रोज कोमट पाण्याचे सेवन करणाऱ्यांनी एकदा बघाच…! बघा शरीरात काय होतं यामुळे… नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल… आजच जाणून घ्या..

आरोग्य

आपले श-रीर हायड्रे’ट ठेवण्यासाठी आपल्या श-रीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण असायला पाहिजे. पाणी श रीरातील तुमची चयापचय क्रि’या निरो’गी ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने श’रीराला त्याचा फा-यदा होतो. कोमट पाणी प्यायल्याने श रीरातील अशुद्धी दूर होतात. कोमट पाणी प्यायल्याने श रीरातील वि’षारी द्रव मू’त्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने श’रीर शुद्ध होते.

बरेच लोक कोमट पाणी पिणे टाळतात. कारण पाणी हे गरम केल्यानंतर त्याची चव बदलते. परंतु श रीराचे आ-रोग्य राखण्यासाठी गरम पाणी अत्यंत उपयुक्त आहे. जर तुम्ही दिवसातून कमीत कमी तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावली तर, तुम्ही अनेक आ-जारपासून अगदी सहज दूर राहू शकणार आहात. आयुर्वेदात बहुतेक रो’गांवर पाण्याच्या तापमानाने उपचार केले जातात.

कोमट पाणी प्यायल्याने श-रीरातील अशुद्धी सहज दूर होतात. तसेच यामुळे र’क्त शुद्ध होण्यास देखील मदत होते. यामुळे श’रीरावरील त्व’चेला चमक येते आणि कोरड्या त्व’चेत ओलावा सुद्धा निर्माण होतो. कोमट पाणी नियमितपणे प्यायल्याने श’रीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते, ज्यामुळे मु’रुमे कमी होतात आणि त्व’चेचे सौंदर्य हे टिकून राहण्यास मदत होते.

सर्दी, क’फ आणि सा’यनसचा त्रा-स असलेल्यांना कोमट पाण्याने भरपूर आराम मिळतो. एकंदरीत, गरम पाण्याचे असे अनेक फा यदे आहेत, त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे. ए सिडीटी, तसेच पित्त देखील यामुळे कमी होते. तसेच, जेव्हा आपण कोमट पाणी पितो. तेव्हा श’रीराचे तापमान वाढते, ज्यामुळे श’रीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयवि’काराचा झ’टका हा आपल्याला टा ळता येतो.

जर तुम्हाला उच्च र’क्तदाब, साखर किंवा हृदयाची स-मस्या असेल तर, तुम्ही दररोज कोमट पाणी प्या. सांधेदु’खी आणि गुडघेदु’खीवर गरम पाणी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. आजकाल चेहऱ्यावरील सु’रकुत्या, चेहऱ्यावर मुरुम, काळे डाग यांसारख्या त्व’चेशी सं-बंधित स-मस्या ह्या खूप प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे कोमट पाण्याचे सेवन केल्यास त्व’चेतील अनेक अशुद्धता दूर होतात.

ज्यांचे पोट मोठे असते, तसेच ज्यांना जागरण केल्याने पित्त होते तर, अशा लोकांना कोमट पाणी प्यायल्याने त्याचा फा यदा होतो आणि सोबतच वाढलेले पोट सुद्धा कमी होते आणि श रीरातील पचनक्रिया देखील नियंत्रित राहते. केस ग’ळणे हे जगातील अनेक भागांमध्ये केसांच्या स-मस्येचे सर्वात सामान्य कारण आहे. व्यायाम केल्याने तुम्ही जेवढी च’रबी जा-ळता. तेवढ्याच कॅ’लरीज ब’र्न होतात.

जर तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी अर्धा तास एक ग्लास कोमट पाणी प्यायले तर, तुमची आणखी च’रबी कमी होईल, तसेच नको असलेली च’रबी आणि कॅलरीज सुद्धा ब’र्न होतील. तो एक अत्यंत उपयुक्त आणि गुणकारी उपाय आहे. म्हणूनच दररोज भरपूर कोमट पाणी पिणे, तुमच्या श रीरासाठी चांगले असते, त्याचे कोणतेही दु’ष्परिणाम होत नाहीत. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पि’ळून प्यायल्याने पोट साफ होते.

खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर, कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून तीन महिने याचे अवश्य सेवन करा. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने श रीरातील चयापचय क्रिया गतिमान होते, ज्यामुळे श रीरात च’रबीच्या स्वरूपात अन्न साठवण्यास प्रतिबं’ध होतो आणि वजन कमी होण्यासोबतच च’रबी वि’तळण्यासही मदत होते.

जर तुम्ही सकाळी नियमित कोमट पाण्याचे सेवन केले तर, काही दिवसातच तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. याचे परिणाम सुद्धा तुम्हाला काही दिवसातच दृ’श्यमान होतील. तसेच यामुळे अपचन होत नाही. सर्दी आणि छातीत क’फ होत असेल तर, कोमट पाणी पिणे हा रामबा’ण उपाय आहे. कोमट पाणी प्यायल्याने घ’श्यामधील ख’वख’व देखील बरी होण्यास मदत होते. त्यामुळे घ’शात कोणताही सं सर्ग होत नाही.

कोमट पाणी प्यायल्याने श रीरातील वि षारी पदार्थ सहज बाहेर पडतात. यामुळे तुमची कि’डनी सुद्धा स्वच्छ राहते. आणि ते तुम्हाला निरो’गी ठेवण्यास मदत करते. कोमट पाणी प्यायल्याने तुमची रो’गप्रतिकारक शक्ती अधिक म’जबूत होण्यासाठी मदत होते. आणि याच कारणाने तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा सल्ला अवश्य दिला जातो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या वातावरणात साडेतीन हजार प्रकारच्या वि षाणूंचे वास्तव्य आहे.

दुसरीकडे, जर तुम्ही कोमट पाण्यात एक लिंबू पि’ळले तर, त्यातील सुमारे 80% हे तुमच्या श रीरात रो गाशी ल’ढण्याची शक्ती निर्माण करते. कोमट पाणी प्यायल्याने पोटातील अनेक दु’खणे सुद्धा दूर होतात आणि त्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. आणि ज्यांची पचनशक्ती चांगली असते, त्यांचे आ रोग्य चांगले असते. म्हणूनच तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

तसेच या उपचाराने पोट साफ होते आणि बद्धको’ष्ठता, पित्त आणि वायू देखील दूर होतात. कोमट पाण्याचे नियमित सेवन केल्यास अपचनाची स-मस्या सुद्धा हळूहळू दूर होते. ज्यांना तीव्र थ कवा येण्याची स मस्या असते. त्यांच्यासाठी गरम पाणी हा एक अतिशय उत्तम उपाय आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने थक वा येण्याची स मस्या हे काही दिवसातच दूर झाल्याची तुम्हाला दिसून येईल.

वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग अथवा वापर करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला घ्यावा, त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आणि तुमच्या मित्र परिवाराला हा लेख शेअर करा. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.