या वयात लग्न केल्याने जो’डप्यांना अधिक शारी’रिक सुख मिळू शकते कारण त्या वयात त्यांना…!

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो, जीवन साथीदार निवडण्याव्यतिरिक्त, लग्नासाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लग्न करण्यासाठी योग्य वय काय आहे हा असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये यासाठी वेगवेगळे वयोगट आणि नियम बनवले गेले आहेत, परंतु लग्नासाठी योग्य वय कोणते हा अजून देखील मोठा प्रश्न आहेच, परंतु अद्याप यावर कोणतेही योग्य उत्तर सापडलेले आढळून येत नाही.

होय, काही सर्वेक्षणांनुसार, 28 ते 29 वर्षांच्या वयात केले गेलेले विवाह हे अधिक यश’स्वी होतात असे दिसून आले आहे. परंतु प्र’त्यक्षात मात्र, प्रत्येक विवाह यशस्वी होण्यासाठी कोणतेही निश्चित मानक किंवा वयो’मर्या’दा सेट केली जाऊ शकत नाही कारण त्या साठी शक्य तितके व्या’व’हारिक घटक आवश्यक आहेत.

परिस्थिती जेवढी जबाबदार आहे, तेवढेच काही घटकही यासाठी जबाबदार असल्याचे समजून येत आहेत. खरे तर हे आहे की तुम्ही कोणत्याही वयात लग्न केले तरीही असे करण्याचे काही फायदे आणि तोटे हे निश्चित आहेतच आणि याच बद्दल आम्ही आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. मित्रांनो, आपल्या भारतीय समाजात सहसा कुटुंबातील सदस्यांना वयाच्या 20 व्या वर्षी लग्न करण्याची घाई असते.

खरे तर याचे कारण असे की जर त्या व्यक्तीला योग्य जोडीदार लवकरात लवकर मिळाला तर त्या दोघांना देखील एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ घेता येतो. याचे अनेक फायदेही आहेत, कारण या वयात दोघेही अधिक जास्त उत्साही देखील असतात, त्यामुळे ते एकत्र नवीन प्रवास सुरू करून तो पूर्ण देखील करू शकतात आणि आयुष्यातील ठरवले गेलेलं प्रत्येक ध्येय सुद्धा ते पूर्ण करू शकतात.

त्या बरोबरच आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या वैवा’हिक जीवनाचा तसेच येणाऱ्या पिढ्यां’सह तुमच्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेऊ शकता. याचा अर्थ तुमच्या मुलांचे लग्न होईपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलांसोबत मजा करण्याची प्रत्येक संधी तुमच्याकडे उपलब्ध असते. त्याचबरोबर आजच्या जगात करिअर केल्यानंतर लोक लग्न करून सेटल होत आहेत,

हेही बऱ्याच अंशी खरे आहे कारण या वयात तुम्हाला चांगल्याप्रकारे नातेसं’बंध समजत असतात आणि त्या बरोबरच संसाराची सुद्धा चांगली जाण झालेली असते. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले सं’बंध प्रस्था’पित करू शकता. तसेच, तुमचे करिअर स्थिर असल्याने, आर्थिक आणि बाह्य घटकांचा तुमच्या वैवाहिक जीवनावर फारसा परिणाम होत नाही आणि तुम्ही तुमचे जीवन आरामात जगू शकता.

नाते सं’बंधां’वर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात या वयातील विवाह सर्वात यशस्वी मानला गेला आहे. दुसरीकडे, वयाच्या 40 नंतर लग्नाचा विचार केला तर त्याचे फायदे आहेत आणि सर्वात मोठा फायदा हा आहे की या वयात तुम्ही पूर्णपणे आ’र्थिक’दृष्ट्या स्थिर तसेच स्वावलंबी आहात आणि तुम्हाला पूर्ण परि’पक्व’ता देखील आलेली असते. अशा परिस्थितीत तुम्ही हे नाते अगदी सहज हाताळू शकता,

होय, पण या वयात लग्न करणे ही एक मोठी सम’स्या सुद्धा आहे, कारण त्यानंतर ग’र्भ’धा’रणेची शक्यता ही अतिशय कमी होत असते, अशा परिस्थितीत तुम्हाला मुले होण्यात अनेक सम’स्या येऊ शकतात. खरं तर, 35, 40 नंतर ग’र्भ’धा’रणा होण्याची शक्यता कमी आहे, परंतु तरीही, आजकाल मेडिकल तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की आपल्याला या वयात सुद्धा नक्कीच मूल होऊ शकते.

त्यामुळे तुमचे लग्न झाले असेल किंवा तुमच्या लग्नाला उशीर जरी होत असेल तरीही काळजी करण्याची काहीच कारण नाही कारण आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे की, कोणत्याही वयात लग्न करण्याचे फायदे हे आहेतच. त्यासाठी तुम्हाला फक्त एवढच करायचं आहे की तुमच्यासाठी योग्य जोडीदार निवडा आणि त्याला तुमचा बनवण्यासाठी योग्य वेळ निवडा.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. असे रोज नवनवीन लेख वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज अवश्य लाईक करा.