मुलींची लैं गिक “ख तना”: अजून ही ही पद्धत भारतात चालते का..? या क्रूर प्रथेकडे इतके दुर्लक्ष का केले जाते..? एकदा बघाच…

जरा हटके

ते तुम्हाला कधी लाडीगोडी लाऊन तर कधी चॉकलेट, कधी बाग, कधी खेळणी दाखवून आमिष दाखवतात आणि तुम्हाला त्यांच्याकडे बोलवून घेतात. आणि त्यांनतर मात्र ते तुम्हाला कुठेतरी घेऊन जातात मग ती कोणती एखादी अंधारी खोली असते किंवा गोठा असतो. आणि तिथे तुमची स्वतःची आई, आजी किंवा वृद्ध स्त्री कडून तुमचा खतना करून घेतला जातो. मग तेव्हा तुम्ही फक्त 6 ते 10 वर्षांचे असाल तरीही.

अगदी धारदार ब्लेड, चाकू, कटर, कात्री किंवा तीक्ष्ण आणि लांब साधने जी उपयुक्त ठरतील आणि मुलीच्या गुप्तांगाच्या योनीमध्ये लिं’ग कापून टाकतील. लिं’ग हे अशा अवयवांपैकी एक आहे जे स्त्रियांना तरुण वयात लैं’गि’क संबंधातील आनंद शोधण्यास मदत करते. पण हा गं’भीर प्रकार संस्कृतीच्या नावाखाली अगदी सर्रास चालू आहे. त्यांच्या धार्मिक संस्कृतीत असे करणे म्हणजे आपण मुलींना योग्य दिशेने नेत आहोत हे दाखवणे होय. याला त्यांच्या भाषेत “खतना” किंवा “खफ्ज” असे देखील म्हणतात.

हा अमानवी आणि निंदनीय प्रकार अनेक दशके (की शतके?) चालू आहे. परंतु धार्मिक कारणांमुळे त्याचे परिणाम काय होतील या गोष्टीचा काही विचार केला जात नाही. मानवजातीला धर्म म्हटल्यावर त्यापुढे इतर गोष्टींचा होणाऱ्या परिणामाचा विचार कुठे होणार? हे भारता मधील मुस्लिम बोहरा समाजात आजही ते केले जाते. भारतातही त्यावर बंदी घालण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. या प्रथेचा उगम केव्हा व कोठून झाला हे कळणे कठीण आहे, परंतु मुस्लिम धर्माच्या संस्कृतीत याचा उल्लेख आहे, ही प्रथा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे, जिथे जिथे मुस्लिम देश, मुस्लिम लोक आणि वस्त्या आहेत तिथे हा प्रकार पाहायला मिळतो आहे.

आशिया-आफ्रिकेतील बहुतांश देशांमध्ये हीच स्थिती आहे. त्याचे पालन प्रामुख्याने बोहरा समाजाचे लोक करतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आफ्रिका आणि आशियातील सुमारे 30 मुलींची खतना करण्यात आली आहे. ही “दीक्षा (की शिक्षा?)” आजी नातवाला, आई मुलीला किंवा कुटुंबातील वृद्ध स्त्रिया यांकडून लहान मुलींना दिली जाते. इस्लामिक रीतिरिवाजांमध्ये हे इतर कोणत्याही संस्काराप्रमाणेच केले जाते, खतना केवळ मुलींसाठीच नाही तर मुलांसाठी देखील केली जाते परंतु हे सर्वज्ञात आहे, त्याला सुंता देखील म्हणतात आणि ते उघडपणे केले जाते.

परंतु महिलांची खतना हा कधीही चर्चेचा विषय राहिला नाही, आणि हे अजूनही अनेकांना माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना 8 मे 2019 रोजी हे प्रकरण पुन्हा समोर आले. याआधी अमेरिकेतील डेट्रॉईट येथील एका डॉक्टरला महिलेची खतना केल्याच्या आरोपावरून नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही ही प्रथा पूर्णपणे बंद झालेली नाही. “स्त्री जननेंद्रियाचे विच्छेदन म्हणजे काय ?”

स्त्री जननेंद्रियाचे विच्छेदन (महिला जननेंद्रियाचे विच्छेदन) हे एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला बेशुद्ध न करता किंवा भूल न देता तिच्यासोबत जबरदस्ती ने केले जाते. तसही कोणी स्वखुशीने त्यांचे गुप्तांग का दुखावून घेतील म्हणा!
म्हणून, धारदार चाकूने, मुलीच्या गुप्तांगाचा एक भाग कापला जातो आणि त्याचा लचका तोडून फेकला जातो, जे त्यांच्या मते “आवश्यक नाही” आहे. त्यांच्या मते हा त्वचेचा अतिरेक झालेला भाग आहे ज्याचा काही उपयोग नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत स्त्रीच्या शरीरावर किंवा तिच्या गर्भावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

यात योनीमार्गाचा एक अतिशय संवेदनशील भाग इतक्या धारदार शस्त्राने कापला जातो की त्यामुळे असह्य वेदना होतात जे 6 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींना असह्य होते. त्यामुळे रक्तपातही होतो, पण ही एक धार्मिक प्रथा असल्याने लोक आपल्या मुलींच्या हितासाठी ते करत असावेत. “खतना कोण करते?” या कोणीही प्रशिक्षित महिला किंवा डॉक्टर नाहीत. परंतु ज्या स्त्रियांना याबद्दल थोडेसे माहिती आहे त्यांना त्यात सहभाग घेऊन आणि त्यांचे शिष्निका कापून टाकण्याची किंवा खतना करण्याची अधिक शक्यता असते.

