मी पण दुसरा पुरुष बघणार आहे…श रीर सुखासाठी पुरुष पाहिजेत!”..एका महिलेची धक्कादायक गोष्ट..तिच्यासोबत

लाईफ स्टाइल

आज बाजारातून जाता जाता अचानक एका मुलीचा धक्का लागला, हातातल समान उचलायला त्या मुलीने मला मदत केळी तिचा चेहरा ओळखीचा वाटला म्हणून नीट निरखून पाहील तर ती लक्ष्मी होती, लहानपणी माझ्या घरी घरकामाला येणाऱ्या मावशींची मुलगी ओळख लागल्यावर तिची विचारपूस केली, तीच लग्न झालेलं असल्यमुळे नवऱ्या बद्दल विचारल.

तशी ती बोलू लागली. नवरा, नवरा राहिलाच नाही? दा-रु पिऊन घरात पडून राहतो. मी दोन घरचे धूणीभांडी करते तेवढचं काय? घरचे कुणी लक्ष देत नाही. सासू सासरे कुणी कुणी लक्ष देत नाही. असं म्हणत तिच्या डोळ्यात पाणी आलं. “अगं, अशी रडू नकोस, गप बस्स होईल सगळं ठीक काळजी करु नकोस.” असं म्हणून मी तिला धीर दिला.

पण ती थांबायला तयार नव्हती तिचे अश्रू असे गळू लागले जणू काही ते तिला म्हणत असावेत खूप दिवस आम्हांला अडवून ठेवलसं तू आता झालीस ना मोकळी. मी तिला समजावत होते पण ती खरचं आज मोकळी झाली होती. मला म्हणाली, मला काहीच सूचत नाही नवरा अशा अवस्थेत रोज असतो.

जी-व नकोसा झालाय माझा. कधी कधी वाटतं जी व द्यावा कुठेतरी जाऊन पण तो ही जाईल कि नाही माहित नाही होईल सगळं ठिक कशाला काळजी करतेस! मी उत्तरले, कसलं ठिक होईल? इथं वाट लागली माझी काही काही होत नाही. मनासारखं तर काहीच नाही. मी तिला अजूनच खोलवर विचारलं मनासारखं म्हणजे? दीदी कसं सांगू तुम्हांला?

“का गं काय झालं जे काही असेल ते बोल. मन हलकं होईल. मी तिला म्हटलं. माझा नवरा दिवस दिवस दा-रु पितो. कधी त्याने मला जवळ घेतलं नाही कधी प्रेमाचे दोन शब्द नाहीत. कधी फिरायला जाणे नाही. कधी काही तरी खावसं वाटलं तर ते ही नाही. बाईला पुरुषाकडून जे हवयं ते हवचं आहे त्यात मी कमनशिबी आहे.

मला कधीच नवर्‍याचं सुख नाही मिळालं नूसतं लग्न करुन आणलयं मला. गेली कित्येक वर्ष मी अशीच राहत्येय… काय करायचं असल्या नवर्‍याला… “जो फक्त समाजाला दाखवण्यापुरता असतो. कसलं म्हणून सुखं नाही मु-डद्या कडून मला. दीदी, ह्यो, असला नवरा नशिबात पडलाय.. “पदरी पडलयं पवित्र झालयं”. अगं नको मनाला लावून घेऊस.

असं मी म्हणताच ती ठामपणे म्हणाली, “आता मी मनाला लावून नसते घेत किती दिवस राहू मी असं मला पण मन आहे. माझं पण श रीर आहे. जितकी प्रामाणिक राहिल तितकी दूखावली जाईल मी.” मी पण आता दूसरा पुरुष बघणार आहे.” आता मात्र बुध्दी सुन्न झाली होती. मी तिच्याकडे कटाक्ष टाकला पण तिने तो समजावून घेत मला सांगितले, माझ्याकडे आता पर्याय नाही मॅडम आता.

माझा आनंद हा मी घेणार्‍या प्रत्येक गोष्टीत आहे आणि आता मला मी काय चूकीचं करते आणि किती बरोबर करते हे बघायची वेळ निघून गेलीय. म्हणून मी जशी आहे तशी खास आहे असं स्वतः हून मनाला समजावून सांगते. मी तिच्यावरची नजर हटवली पण मी शून्यात होते. विचारांच वलयाभोवती होते. ही लक्ष्मी कधी काळी लग्न होण्याआधी माझ्या घरी घरकामाला तिच्या आई सोबत येत असे.

दिसायला निट नेटकी अगदी साधी आपल्या परिस्थितीच भान असणारी आणि समंजस. तीच असा बोलण ऐकून मी आज थक्क झाले. तिची परिस्थिती निशितच वाईट होती, अगदीच पण त्याविरुद्ध ल ढण्याची तिची जिद्द जगावेगळी होती. तिला स माजाची भिती नव्हती. ना कुणाची मिजासदारी, ना कुठली शंका, ना कुठला दबाव, ना कुठली परंपरा…

होता तो फक्त आनंद आणि करण्याची हिंम्मत अशी हिंमत जी शिकलेल्या असंख्य पदव्या घेऊनही कुठलीच बाई या तत्वावर येऊन आपलं मत मांडणार नाही. रोज मे ल्याहून मे ल्यासारखं आयुष्य जगण्यापेक्षा ती असं काही तरी करुन तिचं आयुष्य नव्याने खूलवत हौती त्यात तिला आनंद होता. तिला असं अंडी पाहून मला सुद्धा समाधान वाटल. तिचा निर्णय योग्य अयोग्य, बरोबर किंवा चुकीचा या पेक्षा तीच समाधान जास्त मोठ होत सध्यातरी.