत खूप बोलली होती, त्यांच्यात खूप गप्पा झाल्या होत्या आणि ती त्या सोबत नाचली देखील होती. लग्नानंतर ते दोघेही त्या रात्री हॉटेलच्या एका रुममध्ये गेले होते, जिथे दोघांनी भरपुर रोमान्स देखील केला होता.

रोमान्स करण्याच्या दरम्यान अचानक महिलेच्या छातीत दुखणे सुरू झाले: महिलेने पुढे तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा तिच्या आयुष्यातील आतापर्यंत चा हा सर्वात भया’नक आणि थरारक अनुभव होता, परंतु त्यांच्या रो’मा’न्स करण्याच्या दरम्यानच तिला छातीत तीव्र अशा वेदना होऊ लागल्या होत्या आणि तिला श्वास घेण्यास सुद्धा खूप त्रास होऊ लागला होता.

तिला श्वास घेणं फारच जास्त कठीण झालं होत. तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीने तिला त्व’रित शक्य तितकी वैद्यकीय मदत देखील दिली होती, परंतु डॉक्टरांनी तिला हृद’य’विकाराचा झ’टका आल्याचे सांगितल्यावर मात्र तीच्या सगळ्या संवे’दना जागीच थिजल्या होत्या.

तिला हृ’द’य’विका’राचा झ’टका नेमका का आला? त्यामागचे कारण काय आहे…? : डॉक्टरांनी असे सांगितले आहे की, शारी’रिक क्रिया करताना महिलेच्या हृद’याची गती वाढली आणि तिला त्यामुळेच हृद’य’विकाराचा झटका आला होता. आणि हे सगळ घडल्यानंतर डॉक्टरांकडून तिला हृद’य’रो’ग’तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला होता.

या सगळ्या दरम्यान, वराच्या बहिणीने त्या महिलेची पूर्ण प्रकारे काळजी सुद्धा घेतली होती आणि महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर दोघेही विवा’हसोहळ्याला परतले होते. घडलेल्या या घटनेबद्दल त्यांनी कोणाला काही सांगितले नाही: रिपो’र्ट्स’नुसार, लग्ना’च्या रात्री महिलेने घटनेबद्दल कोणालाही सांगितले नाही, परंतु तिचा नवराही त्या लग्नाला उपस्थित होता.

आता या महिलेने स्वतः याचा खुलासा केला आहे आणि तो तिच्या आयुष्यातील सर्वात रोमां’चक, पण भीती’दायक दिवस होता, असे म्हटले आहे. मात्र, ही महिला कुठली आहे, हे काही या अहवालात सांगण्यात आलेले नाही आहे.