या औ’षधी वनपस्तीची दोन पाने अंगामध्ये घोड्याची ताकद आणते आणि हे बारा रोग मुळासकट संपवते, प्रचंड वी’र्य वाढ, कमजोरी दूर… एकदा जाणून घ्याच.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. आपल्या आरोग्यासाठी निसर्गाने अवतीभवती अनेक दिव्य वनस्पती निर्माण केल्या आहेत. आपल्याला फक्त ते ओळखता आले पाहिजे. त्यासाठीच आम्ही तुमच्या पर्यंत रोज काही ना काही अशी नवीन माहिती घेऊन येत असतो. एक अशा वनस्पतीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत की, वनस्पतीचा वापर केल्यामुळे अपचन गुडघेदुखी, मुळव्याध,

वी-र्य कमतरतेची समस्या अशा अनेक समस्यांवर ही वनस्पती गुणकारी आहे. ह्या वनस्पतीचा वापर कशा पद्धतीने करावा याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्या वनस्पतीचा नाव आहे शतावरी. आयुर्वेदात शतावरीला अतिशय महत्त्व दिला आहे. तुम्हाला जर झोप कमी असेल किंवा रात्रीची झोप येत नसेल तर, या वनस्पतीचा रस दुधासोबत दररोज संध्याकाळी घेतल्यावर, ही समस्या दूर होते.

या वनस्पतीची फळे, पाला व तुप एकत्र करून जर आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाली तर हे मिश्रण लावावे,तसे केलेतर ती जखम लवकरात लवकर भरुन येते. काही वनस्पती ग-र्भवती महिलांना अत्यंत उपयुक्त आहे. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये या वनस्पतीचे चूर्ण आपल्याला उपलब्ध होते.

सर्दी, खोकला, ताप, मुळव्याध इत्यादीवर जर आपण हे सेवन केले तर, या सर्व समस्या आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्या त्यांचा पूर्ण नायनाट होतो व आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास होतो अशा व्यक्तीने या वनस्पतीच्या मुळांचा काढा तयार करून रोज सकाळ संध्याकाळी जर हा काढा पिला तर, अपचनाचा त्रास होत नाही.

जर पुरुषांमध्ये वी-र्य कमतरतेची समस्या असेल तर अशा पुरुषांनी या वनस्पतीचे चूर्ण दूधासोबत किंवा मधा सोबत घेतले तर, ही समस्या पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर अपचनाचा त्रास जर होत असेल तर, यावर ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. त्याच बरोबर तुम्हाला जर सर्दी, खोकला येत असेल तर, यावर देखील ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे.

मूळव्याधीचा त्रास तर अनेकांना होत असतो. आता मुळव्याधीचा त्रास जर कमी करायचं असेल तरी देखील ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. आपण त्या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे मूळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. पोटदुखीचा त्रास पण या वनस्पतीमुळे कमी होतो. डोकेदुखीचा त्रास ही कमी होतो व पित्ताचा त्रास ही पूर्णपणे कमी होण्यास मदत होते.

कोणाला जर कान व नाक त्यासंबंधी कोणत्या समस्या असतील तर, यासाठी देखील या शतावरी वनस्पतीचे चूर्ण अत्यंत उपयुक्त असे ठरते. जर याचे रोज रोज सेवन जर केले तर या सं-बंधीच्या असणाऱ्या सर्व समस्या कायमच्या नष्ट होतात. शतावरी ही अशी अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे.

यामुळे अनेक रोगांचा नायनाट होऊन जातो. आपले शरीर निरोगी राहण्यास पण मदत होते. ही वनस्पती अत्यंत नैसर्गिक असल्यामुळे याचा कोणताही साईड-इफेक्ट देखील तुम्हाला होणार नाही. तुम्हाला जर वरीलपैकी कोणताही त्रास होत असेल तर तुम्ही या वनस्पतीचा उपयोग अवश्य करून पहा आणि तुम्हला याचा नक्की फरक पडेल.

तर मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतावर आधारित असते. त्यामुळे याचा उपयोग करण्यापूर्वी कृपया एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद.