लग्नानंतर महिलांच्या शरीराचा हा भाग जास्त का वाढतो.? काय आहे यामागचे कारण जाणून घ्या.. जर या पद्धतीने केलात..

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुम्ही देखील हा अनुभ घेतला असेलच की, लग्नानंतर मुलींच्या शरी’रात बदल घडून येत असतो. तर मित्रांनो हे बदल नेमके कशामुळे होत असतात ? हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तसेच तरून मुलांना देखील विवाहित महिला खूप आवडत असतात. ते विवाहित महिलेकडे लगेच आक’र्शीत होतात. याचे काय कारण असू शकते तुम्हाला माहित आहे का ?

मित्रांनो लग्नाआधी सडपातळ मुलीने कितीही तब्बेत सुधारायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही फरक पडत नाही. तर लग्न झाल्यावर त्याच सडपातळ मुलीमध्ये लगेच फरक दिसून येतो. लग्न होण्याआधी मुलगी ही दिसायला सालस, सोजवळ, सुंदर मुख्य म्हणजे शरीरयष्टी ही सडपातळ असते. कारण लग्न होण्याआधी या मुलींवर फारशी जबाबदारी नसते, ज्यामुळे स्त्रिया या खूप स्लिम दिसतात.

मित्रांनो, विवाहित स्त्रिया आणि अविवाहित स्त्रिया यांच्यात दिसण्यात खूप फरक असल्याचे अनेकदा तुम्हाला अनेक ठिकाणी दिसेल. जिथे कुमारी मुलीचे शा-री रिक स्वरूप खूप वेगळे असते, तर दुसरीकडे जर आपण विवाहित महिलांबद्दल बोललो तर त्यांच्या शरी’राची बांधणी देखील मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे जे डोळ्यांचे पारखी आहेत,

तेही त्यांना ओळख तात की कोणत्या स्त्रीचे लग्न झाले आहे. मुख्यतः कंबरेचा खालचा भाग आणि कंबर रुंद होतात, साधारणत: होणाऱ्या बदलांबद्दल बोलायचे झाले तर, स्त्रीचे लग्न झाल्यावर काही गोष्टी बदलताना दिसतात ज्याबद्दल आपण आधीच बोललो आहोत जसे की – कंबर रुंद होणे, नि- तं ब थोडं पसरलं तर शरीरही थोडं बेफिकीर दिसतं आणि याशिवाय वजनही काहीसं वाढतं.

यामागे काही कारणे आहेत. तर चला जाणून घेऊया.. पहिले कारण म्हणजे- जीवनशैलीतील बदल :- स्त्री लग्नानंतर आपली जीवनशैली बदलते, त्यात तिला तिच्या आवडीच्या आहारानुसार कमी चालणे शक्य होते, त्यामुळे वजनाचे संतुलन बिघडते. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की सं’बंध बनवून देखील, तुमचे स्नायू खूप सक्रिय असतात,

ज्यामुळे तुमच्या शरीराच्या खाल च्या भागात विस्तार होतो, या कारणास्तव देखील असे होते. हा- र्मो नल बदल हे देखील एक कारण आहे. लग्नानंतर अनेक महिलांच्या संप्रे’रकांमध्ये बदल होतात, त्या जीवनात फेरोमोंस देखील घेतात, त्यामुळे शा-री रिक बदल होणे स्वाभाविक आहे. एक गोष्ट म्हणजे मुलाला जन्म देणे :- साधारणपणे, बाळाला ज’न्म देण्याच्या आधी किंवा नंतरही, शरीराचा विस्तार नैसर्गिकरित्या होतो,

आणि विशेषत: याचा परिणाम कं-बर आणि त्याच्या खा’लच्या भा’गावर होतो, ज्यामुळे स्त्रियांची कंबर रुंद होते. विवाहबंधनात अडकल्यानंतर एका मुलीच्या आयुष्यात अनेक बदल घडून येतात. हे बदल केवळ वैचारीक पातळीवर नाही तर फि’जीकल आणि में’टल पातळीवर असतात. लग्नानंतर मुलींना अनेक जुन्या सवयी सोडून नव्या सवयी आत्मसात कराव्या लागतात.

याशिवाय त्यांच्यात अनेक मा’नसिक आणि शा-री रिक बदल होतात. लग्नानंतर मुलींमध्ये बदल होऊ लागतात परंतु हे बदल कोणत्या कारणामुळे होतात याचं उत्तर शोधण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत महिलांना घेऊन अनेक चकित करणारे खुलासे करण्यात आले आहेत. या सर्व्हेत १८ ते २६ वर्ष वयाच्या १४८ महिलांचा समावेश करण्यात आला होता.

या सर्व्हेमध्ये सहभागी मुली आणि महिलांच्या लग्नांतर त्यांच्या कोणते मा’नसिक आणि शा-री रिक बदल होतात यांचा अभ्यास करण्यात आला आहे. पण असा एक सर्वे केला असता ज्यामध्ये कुमारिका व विवाहित महिला यांची विविध मते घेतली. कुमारी मुलींनी सर्व फिटनेस, करिअर, जॉब यांची कारणे स्लिम असण्यासाठी दिलीत तर ज्या विवाहित महिला होत्या त्यांनी त्यांच्या विवाहित जीवनाबद्दल काही खास कारणे सांगितले आहेत. त्यांनी त्यांचे वैवाहिक जीवन सुखी असल्या कारणाने, तसेच मनासारखा पती मिळाल्याने,

तसेच सासरचे सुख, तेथील आनंद व वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे शरीरा कडे जास्त लक्ष द्यायला वेळ नसल्याचं सांगितलं ज्यामुळे शरीर जास्त जाड बनत. तसेच काहीजण असे म्हणतात की, लग्नांनंतर शा-रीरिक सं’बंध बनतात. ज्यामुळे शरीर वाढते व चेहऱ्यावरची चमक सुद्धा, श’रीराला विशेष असा आकार येऊ लागतो. त्यामुळे श-रीराचा विशेष असा भाग आक’र्षक दिसू लागतो.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.