म्हणून 22 ते 30 या वयातील विवाहित महिला हे काम करत असताना चुकून पण पाहू नका..नाहीतर आपल्यासोबत महाभयंकर घडते..गरुडपुराण !

लाईफ स्टाइल

स्त्रीला देवीचं रूप मानलं जातं, हिंदू ध’र्मामध्ये मात्र अशा काही घटना आहे जी की स्त्रियांनी करताना जर पुरुषांनी पाहिलं तर ते मात्र नक्कीच घा’तक ठरू शकते आणि सर्वांना माहीत आहे की आपला ध र्म स्त्रीला खूप मोठा दिलासा देते. स्त्री ही नेहमी पूजनीय म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये आहे.

स्त्रीचा अपमान करणे निषिद्ध मानले जाते कारण असे केल्याने देवी नाराज होते आणि आपल्या हिंदू ध’र्मात या गोष्टीला पाप देखील समजलं जातं. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांशी गै’रवर्तन करू नये, एखाद्या स्त्रीला कोणतीही चुकीची वागणूक, हीन वागणूक देऊ नका.

जो स्त्रियांना योग्य वागणूक देत नाही त्याला आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या शास्त्रात या गोष्टी काही लोक नकळतपणे करतात किंवा काही पुरुष जाणीवपूर्वक करतात, स्त्रिया आंघोळ करताना स्त्रीयांकडे पाहणे शास्त्रांमध्ये निषिद्ध मानले गेले आहे.

काही लोकांना नजरचुकीने हे घडते पण काही लोक मुद्दाम करतात, अंघोळ करत असलेल्या स्त्रीला पाहणे खूप मोठे पाप समजले जाते, असे म्हटले जाते की या स्त्रियांना असे पहिल्याने डोळ्यांना पाप लागते व त्याचे परिणाम अतिशय वाईट होतात. तसेच शास्त्रात असे म्हटले आहे की असे करणारी व्यक्ती कठोर काळजाची समजली जाते,

अशा व्यक्तींना कठोर शिक्षा मिळायला हवी, कारण की जर एखाद्याकडून ही चूक घडत गेली तर देव त्याला क्षमा करू शकतो परंतु जर कोणी जाणून बुजून मुद्दाम करत असेल तर त्या व्यक्तीला देव कधीच माफ करू शकत नाही म्हणून कोणत्याही कारणास्तव कोणत्या व्यक्तीने अशी चूक केली तर शिक्षा ही भेटतेच, घरी गरिबी येणे, भ’यानक रोग होणे, अंगाला दुर्गंधी येणे इ.

स्वप्नशास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की जर एखाद्या स्त्रीने पुरुषाला अंघोळ करताना पाहिलं तर तिला लवकरच खरे प्रेम भेटते तसेच या व्यतिरिक्त एखाद्या माणसाने एखाद्या स्त्रीला स्वप्नात आंघोळ करताना जरी पाहिले याचा अर्थ असा आहे की त्याच्या आयुष्याची सुंदर सुरुवात लवकर होणार आहे.

तसंच आपल्या बाळाला स्त’नपान करताना म्हणजेच आई बाळाला दुध पाजत असेल तर नेहमी सावधगिरी बाळगते, पुरुषांनी नकळतपणे अशा गोष्टी महिलेला करताना पाहिलं तर त्या पुरुषांना पाप लागणार नाही पण ते कोणी जाणूनबुजून हे काम करत असेल तर त्या व्यक्तीला अतिशय दुष्ट समजले जाते.

तसेच स्त्रियांना निर्वस्त्र पाहणे हे देखील महापाप मानले जाते, याची फक्त कल्पना केलेल्या दुर्योधनासोबत काय भ’यंकर घडले होते हे सर्वसाक्ष आहे त्यामुळे नेहमी स्त्रियांचा आदर केला पाहिजे, स्वतःच्या जोडीदाराबरोबर आपण एकनिष्ठ राहायला हवे परस्त्री मातेसमान मानायला हवी तरच देवी माता तुमच्यावर रुष्ट होणार नाही व एक सकारत्मक उर्जा आपल्यासोबत असेल.