महिलांच्या या ४ गरजा कधीच पूर्ण होत नाहीत… कारण प्रत्येक स्त्रीला हव्या असतात या गोष्टी… पुरुषांनी एकदा बघाच…

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अशा कोणत्या 4 गरजा जे चाणक्याने स्त्रियांच्या बाबतीत सांगितल्या आहेत ज्या कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत. आचार्य चाणक्य हे एक उत्तम ऋषी आणि उत्तम रणनीतीकार होते. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. हे तुम्हाला माहित असले पाहिजे.

जर तुमचा जीव तुम्हाला धोक्यात घालायचा नसेल व कुणाच्या छळाचा बळी व्हायचं नसेल, जर तुम्हाला कोणाच्या वश मधे जायचे नसेल तर तुम्ही चाणक्य रणनीतींचा अभ्यास केला पाहिजे. मानवी जीवनातील अशा एका पैलूवर आचार्य चाणक्य यांनी भाष्य केले आहे, ज्याचा सामान्य माणूस विचारही करू शकत नाही. मित्रांनो ही एक चूक आहे जी तुम्ही अजाणतेपणी केली आहे, जी तुम्हाला भविष्यात नष्ट करू शकते.

अशा चुका टाळण्यासाठी चाणक्य रणनीतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच चार गोष्टींबद्दल सांगणार आहोत. त्यामुळे महिलांची भूक कधीच भागत नाही. स्त्रीने कितीही वेळ संसारात राहिली, मनावर कितीही ताबा ठेवला, कितीही प्रार्थना केली, तरी तिची भूक कधीच भागू शकत नाही. तुम्ही याचे उदाहरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले असेल. या चार गोष्टींची भूक महिलांमध्ये एवढी वाढते की त्या मान-सन्मान विसरतात.

तिला विज्ञान, सन्मान, शिक्षा, अपमान याची भीती वाटत नाही. मग त्या पुढे तिला त्याच्या जीवाचीही पर्वा उरत नाही. आचार्य चाणक्यांनी अशा कोणत्या चार गोष्टी सांगितल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया, ज्यांच्या बद्दल स्त्रियांची भूक कधीच भागत नाही. चला तर मग या सगळ्याची तपशीलवार माहिती पाहू.

1) प्रेमाची भूक :- मित्रांनो प्रत्येक स्त्रीमध्ये हा गुण अवश्य असतोच. स्त्री हे प्रेमाचे जणू एक प्रतीकच आहे. तसे तर प्रेमाचे अनेक रंग असतात. व्यवस्थित बघितल्यास यातील प्रत्येक रंग हा आपल्याला स्त्रीमध्ये दिसू शकतो. वैवाहिक जीवनात त्यांच्या प्रेमाचा रंग अधिक खोलवर गेलेला असतो. पण प्रेमात भक्ती नसेल तर प्रेम म्हणजे प्रेम नाही.

पती-पत्नी यांना कुटुंबाचे दोन आधा’रस्तं’भ च मानले गेले आहेत. कारण संपूर्ण कुटुंबाचा उद’रनि’र्वाह त्यावर च चालत असतो. कुटुंबात पती-पत्नीमधील असणाऱ्या प्रेमाची सर्वाधिक चर्चा होत असते. नैसर्गिकरित्या स्त्रिया त्या बदल्यात त्यांना आवडत असलेल्या लोकांकडून प्रेमाची अपेक्षा करतात.

2) सुंदर आणि आकर्षक दिसण्याची भूक :- स्वतःला सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी प्रत्येक स्त्री आपले संपूर्ण आयुष्य अथक प्रयत्नात घालवते. त्यांच्या मनाने त्यांचे वय त्यांच्या दिसण्यावर काही फरक पाडत नाही. होय, आपण उतार वयात झुकत असताना या सगळ्याची ती’व्रता कमी होत असते. महिला आपले सौंदर्य टिकवण्यासाठी विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधने, शृंगार आणि अनेक दागिने घेऊन ब्युटी पार्लरमध्ये जातात.

महिलांना खरेदी करायला आवडते.  महिलांना नेलपॉलिश लावायला जास्त आवडते. अधिकाधिक स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील असणारा बहुतेक वेळ स्वतःला सुशोभित करण्यात घालवतात. कारण त्यांना स्वतःकडे सर्वांचे लक्ष वेधायचे असते.

3) सतत बोलण्याची भूक :- कोणत्याही स्त्रीला जास्त बोलण्याची वाईट सवय असते. यासाठी त्यांना वेळ आणि ठिकाण ही माहीत नसते किंवा ते त्यांच्यासाठी महत्वाचे नसते. ते कुठेही असले, कोणासोबत ही असतील, कुणाशीही गप्पा मारण्याची सवय काही त्यांची जात नाही. महिला काहीही झाले तरी त्यांचे बोलणे काही थांबवत नाही आणि बोलत असताना आपली गुपिते इतरांना सहज सांगून महिला ह्या मोकळ्या होतात.

त्या नंतर त्यांना आठवत नसते कि त्या काय काय बोलल्या आहेत. त्याचे डोके संभाषणादरम्यान नियंत्रणाबाहेर जाते. अनेकदा या सवयींमुळे ते अडचणीत सुद्धा येत असतात. समोर कोण आहे ते सुद्धा त्यांना समजत नाही. तसेच, इतरांबद्दल वाईट बोलणे त्यांना आवडते. इतरांबद्दल जोपर्यंत ते वाईट बोलत नाहीत तोपर्यंत त्यांची भूक शमत नाही.

4) देवावर अनावश्यक श्रद्धा :- महिलांचे या गोष्टींमध्ये पुरुषांपेक्षा जास्त उपस्थिती सर्वत्र दिसून येते. देवाप्रती अनाव’श्यक भक्ती त्यांच्यामध्ये इतकी प्रबळ असते की स्त्रिया कोणत्याही भोंदू आणि साधु बाबा यांच्या कुठल्याही कचाट्यात सहज अडकून जातात. या अंध’श्र’द्धेतून ते अंगावरील दागिने पण त्यांना काढून देत असतात.

खोट्या आणि चुकीच्या रूढी परंपरा यांचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या अधिक प्रमाणातील लालची स्वभावामुळे त्या अश्या ढों’गी बाबांच्या चक्र’व्यू’हात सहज सापडून येतात. तर मित्रांनो, याच त्या चार गोष्टी आहेत ज्या महिलांची भूक कधीच शमवत नाहीत.