मित्राच्या पत्नीशी सहमतीपूर्ण सं बंध आणि नंतर जे घडले ते बघून तुम्ही हादरून झाल…

लाईफ स्टाइल

कलियुग आल्याचे तुम्ही लोकांकडून अनेकदा ऐकले असेल. डेली स्टार यूकेच्या वृत्तानुसार, आम्ही तुम्हाला जी कथा सांगणार आहोत, ती तुम्हाला नक्कीच कलियुग आल्याचा विचार करायला लावेल. लग्न हे एक पवित्र नाते असल्याचे आपल्याला माहीत आहे, पण आजकाल लोक लग्नाची खिल्ली उडवू लागले आहेत.

आधुनिक जीवनामधे असे अनेक लोक असल्याचे आपल्याला दिसतील ज्यांचा या बंधनावर फार विश्वास नाही आहे. डेली स्टार यूकेच्या वृत्तानुसार, एका तरुणाने आपल्या मित्राच्या इच्छेने त्याच्याच घरात त्याच्या पत्नीशी अनेकवेळा शा’री’रिक सं’बंध ठेवले होते. हळूहळू दोघांमध्ये चांगले सं’बंध निर्माण झाले. आता त्या व्यक्तीच्या मनात आतून भीती निर्माण झाली आहे.

पॉड’का’स्टला दिलेल्या मुलाखतीमधे हे संपूर्ण प्रकरण उघड झाले असल्याचे समजून येत आहे. ब्रिटीश रहिवासी असलेल्या मॅक जो यांची मुलाखत घेण्यात आली. हे त्यांनी मान्य केले आहे. त्यांनी मुला’खत’कार कॅ’थरीनला असे सांगितले आहे की त्यांच्या लग्नाला आता आठ वर्षे झाली आहेत. यादरम्यान त्याने आपल्या आयुष्याचा संपूर्ण खुलासा केला आहे. ते ऐकून सर्वांनाच आ’श्च’र्याचा धक्का बसला.

त्याने सांगितले की, त्याचे त्याच्या मित्राच्या पत्नी’सोबत अफेअर होते, त्यात त्याचा मित्रही त्याच्यासोबत होता. पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमधे त्याने असे सांगितले होते की त्याचा एक मित्र आणि तो ते दोघे सुद्धा एकाच कंपनीत काम करत होते. आणि एके दिवशी त्या दोघांना सुद्धा एका पार्टीला जायचे होते. दरम्यान, तरुणाने पत्नीला मित्राकडे एकटे सोडले आणि तो निघून गेला होता.

दोघांमध्ये फारसा संवाद नव्हता, अगदी थोडाफार संवाद त्यांच्यात झाला होता. बायको गेल्यावर मित्राने विचारले बायको कशी दिसते असे विचारले होते. ज्यावर ते गप्प राहिले होते. आणि मुलाखतीमधे पुढे बोलत असताना ते म्हणाले होते की, नंतर त्यांनी त्याला पुढे विचारले होते की पत्नीचा कोणता भाग त्याला अधिक सुंदर दिसतो? काही वेळाने मात्र त्याचा मित्र पार्टीसाठी निघून गेला होता.

मार्क सुद्धा त्यांनतर तिच्याबरोबर चालायला लागला आणि तेव्हा त्याने मधेच थांबून तिला आत जाण्यास सांगितले आणि त्याला आपल्या पत्नीबद्दल काय आवडते ते सांगण्यास सांगितले. एका मुलाखतीत त्याने हे सर्व काही मान्य केले होते. कॅथरीन को ने पुढे सांगितले की, ज्याची मुलाखत घेण्यात आली होती ते पुढे म्हणाले की ते दोघे तेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

सायंकाळी उशिरा तो त्याच्या मित्राच्या घरातून निघाला होता आणि तिथून निघून तो त्याच्या घरी पोहोचला होता. मात्र त्याच्या काही दिवसांनंतर, त्या मार्कला समजून येते की त्याचा मित्र आणि त्याची पत्नी दोघेही बहु भागीदार नातेसंबंधात अनेक दिवसांपासून आहेत. त्याचा मित्र सुद्धा इतर अनेक महिलांसोबत त्याचा क्वालिटी टाइम एन्जॉय करत असतो.

या रिले’शनशिपमध्ये आल्यानंतर तो अनेकदा हॉटेलमध्ये ग्रुप पार्ट्यांमध्ये सहभागी झाल्याचे मार्क सांगतो. मार्कला त्याच्या पत्नीने बहुपत्नीक संबंधात प्रवेश करावा अशी देखील इच्छा आहे. तथापि, त्याच्या पत्नीला हे कळले तर काय होईल याची चिंता त्याला कायम लागून राहिलेली आहे.