लग्नानंतर तुमची बायको तुम्हाला सोडून का दुसर्‍या पुरुषांकडे आकर्षित होते ? दुसर्‍या पुरुषांमध्ये काय असते असे ती की तुम्हाला फसवून दुसर्‍या पुरुषांसोबत रात्री… करणे जाणून तुमच्या पाया खालची जमीन सरकेल

लाईफ स्टाइल

नाते मग ते कोणतेही असुदेत कारण कोणतेही नाते हे प्रेम आणि विश्वासाच्या तारांनी बांधले गेले असते, परंतु विवाहाच्या बाबतीत बोलायचे झाले तर मग, विश्वास हा एक महत्वाचा आणि विशेष पाया असतो ज्यावर कोणतेही नाते टिकून राहत असते. पण काही कालांतराने मात्र त्यामधे बदल होताना दिसून येण्याची शक्यता निर्माण होत असते.

बहुसंख्यांच्या मते, विवाहबाह्य संबं’धां’ना केवळ पुरुषच जबाबदार असतात. जरी ते तेवढे काही खरे नाही आहे. विवाहबाह्य संबं’धां’च्या बाबतीत महिला सुद्धा आता काही मागे राहिलेल्या नाही आहेत. मात्र या सगळ्या मधे आश्‍चर्याची बाब म्हणजे अशी आहे की यामध्ये सर्वाधिक प्रकरणे ही 40 वर्षांच्याच वरील महिलांमध्ये आढळून आली आहेत.

आणि ही गोष्ट काही आम्ही सांगत ते एका संशोधनामधून समोर आले आहे. या संशोधनानुसार साधारण 40 वर्षांनंतर अनेक महिलांमध्ये या काही खाली दिल्या गेलेल्या कारणांमुळे विवाहबाह्य संबं’ध निर्माण होत असतात.

१) पतीच्या स्वभावात बदल होणे : लग्न झाल्या नंतर अगदी काही काळातच पती त्याची नोकरी आणि त्यांच्या मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये इतका मग्न होऊन जात असतो की त्याला तो आधी होता त्या प्रमाणे रोमँटिक राहता येत नाही. आणि हे इतकेच नाही तर तो आपल्या पत्नीला तितकासा म्हणजेच आधीसारखा वेळ सुद्धा देऊ शकत नाही, ज्यामुळे महिला ह्या इतर पुरुषांकडे अगदी सहजच आकर्षित होत असतात.

२) लहान वया मधेच लग्न करणे : काही मुलींचे पालक हे अनेकदा त्यांच्या मुलींची लहान वयामधेच लग्न लावून देत असतात. आणि यामुळे जेव्हा ते त्यांच्या आयुष्या मधे काही पुढच्या टप्प्यावर पोहोचत असतात तेव्हा त्यांना अनेकदा आपल्याकडून चूक झाल्याचे प्रकर्षाने जाणवत असते. आणि म्हणूनच ती महिला विवाहबाह्य संबंधांकडे पावले टाकू लागत असते.

३) कोणा बद्दल तरी आकर्षण निर्माण होणे : स्त्रिया स्मार्ट आणि उंच मुलांकडे सहज आकर्षित होत असतात. इतकंच नाही तर अशा स्थिती मधे त्यांना आपल्या जोडीदाराची योग्यता तर अजिबात दिसून येत नाही किंवा मग त्या त्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असतात. इतकेच नाही तर त्या इतरांची dekh प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट सुद्धा त्यांना त्या पुढे दिसत नाही.

४) शारी’रिक सुखाच्या समाधानाचा अभाव : या गोष्टीसाठी वयाच्या चाळीशीनंतरचे प्रेम संबं’ध हे सगळ्यात मुख्य कारण असल्याचे मानले जात असते. स्त्रिया इतर पुरुषांप्रमाणेच स्वतः सुद्धा कोणा दुसऱ्या कडे लगेच आकर्षित होऊन जात असतात कारण त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून शारी’रिक सुख त्यांना हवे तसे मिळत नाही.

५) मुलं झाल्यावर कमी वेळ मिळणे : जोडपे जेव्हा पालक होतात त्यावेळी ते पालक झाल्यानंतर त्यांचे आयुष्य हे आधी आहे त्यापेक्षा पूर्णपणे बदलून जात असते आणि विशेषत: स्त्री आई झाल्यानंतर तीच आयुष्य पूर्ण बदलून जातं असते. स्त्रियांना असे वाटते की त्यांच्या पतींना त्यांच्यामध्ये आता काही एक स्वारस्य राहिलेला नाही आहे. आणि अशा ह्या परिस्थिती मधे जर कोणी तिची अधिक स्तुती वैगरे केली तर ती त्याच्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित होत असते.

६) घरगुती असणाऱ्या समस्या : घरातील होणाऱ्या रोजच्या भांडणामुळे पत्नीचे काही विवाह’बाह्य संबं’ध हे असू शकतात. त्या बरोबरच घरगुती असलेल्या अनेक समस्यांमुळे महिला काही वेळा तणावाचा सामना करू शकत नाहीत. आणिअशा परिस्थितीत ती तणाव दूर करण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी बाहेरील कोणाचे तरी प्रेम शोधू लागत असते.