या कारणांमुळे पत्नीच्या आधी पतीचा मृ’त्यू होतो..? यामागचे रहस्य काय आहे?… सर्व महिलांनी जाणून घेतले पाहिजे…

लाईफ स्टाइल

मित्रांनो, या जगात कोणत्याही प्राण्याचा जन्म जितका निश्चित आहे तितकाच मृ’त्यू देखील निश्चित आहे. लग्न केल्याशिवाय त्या व्यक्तीचे आयुष्य हे अपूर्ण मानले जाते. असं म्हणतात की लग्नानंतर जोडप्याला जीवनसाथी मिळाला की त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतं. आणि त्या बरोबरच ते पती-पत्नी एकमेकांसाठी खूप कष्ट देखील करत असतात. दोघांनाही एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा निर्माण झालेला असतो.

आणि जे काही तुम्ही इतर कोणालाही सांगू शकत नाही, ते तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शेअर करू शकता. शेजारी शेजारी लावलेल्या दोन झाडांप्रमाणे पती-पत्नीचे जीवन गुंफलेले असते आणि त्यांची मूल्ये देखील एकमेकांत गुंफलेली असतात. पण मात्र कधी कधी असं होतं की, या त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये मधेच काहीतरी गडबड होत असते आणि त्यांच्या नवऱ्याचा अगदी कमी वयातच मृ’त्यू होत असतो.

अशा परिस्थितीत पत्नीला काय करावे हे समजत नाही. पण एवढी मोठी घटना घडण्याआधी त्यामागचे नेमके कारण काय आहे ते समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कमी वयात पतीच्या मृ’त्यूला पत्नीच्या काही नकळत किंवा मुद्दाम केलेल्या चुका कारणीभूत ठरत असतात. आपण म्हणतो की प्रत्येकाला कर्माचे भोग आहेत, त्यांचे जीवन सारखेच आहे. पण थोडी काळजी घेतली तर आपण आपल्या पतींना या अपघातांपासून वाचवू शकतो.

जाणूनबुजून, नकळत पत्नीकडून अशा चुका होत असतात, आणि ज्यामुळे की पतीचे वय कमी होत असते. पतीचे आयुर्मान वाढावे आणि त्याला दीर्घायुष्य मिळावे यासाठी महिला विविध प्रकारच्या व्रतवैकल्यांचे व्रत आणि पूजा करत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक व्रतवैकल्ये ही सर्व पतीच्या दीर्घायुष्यासाठी लावली गेली असल्याचे मानले जात आहेत. वटपौर्णिमा, करवा चतुर्थी, हरतालिका व्रत हे सर्व व्रत पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी करते.

काही महिला रिकाम्या पोटी उपवास करतात तर काही फळे खातात. तुमच्या मनात नुसती श्रद्धा आणि भक्ती जरी असेल तरी देखील उपवासाचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. पण काही स्त्रिया इतरांना फक्त दाखवण्यासाठी म्हणून उपवास करतात आणि नंतर मग गुपचूप जेवण करून त्यांचा उपवास तोडतात. जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल, तर दूध आणि फळांसह उपवास करा किंवा तुम्हाला उपवास करण्याची इच्छा नसेल तर उपवास करू नका.

पण जर नवस मध्येच मोडला तर त्याचा आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो आणि परिणामी पतीच्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो, ज्यामुळे पतीचा अकाली मृ’त्यू होऊ शकतो. काही महिलांना खोटे बोलण्याची खूपच जास्त वाईट सवय असते. ती प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीमधे खोटे बोलत असते आणि तिच्या खोट्याला सत्य दाखवण्यासाठी पतीकडून ती त्याची खोटी शपथ सुद्धा घेत असते. तसेच त्या त्यांच्या पतीला उलट सुद्धा बोलत असतात.

ती आपल्या पतीचा आदर करत नाही आणि इतरांसमोर त्याचा अपमान करते. ज्या स्त्रिया आपल्या पतीसोबत असे वागतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर खोटी शपथ घेतात. त्या महिलांच्या पतीचे आयुष्य देखील कमी कमी होत जात आहे. आणि तारुण्यात अशा स्त्रियांना वैधव्य सहन करावे लागते. आजकाल लग्न झालेल्या मुली फॅशनच्या नावाखाली कुमारिकांसारखे जगतात. लग्नानंतरही ते गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीत. कपाळावर टिकली लावली जात नाही. तसेच त्या हातात बांगड्या आणि पायात जोडे सुद्धा घालत नाही.

या सर्व गोष्टी त्यांना जुन्याच वाटतात. पण या सर्व गोष्टी ह्या सौभाग्याचे आणि नशिबाचे लक्षण आहेत. बरं, आपण अधिक फॅशनेबल आहात. तर त्यासाठी मग तुम्ही खूप जाड मंगळसूत्र घालण्याऐवजी फॅन्सी पोत घाला. आणि त्या बरोबरच मग कपाळावर कुंकू न लावता छोट्या टिकल्या लावा. दोन्ही हातांमध्ये एक एक बांगडी घाला. नाजूक वाटणारी जोडी देखील पायात घाला. या वस्तू तुमचे सौंदर्य हे अधिक प्रमाणात खुलवत असतात. सर्व काही काढून फेकून दिल्याने तुम्हाला फॅशनेबल वाटत नाही.

त्या बरोबरच या गोष्टी तुमच्या पतीचे आयुष्य देखील वाढवत असतात. परदेशातील महिला कुठे काय या सर्व गोष्टी वापरतात, असे काही महिलांचे म्हणणे आहे. आणि मग काय तिचा नवरा तिला तरुण वयातच सोडून जातो का? परंतु हे सुद्धा खरे आहे की, पाश्चात्त्यांची नक्कल करून आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. परदेशात जिथे जिथे लग्न होतात तिथे अशाच काही प्रकारे लग्न केले जातात आणि मग त्यानंतर लवकरच ती लोक घटस्फोट देखील घेतात.

मग ते समोरच्या दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्ती सोबत सं’बंध प्रस्थापित करत असतात. त्या ठिकाणी लग्नाचे बंधन असे काही नसते. पण आपल्याकडे लग्न हा पवित्र सोहळा आहे. यामध्ये अग्नी आणि देवाच्या आणि ब्राम्हणांच्या साक्षीने पती-पत्नी एकरूप होतात. आपल्या ऋषीमुनींनी इतके शास्त्र आणि इतकी सगळी ग्रंथे लिहिले आहेत ती काही त्यांनी अशीच लिहिलेली नाही. त्यांनी लिहिलेल्या आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये काहीतरी तथ्य आहेच आणि आपण सुद्धा ते स्वीकारले च पाहिजे.

तसेच गुरुवार हा गुरू ग्रहा चा वार आहे. हा जड ग्रह असल्यामुळे महिलांनी या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत. कारण त्यामुळे गुरू अधिक हलका होतो आणि पतीचे तसेच मुलांचे सुद्धा आयुष्य यामुळे कमी होते. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आले असेल की पत्नीच्या आधी नवरा का मृ’त्यू पावतो.

टीप:- मित्रांनो, वर दिला गेलेला लेख हा सर्व सामान्य धार्मिक माहितीवर आधारित आहे, आणि कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. तसेच आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला देखील प्रोत्साहन देत नाही. कुणीही कृपया गैरसमज करून घेऊ नये.