लग्नानंतर शारी’रिक संबं’धांमुळे नाही तर या कारणांमुळे 90% महिलांचे वाढते ‘वजन’… 9 नंबर चे कारण वाचून हैराण राहाल…!

लाईफ स्टाइल

अमुकची मुलगी लग्नानंतर लठ्ठ झाली आणि तमुकची सून लग्नानंतर लठ्ठ झाली अशा कुजबुज सुरु असल्याची आपण नेहमी ऐकतो. त्यामुळे लग्नानंतर लठ्ठपणा हा अनेकांच्या मनोरंजनाचा विषय बनतो. लोक या लठ्ठपणाकडे खूप जास्त प्रमाणात आक’र्षित होत असतात. तर लग्नानंतर मुली जाड का होतात हा प्रश्न सध्या तरी अनुत्त’रित असल्याचं आपल्याला दिसून येत. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा लेख तुम्हाला मदत करणार आहे.

1. हा’र्मो’नल बदल :- मुलींना त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला अनेक भावनिक आणि इतर हा’र्मो’नल बदलांना सामोरे जावे लागते. शारी’रिक सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय राहिल्याने देखील वजन वाढण्यास मदत होते. याशिवाय मुली ग’र्भधा’रणेपासून बचाव करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या ग’र्भनि’रो’धक गोळ्यांचे सेवन करतात. आणि यामुळे शरीरात जास्तीचे फॅट निर्माण होऊ शकते.

2. निष्काळजीपणा :- लग्नापूर्वी मुली त्यांच्या दिसण्याकडे आणि वजनाकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येत असते. तसेच त्या अगदी नियमित व्यायाम सुद्धा करत असतात. पण लग्नानंतर मात्र मुली ह्या वैवाहिक जीवनात खूप अधिक व्यस्त होतात. इतरांची काळजी घेताना त्या काही स्वतःकडे लक्ष देत नाहीत. जेवणासाठी योग्य वेळेचा अभाव, शरी’राकडे दुर्लक्ष यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.

3. झोप न लागणे :- लग्नानंतर मुलींची झोपण्याची वेळ बदलते. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलींना पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे मान’सिक सोबतच शारी’रिक तणा’वाचाही सामना हा त्यांना करावा लागत असतो.

4. स्वतःच्या सवयींमध्ये बदल :- लग्नानंतर मुली आपल्या सवयी बदलतात. सासरच्या घरी गेल्यानंतर मुली सासरच्या वेळेनुसार स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सवयी, चालीरीती, परंपरा ह्या सगळ्यांसोबत त्या स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे त्यांना स्वत:साठी वेळ काढणे हे फार अशक्य होत असते. आणि त्यामुळे त्यांचे वजन सुद्धा वाढू लागते.

५. नेहमी बाहेरचे खाणे :- नवविवाहित जोडप्यांना बाहेर जेवायला जायला आवडते. आणि म्हणूनच शरीराला हॉटेलचे जेवण खाण्याची सवय होते. नियमित बाहेर खाल्ल्याने शरीरातील चरबी आणि कोले’स्ट्रॉ’लचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मग लठ्ठपणा वाढतो.

6. वय :- हल्ली तर तसं बघायला गेलं तर मुले किंवा मुली ह्या त्यांच्या करिअर च्या नादात आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या स्पर्धेत लग्नाचा विषय हा सतत टाळत असतात. आणि त्यामुळे ते त्यांचे वय हे 28-30 वर्षे जरीही झाले तरी सुधा लग्नाचा विचार करत नाहीत. एका झालेल्या महत्वपूर्ण संशोधनानुसार वय वर्ष 30 नंतर शरीरामधे मोठ्या प्रमाणात महत्वपूर्ण बदल होत असतात. शरीरातील चयापचय गती कमी होते आणि वजन देखील वाढते.

7. तणाव :- मुलींचे हक्काचे घर हे त्यांचे माहेर असते. लग्नानंतर तीचे घर सोडून सासरी जाणे प्रत्येक मुलीला अवघड जाते. सासरी गेल्यानंतर नवीन लोकांशी जुळवून घेणं त्यांच्या प्रत्येक गोष्टीसोबत ओळख करून घेणं म्हणजे मुलींसाठी तारेवरची कसरतच असते. नवीन घरामधे रुळायला देखील तिला वेळ लागतो. या भी’ती’मुळे अनेक मुलींना तणावाचा सामना करावा लागतो. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम वजन वाढण्यावर होतो.

8. सा’मा’जिक दबाव :- लग्नापूर्वी मुलींना सुंदर, सडपातळ, तंदु’रुस्त राजा असा सल्ला घरची मंडळी देतात. आणि लग्नानंतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा सामा’जिक दबा’वामुळे मुलींना साधी जीवनशैली स्वीकारावी लागते.

9. ग’र्भधा’रणा :- ग’र्भधा’रणा हे महिलांचे वजन वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. बहुतेक लोक लग्नानंतर कौटुंबिक योजना बनवतात. त्यांना एक-दोन वर्षांनी मूल हवे असते. आणि बाळाला जन्म दिल्यानंतर महिला त्यांच्या आरो’ग्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच वजन कमी करण्याचा प्रयत्नही करत नाही.

10. रुटीनमध्ये बदल :- लग्नानंतर पती-पत्नीला एकमेकांसोबत प्रेमळ क्षण घालवायचे असतात. त्यांना सर्वकाही एकत्र ठेवायचे असते. म्हणजे त्यांना एकत्र बाहेर फिरायला जायला, गप्पा मारायला, टीव्ही बघायला, जेवायला आवडतं. हे देखील लठ्ठपणाचे एक कारण आहे.

11. आनुवंशिकता :- लठ्ठपणा हा बहुधा आनुवं’शिक’तेमुळे होतो. आनु’वंशिक’तेचा अर्थ असा आहे की जर आई-वडील दोघेही लठ्ठ असतील तर त्यांचे जन्मलेले मूल देखील लठ्ठ असतेच. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम करा, सकस आहार घ्या आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही काही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे मुली लग्नानंतर लठ्ठपणाच्या बळी ठरतात.