त्यामागील शास्त्रही त्यांना माहीत नसेल. ते ही प्रथा आंधळेपणाने पाळत असतील. पण ज्यांची नुकतीच खतना झाली आहे किंवा ज्यांची बालपणी खतना झाली आहे त्यांच्या जीवनावर याचा विनाशकारी परिणाम होतो. “खतना करण्याचे परिणाम”
कोणत्याही प्रकारची कोणतीही भूल न देता हा प्रकार केला जात असतो आणि म्हणून होणारी वेदना खूप तीव्र आणि असह्य होत असते. कोणतीही योग्य प्रक्रिया नसल्याने ती अत्यंत ढोबळपणे केली जाते. जेव्हा स्त्री तसे करण्यास तयार नसते तेव्हा त्यामधे कमी जास्त प्रमाणात ते कापले जात असण्याची आणि असे होण्याची शक्यता जास्त असते.

टाके वापरता येत नाहीत, ज्यामुळे आणखी दुखापत होऊ शकते. परिणामी, जखम उघडी राहते आणि कालांतराने बरी होते. हे अनुभवलेल्या महिलांचे काही अनुभव येथे देत आहोत. “तेव्हा आमच्या लक्षात आले. खतना झाल्यानंतर खूप रक्तस्त्राव होतो, कारण गुप्तांग हा एक महत्त्वाचा अवयव आहे. यासोबतच अनेक दिवस शौचास व लघवी केल्यानंतरही लघवीमुळे भरपूर त्रास व जळजळ होते. गुप्तांग नेहमी झाकलेले असतात आणि ते क्षेत्र सहसा कोरडे नसते. ती जागा नेहमी बंद असल्याने इतर जखमांपेक्षा बरी होण्यास अधिक जास्त वेळ लागतो. औषधांच्या कमतरतेमुळे काहींना गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

“खतना आणि लैं’गि’क जीवन” ह्या वेदना या काही काळ गेल्यावर थांबू सुद्धा शकतात कारण जखम बरी झाल्यानंतर कदाचित वेदना होत नाहीत परंतु त्याचा परिणाम स्त्रीच्या जीवनावर होतो म्हणजेच तिला प्रेमात म्हणजेच लैं’गि’क संबंध या मधे आनंद कधीच मिळू शकत नाही. लैं’गि’क सुखाचा बिंदू तर सोडा पण त्यांच्यासाठी ते प्रणय हा हा लग्नानंतरच करण्याचा आणि करावाच लागणारा एक प्रकार आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर बोहरा समितीच्या एका महिलेने सांगितले की, “मला कधी लैं’गि’क संबंध प्रस्थापित केल्याचे आठवत नाही, मला नेहमी वाटायचे, माझी खतना झाली नाही तर किती बरे झाले असते, दुर्दैवाने मला या आयुष्यात कधीच ते कळले नाही आणि कळणार पण नाही पण असे का होत असावे? याचे कारण असे की शिश्र्निका जिथे शरीराच्या बहुतेक नसा संपतात. जेणेकरून त्यांच्याद्वारे स्त्रीला लैं’गि’क सुखाचा आनंद किंवा समाधान मिळते. मात्र शिश्र्निकाच कापण्यात आल्याने महिलांना या आनंदाला मुकावे लागले आहे. प्रणय हा फक्त त्यांना एक त्रास वाटू शकतो.

“पण अशी अमानवी प्रथा का?” त्यांच्या मते, लिंगाचे विच्छेदन हे स्त्रीमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासारखे आहे जेणेकरून तिला बदफैली होण्यापासून रोखता येईल. योनीला ‘हरामचा तळ’ किंवा ‘पापाचा स्रोत’ आणि शिश्र्नाला ‘अनिष्ट त्वचा’ असेही म्हटले जाते, ही पितृसत्ताक किंवा पुरुषप्रधान संस्कृतीची प्रथा आहे. जर एखाद्या स्त्रीला समजले की तिला या प्रकारच्या लैं’गि’क संबंधातून किंवा रोमान्समधून आनंद मिळू शकतो, तर ही प्रथा तिला चुकीच्या दिशेने नेणारी वागणूक थांबवण्यासाठी केली जाते. मुळात स्त्रीला त्यातून सुख मिळू नये हाच त्याचा उद्देश असावा.

मानसशास्त्रज्ञ म्हणतात की अशा प्रकारची खतना लहान वयात केली जाते कारण त्या वयात वेदना विसरणे सोपे होते आणि जखमा लवकर बऱ्या होतात. “आणखी किती छळ?” या प्रकारची खतना ही आजपर्यंत अनेक आनंदी, स्त्री सुखाचे आणि बालपण यांचा बळी देण्यासाठी कारणीभूत ठरली असावी. पण ही प्रथा किती दिवस चालणार आणि चालवून घेणार? वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर याची काहीच गरज नाही.

आपण केवळ प्रथा पाळण्याच्या नादात स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर हातोडा मारत आहोत. त्या स्त्रीवर होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम अपरिमित असतात. या “दैवी” प्रकारासाठी तिची आई स्वतः तिला त्या खोलीत घेऊन गेल्यावर चिमुरडी पोर तिचा पोल्का/फ्रॉक घेऊन कोणाकडे धावणार? धर्माची प्रथा वेगळी करणे किंवा ही प्रथा चर्चेत आणणे चुकीचे आहे, असा विचार करण्यापेक्षा एक सुशिक्षित व्यक्ती या नात्याने याचा एकदा तरी या गोष्टीचा विचार करायला हवा.