येत्या 24 तासांत पहा च’म’त्का’र, गुपचूप इथे लिहा 108 ‘ही’ संख्या..सर्वात प्रभावी उपाय..

धार्मिक

आज आपण अंक शास्त्रातील  अंत्यत शक्तिशाली, पावरफुल संख्या  १०८ या विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो,  या संख्येला विशेष अशा ठिकाणी लिहून म्हणजे  या संख्येचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणू  शकतो.

108 या संख्येच्या माध्यमातून आपली जी काही इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करून घेता येते. 108 हा अंक लिहून कशी काय इ’च्छा पूर्ण करता येते लोकांना आश्चर्य वाटत असेल. तर मित्रांनो या निसर्गात या प्र’कृ’ती मध्ये इतके रहस्ये आणि गु’प्त शक्ती लपलेल्या आहेत की तिथे पर्यंत मनुष्य आणि आधुनिक विज्ञानाची पोहच गेली नाही.

तर 108 ही एक मात्र अशी संख्या आहे. आपण एखदा मं’त्राचा जप जर 108 वेळा केला तर त्या मं’त्राची शक्ती जा’गृ’त होते. तो मं’त्र जा’गृ’त बनतो आपण हे ऐकले असेल की . तर कोणतेही काम असेल तर  आपण ते काम 108 वेळा सातत्याने केले तर ते काम  नक्की पूर्ण  होते.

त्या कामामध्ये आपल्याला सफलता येते . मित्रांनो नेमकी आली कुठून ही 108 संख्या ? तर या  संख्येची एकूण बेरीज ही 9 येते आणि 9 हा अंक पूर्ण अंक मानला जातो. हा 9 अंक मंगल ग्रहाशी जोडलेला आहे. ज्याचा कुंडली मधील उच्च स्थानी मंगळ ग्रह असेल तर आपल्याला जीवनात मोठे यश मिळत असते.

आपला आजचा उपाय हा सा’यं’टी’फि’क आहे म्हणजेच वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेला आहे. हा उपाय आपण रात्री करू शकता. तर उपाय असा आहे की आपल्याला 108 ही संख्या लिहायची आहे. यासाठी लागणारे वस्तू अशाप्रकारे असतील मोहरीचे तेल, कुंकू आणि तांब्याची बारीक काडी आवश्यक आहे.

तांब्याची काडी आपणास मिळणे सोप आहे . या काडीचा वापर करून  आपल्याला हा अंक लिहायचा आहे. मोहरीचे तेल आणि कुंकू एकत्र मिश्रण करून घेणे  आणि  रात्री झोपते वेळी आपल्या नाभीच्या बरोबर थोडे खाली तांब्याच्या काडीने 108 हा अंक लिहा. आपण स्वतः देखील लिहू शकता किंवा कोणाची मदत घेतली तरी चालेल.

हा उपाय कोणीही पुरुष, महिला किंवा वयोवृद्ध अगदी  करू शकता. हा अंक लिहल्या नंतर आपली कोणतीही इच्छा असो धनप्राप्ती व्हावी, प्रो’प’र्टी यावी किंवा कोणत्याही जी काही इच्छा त्याचे स्मरण करा. हा अंक लिहल्या नंतर आपण आपले सर्व लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचे आहे. आपली सर्व  प्रकारची इच्छा मनोकामना आहे ती आपण सातत्याने स्मरण करत झो’पी जायचे आहे.

मित्रांनो हा उपाय आपण सलग एक, दोन आठवडे सलग करत रहावा.  सलग करत गेलेकी  आपली इच्छा पूर्ण होत  असलेले आपल्याला दिसून येते . जी काही मनोकामना असेल  ती पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे असे दिसून येईल . या  रहस्यमय  प्रकारची शक्ती वापरून पहा..फरक नक्की पडेल .धन्यवाद !

टीप:- वर दिलेली माहिती धार्मिक आणि सामाजिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही. कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.