या 5 गोष्टी प्रत्येक स्त्रीला तिच्या लैं’गि’क जीवनात हव्या असतात… यामुळेच त्या पूर्ण आनंद घेऊ शकतात…. विवाहित पुरुषांनी तर एकदा पहाच…

आरोग्य

मित्रांनो, प्रत्येक जीवाला निरो’गी आणि आनंदी राहण्यासाठी काम जीवन हे खूप गरजेचे आहे, मग तो माणूस असो वा कोणताही प्राणी, पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जोडपी त्यात समाधानी नसतात किंवा त्याचा आनंद त्यांना पूर्णपणे घेता येत नाही. तसेच या मागे अनेक करणे सुद्धा आहेत. कारणे जसे की आपले असलेले राहणीमान, आपला आहार, आपल्या वाईट सवयी आहेत.

ह्या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण परिणाम हा त्या व्यक्तीच्या काम आयुष्यावर खूप विशेष प्रमाणावर होत असतो आणि भारतात एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा अनेक लोक हे या काही गोष्टी कडे अतिशय संकुचित आणि विकृत दृष्टिकोनातून पाहत असतात. पण त्यामुळे आपण आज आपण अशा आहोत हे ही काही लोक बहुतेक विसरलेली असतात. या गोष्टींचे जे काही होणारे फायदे असतात त्या बद्दल सर्वच जण बोलणे टाळत असतात.

पण आजच्या दैनंदिन जीवनात अनेक जोडप्यांना त्या गोष्टींमधून हव्या त्या गोष्टींचा आनंद हवा तसा घेता येत नाही आणि आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या काम सुत्रामधे सुद्धा सांगितल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक महिलेला या काही गोष्टी तिच्या काम जीवना मधे पाहिजे असतात. या गोष्टी मिळाल्यावरच ती पूर्ण आनंद अनुभवू शकते.

१. घनि’ष्ट’ता :- तुम्ही काम क्रीडेला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाने आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला त्याच्यासाठी जागृत करणे हे फार महत्वाचे आहे आणि काम सूत्रात असे देखील म्हटले आहे की, यासाठी तुम्हाला तुमच्या स्त्री जोडीदारासोबत जास्त वेळ घालवायचा आहे. तसेच त्या काही भावनिक विषयांवर तुम्हाला जोडीदार सोबत गप्पा सुद्धा मारायच्या आहेत. त्यांच्या स्पर्शाने वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी केवळ पुरुषांची च असते.

२. पो’झि’शन:- क्री डा करत असताना तुम्ही कोणती पोझिशन करत आहात हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे, जर तुम्ही ते नेहमी त्याच पद्धतीने करत असाल तर तुम्हाला जास्त आनंद मिळणार नाही, त्यामुळे तुमचे काम तुमच्या दोघांसाठी मनोरंजक बनवायचे असेल तर त्या साठी भिन्न पो’झि’शन्स वापरा. असे करणे हे तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा आनंद देखील देत असते.

३. निरो’गी जीवनशैली:- का मसूत्रात सांगितल्याप्रमाणे, जो व्यक्ती दररोज योग्य आणि पौ’ष्टिक आहार घेतो, दररोज व्यायाम करणारी व्यक्ती किंवा हेच जोडपे या काम जीवनाचा सर्वाधिक आनंद घेणारे व्यक्ती असतात, आणि म्हणून नेहमी आनंदी राहा. तसेच या साठी तुम्ही निरोगी असणे, रोज योग्य व्यायाम करणे, आणि ह्या सगळ्या सोबतच संतुलित आहार सुद्धा वेळेवर घेत राहणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. त्याच बरोबर रात्री चांगली झोप होणे हे देखील आवश्यक आहे आणि तुमच्या सवयीनुसार तुमची योग्य जीवनशैली बनवा.

४. जबर’द’स्ती करू नये:- आता आपल्यापैकी बहुतेक पुरुष यासाठी खूप ज’ब’र’दस्तीने प्रयत्न करत असतात पण ते करणे पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा जोडीदार त्यासाठी तयार आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे, तरच तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला तो आंदांड हवाच आहे तर तो मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदारावर कोणतीही जबरदस्ती करून अजिबात चालणार नाही आहे.

५. जोडीदाराचा आदर करणे :- ही सर्वात महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे, आपण दोघे ही एकमेकांचे जोडीदार आहोत, दोघेही एक समान आहोत. आपल्या दोघांपैकी कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही या भावनेने आपल्या जोडीदाराशी वागणे हे फार महत्वाचे ठरत आहे. तुम्ही एकमेकांशी प्रेमाने वागयला पाहिजे, तसेच एकमेकांचा आदर करणे, तुमच्या जोडीदाराला त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य देणे हे फार महत्वाचे आहे. हे जर तुम्हाला जमले तरच तुम्हाला तुमच्या काम जीवनाचा योग्य तो आनंद घेता येईल.