महिलांनी अवश्य पहा..! अशी चूक कोणत्याही विवाहित महिलेने करू नये.. एका महिलेने स्वतःबद्दलचा सांगितलेला अनुभव एकदा बघाच…

लाईफ स्टाइल

एका महिलेने स्वतःबद्दलचा एक अनुभव सांगितला.. नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेतून महिलांना खूप काही शिकायला मिळणार आहे. ज्या चुकीमुळे या स्त्रीचे आयुष्य खराब झाले आहे ती चुक इतर कोणीही त्यांच्या आयुष्यात करू नये इतकेच. यासाठी प्रत्येक स्त्रीने हा लेख शेवटपर्यंत पाहावा. तर कथेला आता आपण सुरुवात करूया. मॅडम, त्याने चार वर्षांपासून माझे अव’यव आणि माझ्या शरी’राची पार चाळण केली आहे.

काही गोळ्या घेतल्यानंतर तो माझ्यासोबत सतत शारी’रिक सं’बंध बनवत राहिला. मी सर्व काही प्रेमाने स्वीकारले. स्वतःच्या भावनांचा विचार न करता त्याने शर’णा’गती प’त्क’रली. पण आता तो हे कसं करू शकतो? त्यावेळी मला ही चूक समजली नाही. नमन ने माझ्याशी लग्न करायलाच पाहिजे. वर्षा पोलिस ठाण्यात खूप रडत होती. अतिशय रा’ग, विश्वा’सघा’त, आणि पश्चात्ताप सगळं एक झालं होत.

वर्षा तिच्या आई-वडिलांच्या छायेत मोठी झाली आणि ती स्वतंत्र होती. चार वर्षांपूर्वी वर्षाचा राजेश सोबत विवाह झाला होता. लग्नानंतर सर्व काही अगदी छान आणि व्यवस्थित सुरू होते. पण मित्रांनो, आयुष्य कुठे वळेल आणि आपले पाय कसे घसरतील याची कोणालाच कल्पना नसते. जॉब करणाऱ्या वर्षाला महिन्याला ५० ते ६० हजार पगार मिळत असे. त्यामुळे वर्षाचे कामानिमित्त बाहेर जाणे स्वाभाविक होते.

लग्नाच्या वर्षभरानंतर वर्षा नमन नावाच्या मुलाच्या संपर्कात आली. नमन आणि वर्षा हे मूळचे एकाच तालुक्यातील होते. नमन दिसायला खूपच सुंदर होता आणि वर्षापेक्षा 4 वर्षांनी लहान सुद्धा होता. वर्षाला तो खूप आवडला होता. दोघांमधील छुपे आक’र्षण कधीच प्रेमात बदलले गेले होते. आणि काही दिवसातच वर्षा आणि राजेश च्या संसारात मिठाचा खडा पडला. दरम्यान, राजेश ला वर्षावात सं’शय येऊ लागला होता.

वर्षाने सुद्धा बा’ह्य सं’बंध असल्याची कबुली दिली होती. आणि दोघांनी घट’स्फो’टासाठी अर्ज दाखल केला. एव्हाना वर्षा ही घरातून निघून पण गेली होती. नमन आणि वर्षा यांनी लिवि’न मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात दोघांमध्ये शारी’रिक सं’बंध सुद्धा प्रस्थापित झाले होते. नमन ने सुद्धा वर्षाला तिच्याशीच लग्न करण्याचे आ’श्वा’सनही दिले होते. वर्षा सुद्धा कधी उघड’पणे तर कधी जब’र’द’स्तीने त्यांच्यासमोर शर’णा’गती पत्क’रायची.

