मी माझ्या मुलीला ‘वे’श्या’ व्यवसायात कधीही ढकलणार नाही , एका वे’श्येने तिच्या व्यवसायाची सांगितलेली वेद’नादा’यक सत्य…

लाईफ स्टाइल

अशी अनेक राज्ये भारतात आहेत जिथे आजही आपल्याला वे’श्या दिसतात. अनेक स’म’स्यांना या महिलांना दररोज तोंड द्यावे लागते. त्यांच्या या सम’स्या काही वेळा इतक्या तीव्र होतात की त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच उ’द्ध्व’स्त होते. शारी’रिक सुखासाठी काही काळ लोक त्याच्याकडे जातात, पण कधीही कोण त्यांना असणाऱ्या स’म’स्यांबद्दल काहीही प्रश्न विचारत नाहीत किंवा त्यांच असणारे प्रश्न सोडवले नाहीत किंवा त्यांच्या शंकेचे निरसन पण केलेले नाही.

आजही अशा महिला आणि मुली या दे’ह’व्यापारात आहेत ज्यांना या सर्व गोष्टींपासून मुक्त व्हायचे आहे. कारण स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात प्रत्येक स्त्री आलेली नसते. कुणाला त्याच्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे किंवा जबर’द’स्तीने आणले जाते. मुलींना लहान वयातच वे’श्या व्यवसायात आणले जाते आणि नंतर स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांना आणि त्यांच्यावर अधिकार गाजवले जातात.

वाटते तितके हा व्यवसाय करणे सोपे नाही. जर या व्यवसायात एखादी व्यक्ती पडली तर त्याला पुन्हा त्या व्यवसायातून बाहेर पडणे खूप कठीण होईल. एका वे’श्येचे आ’त्म’चरित्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिने एका मुलाखती दरम्यान लोकांसमोर तिच्या भावना आणल्या आणि ही गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच ध’क्का बसेल.

“मला आई कधीच व्हायचं नव्हतं, माझी आजी एक वे’श्या होती आणि माझी आई पण वे’श्या होती आणि मी पण एक वे’श्या आहे,” अशी ती म्हणते. हा आमच्या कुटुंबाचा खूप जुना व्यवसाय आहे आणि तीच परंपरा आजही चालू आहे. ही लिंक तोडण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर केला पण ते मला शक्य झाले नाही. मला मुळीच आई व्हायचं नव्हतं.

पण वाटते तितके निस’र्गाचे चक्र बदलणे सोपे काम नाही. मी सुरुवातीपासूनच माझ्या आईच्या सगळ्या वेदना पाहिल्या आहेत. वे’श्या असल्यामुळे त्यांना कोणत्या वेदना सहन कराव्या लागल्या आहेत हे मला माहीत होते. मला सोबत घेऊन ती रस्त्यात ग्राहक शोधत असे. किती यातना त्या आईला सहन कराव्या लागतात हे माहीत असून आणि आज ना उद्या तिच्याकडे येणारे ग्राहक जे तिच्यासोबत झोपले आहेत, आणि तेच ग्राहक या सगळ्या गोष्टी आपल्या मुलीसोबत करतील.

अनेकदा आ’त्म’हत्येचा प्रयत्न करताना मी तिला पाहिले आहे पण सुदैवाने ती अजूनही जि’वंत आहे. मी कधीच आई होणार नाही, असे मला वाटायचे, पण जेव्हा माझ्या प्रे’ग्नें’सीबद्दल मला समजले तेव्हा माझे विचार बदलले गेल. माझ्या पोटच्या मुलीला मला मारायचे नव्हते. प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक वे’श्येने ग’र्भपात करण्याचा सल्ला मला दिला होता. पण मी ते करू शकले नाही.

माझ्यावर ग’र्भपात करण्यासाठी कुटुंबातील माझ्या चुलत भावांनीही दबाव आणला पण माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. मुलाखतीच्या वेळी उपस्थित असलेल्या एका मॅडमने जे मला वारंवार भेटायचे अश्या ओळखीच्या व्यक्तीला बोलावले. त्यांना असे सांगितले कि त्या व्यक्तीचे मूल माझ्या पोटात आहे आणि मी त्यांना ब्लॅक’मेल करू शकते.

असे ऐकल्यावर त्या व्यक्तीने मला बेदम मारहाण केली आणि जबर’द’स्तीने ग’र्भपात करण्याचा प्रयत्न केला. पण मी त्याच्या पाया पडत राहिले आणि त्यांना हेच सांगत होते की मी तुमच्याकडे माझ्या मुलाच्या आयुष्यासाठी भिक मागते आहे, त्यानंतर हे मूल कोणाचे आहे हे कोणालाही सांगणार नाही आणि एक बाप म्हणून तुमचे नाव सुद्धा या बाळाला देणार नाही असे मी त्यांच्याशी एक करार केला.

आई होणे व वे’श्यालयात गरो’दर राहणे हे अजिबात सोपे नाही. अनेक महिलांना वेळेवर अन्न आणि उपचार न मिळाल्याने मृ’त्यू होतो. पण, माझ्यासाठी प्रत्येक दिवस संघर्षासारखा होता. कारण मलाही या सर्व गोष्टी लागू होतात. मी गरो’दर असताना संबं’धित आरोग्य स’म’स्यांशी संघर्ष केला आणि मला स्वतःसाठी ग्राहक शोधावे लागले.

जर ग्राहक नसतील तर पैसे नाहीत आणि पैसे नसतील तर दुसरी सोय नाही. काही लोक तर इतके क्रूर असतात की ते त्यांच्या मनोरंजनासाठी गरो’दर महिलांची आठवण करतात आणि त्या सुद्धा त्यांना कमी पडतात. मी माझ्या बाळासाठी गरो’दरप’णात देवाला प्रार्थना केली. मला वाटले की मला मुलगा होईल पण काही दिवसांनी आमच्या कुटुंबात एक छान मुलगी आली. पण देवाने माझ्या प्रार्थनेला उत्तर दिले नाही.

एका वे’श्ये’ची मुलगी ही सुद्धा वे’श्याच होईल पुन्हा तेच घडेल असे प्रत्येकजण मला सांगत होते. पण मी वचनबद्ध झाले कि माझ्या मुलीला या घाणे’रड्या नरकातून मुक्त करायचं आहे. या वेद’नादायक चक्रातून मी माझ्या मुलीला नक्कीच मुक्त करीन. एखाद्या आईला जर आपल्या मुलीला चांगले आयुष्य दाखवायचे असेल तर तिला हा समाजच काय कोणता कायदा काय, कोणीही रोखू शकत नाही.