लग्नानंतरही स्त्रिया पतीला शा-ररीक सं’बंध ठेवण्यास नकार का देतात ? बघा या सर्वेमध्ये काय सांगितले आहे..

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, लग्नानंतर पती पत्नीमध्ये नियमित प्र ण य होणे गरजेचे असते. यामुळे दोघांमधील प्रेम वाढते, आपुलकी वाढते. त्याचबरोबर तान त’णाव, थकवा पूर्णपणे निघून जातो आणि आपल्याला एकदम फ्रेश वाटू लागते. पण मित्रांनो वैवाहिक जीवनात जर पती पत्नीमध्ये शा-ररीक सं’बंध होत नसतील तर त्या नात्यामध्ये गैरसमज वाढू लागतो.

तर मित्रांनो जो’डप्यांमध्ये प्र णय न होण्यामागील काय कारणे आहेत याबद्दल आज आपण अगदी सविस्तर माहिती पाहणार आहोत.. मित्रांनो, मॅरिटल रे प ची चर्चा होत असताना म्हणजे पतीने जब’रदस्ती पत्नीसोबत सं’बंध ठेवण्याच्या विषयाची चर्चा होत असताना नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-५ चा भारतीयांच्या बेडरूम लाइफवर एक महत्वाचा रिपोर्ट समोर आला आहे.

२०१९ ते २०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ८० टक्के महिला आणि ६६ टक्के पुरूषांनी सांगितलं की, पत्नीने पतीला शा-रीरिक सं’बंधासाठी नकार देण्यात काही चुकीचं नाही. या सर्व्हेमध्ये शा-रीरिक सं’बंधाला नकार देण्याची तीन कारणे दिली गेली होती. पहिलं जर पतीला कोणत्या प्रकारचा लैं गि क वि’कार असेल,

जर पतीने दुसऱ्या महिलेसोबत सं’बंध ठेवले असतील किंवा पत्नी थकलेली असेल किंवा तिचा मूड नसेल. सर्व्हेमध्ये सहभागी ८ टक्के महिला आणि १० टक्के पुरूषांना वाटतं की, यातील कोणत्याही कारणाने पत्नी शा-रीरिक सं’बंधासाठी नाही म्हणू शकत नाही. मित्रांनो या रिपोर्टमधून असे समोर आले आहे की, देशातील ८२ टक्के महिलांचं मत आहे की,

त्या त्यांच्या पतीला शा-रीरिक सं’बंधासाठी नकार देऊ शकतात. केंद्रीय आरो’ग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी गेल्या आठवड्यात हा रिपोर्ट रिलीज केला. या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, पाचमधील चार म्हणजेच ८२ % महिला आपल्या पतीला शा-रीरिक सं’बंधासाठी नकार देतात. पतीला शा-रीरिक सं’बंधासाठी नाही म्हणणाऱ्या महिलांची सर्वाधिक संख्या गोव्यामध्ये ९२ % आहे.

तर अरूणाचल प्रदेशमध्ये ६३ आणि जम्मू-काश्मीरमध्ये ६५ % ही संख्या सर्वात कमी आहे. जें’डर अॅटिट्यूडची माहिती मिळवण्यासाठी या सर्व्हेमध्ये पुरूषांना इतरही काही प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न त्या परिस्थितींशी निगडीत होते जेव्हा पत्नी आपल्या पतीची इच्छा असूनही शा-रीरिक सं’बंधासाठी नकार देतात. पुरूषांना विचारण्यात आलं होतं की,

पत्नीने सं’बंध ठेवण्यास नकार दिल्यावरही ते चार पद्धतीने वागतात का ? जसे की, राग व्यक्त करणे, पत्नीला काहीपण बोलणे, पत्नीला घर खर्चासाठी पैसे न देणे, मा’रहाण करणे, पत्नीची इच्छा नसताना जब’रदस्ती सं’बंध ठेवणे किंवा दुसऱ्या महिलेसोबत सं’बंध ठेवणे यांचा समावेश आहे. मित्रांनो, सर्व्हेत १५-४९ वयोगटातील केवळ सहा टक्के लोकांचं मत आहे की,

जर पत्नी शा-रीरिक सं’बंधाला नकार देत असेल त्यांच्याकडे या चारही पद्धतीने वागण्याचा अधिकार आहे. सर्व्हेतील ७२ टक्के पुरूषांनी या चारपैकी कोणताही पर्याय निवडला नाही. १९ टक्के पुरूषांचं असे मत आहे की, पत्नीने सं’बंधाला नकार दिल्यावर पत्नीवर रा’गावण्याचा किंवा तिला ओरडण्याचा त्यांना अधिकार आहे. सर्व्हेमध्ये असे सांगीतले जाते की,

जवळपास सर्वच राज्यात या चार पर्यायांपैकी एकाशीही सहमत नसणाऱ्या पुरूषांची संख्या ७० % पेक्षा जास्त आहे. तर पंजाबमध्ये २१ %, चंडीगढमध्ये २८ %, कर्नाटकमध्ये ४५ % आणि लडाखमध्ये ४६ % पुरूषांनी यातील कोणत्याही पर्यायाशी सहमत नसणाऱ्या पुरूषांची टक्केवारी ५० % पेक्षा कमी आहे. तसेच या सर्व्हेतून असे समोर आले आहे की, विवाहित महिलांमध्ये रोजगाराचा दर ३२ % आहे.

तर याआधीच्या सर्व्हेमध्ये हा दर ३१ टक्के होता. या ३२ टक्के महिलांपैकी १५ टक्के महिलांना त्यांचा पगारही मिळत नाही आणि यातील १४ टक्के महिला हेही विचारू शकत नाहीत की, त्यांचे पैसे कशात खर्च झाले. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.