कारण तिला कोणत्याही परि’स्थि’तीत नमन ला खूश करायचे होते. स्त्रिया प्रेमळ जोडीदाराचे आणि आनंदी भविष्याचे स्वप्न पाहतात. त्यामुळेच वर्षाने सुद्धा बिन’शर्त शर’णा’गती प’त्क’रली. अशीच चार वर्षे उलटून गेली होती. नमन ला सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. अधुन-मधुन वर्षा त्यला लग्ना’वरुन टोकत होती. तर तो म्हणायचा की घरी सांगितल्यावर याबद्दल आपण बोलू, असे म्हणुन वेळ मा’रुन न्यायचा.

वर्षा फक्त नोकरी आणि नमन सोबत लग्न करण्याचं स्वप्न रंगवत असायची. परंतु नमन कसल्यातरी गोळ्या खात होता आणि ते खावुन ति’च्याशी सं’बंध ठेवत होता परंतु तिने प्रेमा’पोटी त्याकडे कान’डोळा केला होता. शुक्रवारी संध्याकाळी सूर्य मावळत होता. नमन लवकर घरी आला होता. थोड्या वेळाने वर्षा सुद्धा घरी आली. ती थेट नमन च्या बाजूला बेडवर पडली. नेहमीप्रमाणे नमन ने काल रात्रीची केलेली आक्र’म’कता आणि, दिवसभराच्या प्रवासाचा आलेला कंटाळा त्यामुळे ती थकली होती.

वर्षाचे डोके नमन च्या छा’तीवर होते. वर्षाच्या केसांना स्पर्श करत नमन म्हणाला- वर्षा, आपण एकत्र गावाला जाऊया. वर्षा म्हणाली- का.. अचानक..! घरात लग्नाचे काही विषय इ. सुरू आहेत का. नमन म्हणाला- हो तसच काहीस, आपण उद्या जाऊ. हे शब्द ऐकून वर्षा चेहऱ्यावर हसू उमटले. तिचे आनंदाश्रू नमन च्या छाती’वरून वाहत होते. आनंदी वर्षा स्वे’च्छेने नमन ला त्या रात्री शर’ण गेली.

शनिवारी सकाळी खुश असणाऱ्या वर्षाने उठून आवरले आणि बॅग भरली, नमन सुद्धा उठला आणि त्यानेही त्याचे आवरले. नमन च्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. वर्षा ने विचारल्यावर नमन म्हणाला, “काही नाही, चल जाऊया.” साधारण तीन तासांच्या प्रवासानंतर दोघेही वर्षाच्या गावी पोहोचले. कारमधून बाहेर पडण्यापूर्वी वर्षाने नमन ला मिठी मा’रली. नमननेही तिच्या खांद्यावर प्रेमाने थोपटले आणि मिठी मारली.

वर्षा बॅग घेऊन घराच्या दिशेने चालू लागली. वर्षाने 20 पावलांवर असलेल्या घराच्या गेटमध्ये प्रवेश केला आणि मागे वळून पाहिलं तर नमन ची कार जाताना दिसली. वर्षा आज खूप खुश होती. सागर सोबतच्या तिच्या घटस्फोटाची अंतिम सुनावणी आठ दिवसांत होणार होती. नमन च्या घरून काही समजले की मग वर्षा सुद्धा तिच्या घरी कळवणार होती. रविवारी वर्षा दिवसभर नमन ला फोन करत होती. नमन चा फोन बंद येत होता.

नमन काहीतरी कामात असेल हे स्वतःला पटवून वर्षाने कसाबसा दिवस ढकलला. वर्षा ही कौलारू घरातील एका खोलीत बसली होती. संध्याकाळची ही उदास वेळ मात्र वर्षाच्या मनाला सतावत होती. त्यानंतर तिला नमन आणि तिचा कॉमन फ्रेंड सूरज याचा फोन आला. सूरज ने वर्षाला नमन चे व्हॉ’ट्स’अॅप स्टेटस बघायला सांगितले. वर्षाने फोन ठेवला आणि चटकन नमन चे स्टेटस बघितले आणि तिथे एक नवीन लग्न झालेले जोडपे होते. नमन हा वराच्या पोशाखात होता. त्यांनतर वर्षाच्या डोळ्यासमोर अंधार आला…