मूल होत नाही..? आयुर्वेद सांगते, उत्तम संततीसाठी हव्यातच या चार गोष्टी… तरच होईल सं तती प्राप्ती अन्यथा…

आरोग्य

स्त्री वं ध्यत्वाशी सं बं धित असणारे बीज निर्मिती मधील दो ष आणि ग र्भा शय नलिकांमधील दो ष. या दोन्ही व्यतिरिक्त वं ध्यत्वाची अजून काय कारणं असतात? यो नीप्र देश जेथून पुरुष बी चा प्रवेश होतो, तेथे जर काही इ न्फेक्श न्स होत असतील तर ही परिस्थिती मात्र पुरुष बी चा दृष्टीने हा नीकारक ठरू शकते. यो नीप्र देशातील स्नायुंचा अनैच्छिक सं कोच होणे म्हणजे ‘Vag ims mus’.

अशी परिस्थितीत काही स्त्रियांमध्ये शारी रीक सं बं ध होताना निर्माण होते. यामुळे त्यांना वे दना होतात आणि त्यामुळे सं बं ध येण्यामधेही अडचण निर्माण होऊ शकते. असे झालेतर ग र्भ धारणा पण राहू शकत नाही. ग र्भा शय मुख येथिल स्त्राव हे स्त्री बीज निर्मितीच्या सुमारास नैसर्गिक रित्याच पुरुष बी जाला अनुकूल असे होतात जेणे करून पुरुष बी जांचा प्रवेश हा ग र्भा शयामधे सुकरतेने होऊ शकतो.

काही वेळा, विशेषत: ग र्भा शय मुखांमधील स्त्राव काही सं स र्ग दो षांमुळे हे अधिक प्रमाणात घट्ट होऊ शकतात आणि त्यामुळे ग र्भा शयामधे पुरुष बी जांचा प्रवेश होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. ग र्भाशय मु खाच्या या सं सर्ग दो षांमुळे तेथील होणारा स्त्राव हे पुरुष बीजांना हानी कारक व मा रक ही ठरू शकतात. काही वेळा हे ग र्भाशय मु ख अतिशय संकुचित (लहान) असते.

आधुनिक शास्त्रामधे त्याला ‘cer vical sten osis’ ही संज्ञा आहे. आयुर्वेद शास्त्रामधे ‘सूचि मुखी यो नी’ असं याचं वर्णन केलं गेलं आहे. यामुळे पुरुष बी जांचा ग र्भा शयामधे प्रवेश होण्यास बा धा निर्माण होऊ शकते. ग र्भाशय तसेच सं बं धित अवयवांमधील रचनात्मक विकृतींमुळे काही वेळा ग र्भ धारणा राहण्यामधे किंवा राहिल्यास ग र्भाची वाढ होण्यामधे अडचण निर्माण होऊ शकते.

ह्या वेळी दोघांपैकी एक अथवा दोन्ही जोडीदारांच्या तरासण्यांमधे काही दो ष आढळून येतात. चि कित्सेची दिशा ठरवणे त्या अनुषंगाने सोपे जाते. असे जरी असले, तरी आयुर्वेदाने ग र्भ धारणेसाठी आवश्यक ज्या चार घटक असतात त्याची माहिती दिली आहे. चि कित्सेच्या विचारामधे अंतर्भूत करणे असे हे चारही घटक आहे आणि फार महत्त्वाचे ठरते. ते चार घटक ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज असे आहेत.

स्त्री आणि पुरुष बीजांची प्रत, ग र्भा शयातील आतील स्तर ग र्भ धारणेसाठी अनुकूल असणे, ग र्भाशय नलिकांमधील मार्ग मोकळा असणे, ग र्भाशय आणि सं बं धित अवयव येथील वातावरण पुरुष बीजाच्या दृष्टिने अनुकूल असणे, स्त्री बीज निर्मितीचा काळामधे ग र्भ धारणेकरता सं बं ध येण्याची आवश्यकता, दोन्ही जोडीदारांचे एकंदरीत शारी रीक आणि मा नसिक स्वास्थ्य,

त्यांच्या शरीरातील सूक्ष्म स्तरावरील चया पचय प्रक्रिया दोघांचे वय, स्थौल्य, थायरॉ इड, डायबिटिस यासारखे आ जार, स्त्री आणि पुरुष प्र ज नन सं स्थांमधील अवयवांची रचना प्राकृत असणे. हे आणि इतर सं बं धित बाबींचा समावेश या चार घटकांमधे होतो. याचा अर्थ आहे की जेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टिने चि कित्सा करत असताना तपासण्यांनुसार ज्या घटकात दो ष दिसून आला आहे, त्याचा सुधारणेला वाव आहे.

त्यांच्याशी निगडीत असलेले चि कित्सा तर केली जातेच, त्या व्यतिरिक्त ही इतर घटकांचा विचार चि कित्सा योजना करताना आवश्य केला जातो. उदाहरणार्थ जर स्त्री बीज निर्मितीची प्रक्रिया होण्यामधे अडचण येत असेल तर केवळ एवढीच दिशा तपासण्यांवरून दिसत असेल, तर चि कित्सा योजना करताना ही गोष्ट निर्देशित केली जाते, पण त्या व्यतिरिक्त यो नी प्रदेश,

ग र्भा शय आणि सं बं धित मार्गामधील वातावरण पुरुष बी जांसाठी अनुकूल असणे, ग र्भा शयातील आतील स्तर ग र्भ धारणेसाठी जास्तीत जास्त सक्षम असणे. शरीरातील होणारी चयापचय प्रक्रिया, मा नसिक स्वा स्थ्य हे घटक जास्त आ रोग्यपूर्ण असण्याच्या दृष्टिने चि कित्सा योजना केली जाते ज्यामुळे ग र्भधारणेसाठी आवश्यक सर्व घटक अनुकूल करण्याचा प्रयत्न केला जातो.

तसेच दोघांपैकी केवळ एका जोडीदाराच्या तपासण्यांमधे काही दो ष निदर्शनास आले, तरी दुसऱ्या जोडीदाराच्या बाबतीतील ग र्भ धारणेशी सं बं धित घटक हे जास्त पोषक/ अनुकूल करण्याचा विचार ही चि कित्सा योजना करताना महत्त्वाचा ठरतो.

आयुर्वेदामधे उत्तम मार्गदर्शन केले आहे कि श्रेष्ठ दर्जाच्या अ पत्य प्राप्तीकरता, ‘सुप्रजा निर्मिती’ च. अपत्यतेची चि कित्सा करताना ही विचार उपयुक्त ठरतात, दोन्ही जोडीदारांसाठी चि कित्सा योजना करताना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होते.