मृ-त्यूला खिळलेला व्यक्ती वाचवणारी आयुर्वेदिक वनस्पती, कोणतीही चरबीची गाठ जिरवते, मणक्यातील गॅप, मुंग्या..

आरोग्य

नमस्कार मित्रानो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे बऱ्याच व्यक्तींच्या अंगा वरती अशा मांसल गाठी खूप मोठ्या सुपारी एवढ्या आकाराच्या पाहायला मिळतात. या मासल गाठीचा कसलाही त्रास, जुन्या अशा मांसल गाठी बऱ्याच व्यक्तीच्या अंगा वरती पाहायला मिळत आहेत.

परंतु नेहमी एक लक्षात ठेवा की, या ज्या मांसल गाठी आहेत जर वेदना देत असतील, त्याला हात लावल्यानंतर खूप त्रास होत असेल तर या अशा गाठींची तुम्ही लगेच चाचणी करा. कारण या गाठी पुढे चालून खूप आपल्या शरीरा साठी घातक ठरतात.

अशा सर्व प्रकारच्या गाठी संपवण्यासाठी आजची आ यु र्वे दि क वनस्पती चमत्कार आहे. सोबतच ही वनस्पती गाठीचे पाणी करतेच तसेच बऱ्याच व्यक्तींच्या शरीरा मध्ये कॅ’ल्शियमची कमतरता आहे.

ती १०० टक्के भरून आणण्यासाठी, मणक्या मध्ये गॅप पडलेला असेल, गुडघ्या मधील वंगण कमी झालेला असेल, चालता उठता बसता हाता पायांचा कट कट आवाज येत असेल, बऱ्याच व्यक्तींना हात पायाला मुंग्या येत असेल तर यावरती अत्यंत गुणकारी मानली जाणारी ही वनस्पती आज आपण पाहणार आहोत.

यासाठी ही माहिती पूर्ण वाचा. या कंदाच्या मदतीने गुजरात मध्ये एका वयस्कर आजीला कॅन्सर होता कॅन्सरची गाठही या गाठीच पाणी झालेला आहे. सोबतच केरळमध्ये एक वयस्कर आजी आहे त्या आजीच्या अंगावरती ८० च्या वरती गाठी होत्या.

या गाठी सुपारी एवढ्या मोठ्या आकाराच्या होत्या. या गाठी जाण्या साठी आजीनी खूप सारा खर्च गोळ्या औषध घेतले. परंतु कधीच फरक पडला नाही. फक्त हात कंद घेतल्याने एवढा रिझल्टस त्या आजींना मिळाला की, हा रिझल्टस तुम्हालाही मिळायला हवा.

म्हणून आयुर्वेदामध्ये चमत्कार असणारी ही वनस्पती सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वत्र ही वनस्पती पाहायला मिळते ही वनस्पतीची ओळख तुम्ही नीट करून घ्या. या वनस्पतीला सर्व ठिकाणी वेगवेगळे नाव आहे.

लासणीकंद, आंबेरकंद आणि बऱ्याच ठिकाणी वेगळी नाव असू शकतात कमेंट करा. मित्रांनो ही वनस्पती सध्या पाहायला मिळते सध्या या पानाच्या मदतीने तुम्ही पाहू शकता. पाऊस पडताच याला पाने येतात आणि कंद येतात.

एक कंद जर लावला तर त्या कंदाला खाली माळ लागल्या सारखी माळ लागते. तुम्ही याच लागवडही करू शकता लावूही शकता. डोंगरावरती सर्वत्र ही वनस्पती पाहायला मिळते. अशा वनस्पतीचे कंद घरी आल्यानंतर हे कंद चांगल्या स्वच्छ पाण्याने आपणास धुवून घ्यायच आहे. धुवून घेत असताना यावरती या मुळ्या आहेत त्या सर्व मुळ्या आपणास काढून घ्यायच्या आहेत.

काढून घेतल्यानंतर आपल्याकडे चाकू असेल, चाकूच्या मदतीने यावरती आपणास 4 ठिकाणी रेषा मारायच्या आहेत. कंदावरती रेषा मार ल्या नंतर चांगल्या प्रकारे काप घ्या. यामध्ये आपणास आपल्या घरामधील असणारी हळद अँ टी बॅ क्टरियल गुण हळद गुणकारी मानली जाते. यामध्ये आपणास हळद भरायची आहे आणि आपल्याकडे गॅस असेल किंवा चुलीमध्ये हा कंद ठेवायचा आहे.

आपणास हा कंद चांगल्यारीतीने भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर हा जो कंद आहे सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी खायचं आहे. ज्यांना पॅ र लिसीस आहे ज्यांना अंगावरती या ज्या मांसल गाठी आहेत त्या सर्व व्यक्तींना सा ध्यामध्ये वंगण कमी असेल, कॅल्शि यमची कमतरता असेल या सर्वांवरती चालणारा हा कंद मू ळ व्याधही कमी करतो.

अत्यंत गुणकारी हा कंद आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच वेगवेगळ्या पोस्ट रोज मिळवण्या साठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा .

कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते . तसेच आमच्या फेसबुक पेजला ”मराठी समुदाय ” याला नक्कीच लाईक करा. जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.