रात्री उठून पाणी पिताय.? ल घवीला जाताय.? तर एकदा वाचाचं…अन्यथा तुम्हालाही मृ’त्यूला सामोरे जावे लागू शकते…

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हालाही रात्री उठून पाणी पिण्याची सवय असेल किंवा रात्री ल’घवी करण्याची सवय असेल आणि जर तुम्ही ही चूक केली तर तुमच्या जीवाला धो’का निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला रात्री पाणी पिण्याची सवय असेल, रात्री ल’घवी करण्याची सवय असेल, तर आपण काय चूक करू नये आणि आपण काय लक्षात ठेवले पाहिजे? चला आता याबद्दल जाणून घेऊया. आणि ते खूप महत्वाचे सुद्धा आहे.

मानवी शरी’रात 70% पाणी आहे आणि आपले 80% आ’जार हे कधी, किती आणि किती पाणी प्यावे यावर अवलंबून असतात. रात्री पाणी पिण्याची तुमची सवय असेल आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी प्याल तर त्याचा परिणाम काय होतो? रात्री उठल्यावर पाणी पिण्याचे काय तोटे आहेत? तसेच, जर तुम्ही ल’घवी करण्यासाठी रात्री उठत असाल तर रात्री ल’घवी करताना नेमके काय करावे? आज ही माहिती जाणून घेऊया.

त्याचं कारण असं की, आपण बरेचवेळा असे ऐकतो की एखाद्या कुटुंबातील अगदी काहीच आ’जार नसलेला, रोज व्यायाम करणारा तरुण, साध्या ब्रेन’स्ट्रो’कने मृ’त पावला. आणि म्हणूनच झोपेतून उठल्यानंतर लगेचच या दोन-तीन मिनिटांत काय करायचे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे तुमचे आणि तुमच्या प्रियज’नांचे प्रा’ण वाचवू शकतात. माणूस कोणतीही चूक जाणूनबुजून करत नाही, पण नकळत चुका करण्याची आणि सवयीने स्वतःच्या हातांनी चुका करण्याची किंमत मोजावी लागते.

बहुतेक लोकांना रात्री पाणी पिण्याची सवय असते. आणि काहीजण तर रात्री पाणी त्यांच्या उशाला घेऊन झोपतात आणि रात्री उठून मधेच पाणी पितात. आणि जर तुमच्या शरी’रात रात्री झोपल्यानंतर डिहा’यड्रेट होत असेल तर तुम्ही पाणी प्यावे पण हे पाणी तुम्ही कसे पितात यावर बरेचदा अवलंबून असते. रात्री पाणी जवळ घेऊन झोपणे आणि लगेच उठून पाणी पिणे शरी’रासाठी अत्यंत घातक आहे. रात्री पाणी प्यायचे असेल तर त्यासाठी आधी व्यव’स्थित उठावे लागते.

त्यांनतर तुम्हाला दोन-तीन मिनिटे व्यवस्थित बसण्याची गरज आहे, त्यानंतर तुम्ही पूर्णपणे जागे आहात याची खात्री करून आणि मगच तुम्हाला पाणी प्यायचे आहे. अर्ध्या झोपेत तुम्हाला पाणी प्यायचे नसते आणि पाणी प्यायल्यावर लगेच झोपायला सुद्धा जायचे नसते. तसेच जे पाणी आपण रात्री पिनार आहात ते एकदम थंड नसले पाहिजे, एकतर ते सामान्य असावे किंवा ते गरम असावे. थंड पाणी प्यायल्यास त्रास होऊ शकतो.

शरी’रात कोले’स्टे’रॉल तयार होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या सम’स्यां’सारख्या गं’भीर सम’स्या उद्भवू शकतात. पण जर तुम्ही उठून सामान्य साधे पाणी, कोमट पाणी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने प्यायले तर ते तुमच्या दातांसाठीही चांगले आहे. तुम्हाला आम्लपित्ताचा होणारा त्रास देखील कमी होतो. रात्री पाणी पिणे चांगले असते पण त्यासाठी तुम्ही नीट जागे व्हा आणि पाणी पिल्यानंतर ४५ मिनिटे थांबा आणि मगच झोपी जा.

आता बर्‍याच लोकांना रात्री ल’घवी करण्याची सवय असते आणि ही एक धो’का’दायक सवय आहे, ज्यामुळे कोणाच्या तरी कुटुंबातील तरुण व्यक्तीला मृ’त्यू आला आहे आणि म्हणूनच आपण या गोष्टींचे कटा’क्षाने पालन करावे अशी आग्रहाची विनंती आहे आणि तुम्ही हे तुमच्या प्रियजनांनाही अवश्य सांगावे. तुम्हालाही रात्री ल’घवी आली असेल तर काय करावे, ल’घवी केल्यानंतर मृ’त्यू होतो तो नेमका कशामुळे? तर याचे कारण असे की जेव्हा आपण झोपतो तेव्हा में’दूला र’क्त’पुरवठा खूप संथ पणाने चालू असतो.

जेव्हा तुमचे मन आणि बुद्धी शांत असते, तेव्हा तुमच्या में’दूला र’क्त’पुरवठा हळूहळू चालू राहतो. आणि अशा स्थितीत, जर तुम्हाला अचानक ल’घवी आणि, नंतर तुम्ही अचानक उभे राहाल, तर तुमच्या में’दूला होणारा र’क्त’पुरवठा किंवा र’क्त प्रवाह हा में’दूला जात नाही आणि तुमच्या में’दूला र’क्त’पुरवठा होत नाही. आणि यामुळे में’दूला र’क्त’पुरवठा होत नसल्याने ब्रेन स्ट्रोक आणि हृ’द’यविकाराचा झटकाही येऊ शकतो आणि ब्रेन स्ट्रोकमुळे अनेक मृ’त्यूही होतात.

आता तुम्ही रात्री झोपताना पाणी प्यायला असाल किंवा पाणी पिऊन झोपत असाल तर तुम्हाला ही सम’स्या असू शकते, परंतु यामधे घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्हाला फक्त या एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. रात्री झोपल्यानंतर तहान लागल्यास, पाणी प्या’वेसे वाटल्यास, ल’घवी आल्यास सर्व’प्रथम उठून व्यवस्थित बसावे. तुमचे हात तुमच्या हातावरून आणि पायांवरून फिरवत तुम्हाला र’क्त’पुरवठा सुरळीत ठेवायचा आहे.

तसेच, झोपेतून उठल्यानंतर, तुम्हाला तुमच्या कानाच्या मागील बाजूस, हाताने वर खाली अशा पद्धतीने चोळायचे आहे. यामुळे तुमच्या शरीरातील संपूर्ण र’क्त’पुरवठा सुरळीत होईल. तुमचे बी’पी ठीक होईल. कानांच्या मागे घा’सणे फार महत्वाचे आहे. सकाळी जरी तुम्ही उठलात तरी घा’ई’घा’ईने उठू नका. झोपेतून उठल्यानंतर दोन-तीन वेळा थोडेसे कानामागे चोळले तर मेंदूला होणारा र’क्त’पुरवठा सुरळीत होईल, त्यामुळे रात्री ल’घवी करायची असेल तर या गोष्टींचे पालन अवश्य करावे.