महिन्यातील या दिवसांमध्ये पती-पत्नीचे नाते निर्माण करणे धोकादायक आहे, मुलं होणे तर फारच दूर.. पण यामुळे तुमचे आयुष्य सुद्धा होऊ शकते उध्वस्त आणि मृत्यूला तोंडी…

लाईफ स्टाइल

तुम्हाला कदाचित माहित असेल की अध्यात्मामध्ये, आध्यात्मिक आणि भावनिक प्रेमाचे नाते जोडलेले असते. पण जेव्हा त्यांच्यात असणाऱ्या अध्यात्माचा सं’बं’ध हा शा’री’रिक सं’बं’धा’च्या पातळीशी जोडला जातो तेव्हा अनेकजण त्यांचे नाकं मुरडतात. तुम्ही कितीही शिक्षित असलात तरी या विषयावर तुम्ही उघडपणे बोलू शकणार नाही. विवाहानंतर पती-पत्नीचे मि’लन हिंदू धर्मात अ’त्यं’त पवित्र मानले जाते.

स्त्री-पुरुष एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ही एक नै’स’र्गिक क्रिया आहे जी बाळासाठी आवश्यक आहे. शा’री’रिक सं’बं’ध हे मुळात एक प्रकारचे ऊर्जा आहे. त्यामधून तुमची मान’सिक स्थिती अतिशय आनंदी ठेवणारे, त्यासोबतच तुमचे मन स्थिर करणारे, आणि मनाची एकाग्र’ता अधिक वाढवण्यास मदत करणारे किंवा कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करणारे हा’र्मो’न्स तयार होतात.

पण शा’स्त्रा’नुसार ठरलेल्या तारखांना जोडप्याने त्यांच्या आयुष्यामध्ये सं’बं’ध प्रस्था’पित करू नये आणि असे न झाल्यास घरातील सुख-समृद्धी संपु’ष्टात येते. होय, आणि यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भ’वत असतात. घरात असणारे आनंदाचे वातावरण नाहीसे होत जाते. चला तर मग आता जाणून घेऊया कोणत्या तारखा आहेत ज्या दिवशी शरी’र सं’बं’ध प्र’स्था’पित करू नये.

पौर्णिमा :- पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला समर्पित तिथी आहे. शा’स्त्रामध्ये या तिथीला फार विशेष महत्त्व आहे. जर आपण या रात्री माँ लक्ष्मीची पूजा केली तर मां लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील. पण या रात्री शा’री’रि’क सं’बं’ध प्रस्थापित केले तर मां लक्ष्मी नाराज होते आणि असे मानले जाते की यामुळे घरातील धनाची हानी होते.

अमावस्या :- नका’रा’त्मक ऊर्जा ही अमाव’स्येच्या दिवशी अधिक सक्रिय असते. आणि अशा वेळी श’री’र स’बं’ध प्रस्थापित केले तर तुमच्या आयुष्यात कटुता आणणारी नकारात्मकता वाढते. या रात्रीला तांत्रिकांची रात्र असे शा’स्त्रा’नुसार म्हणतात. अमावस्येच्या दिवशी यथाशक्ती दान करायला पाहिजे. यामुळे देवता अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील आनंद कायम टिकून राहतो.

पूर्वजांच्या मृ’त्यूची तारीख :- आपल्या पूर्वजांच्या मृ’त्यू तिथी दिवशी देखील जोडप्यांना एकमेकांपासून दूरी ठेवली पाहिजे. त्यादिवशी सं’बं’ध बनवणे हे कटाक्षाने टाळले पाहिजे. असे करण्यात अयश’स्वी झाल्यास पितृ दो’ष मनुष्याला लागू होतो. या दिवशी आपण आपल्या पूर्वजांचे स्म’रण केले पाहिजे. त्याच्या नावाने दान व अन्न’दान करावे. त्यासाठी श’रीर, मन आणि कर्म शुद्ध असले पाहिजे. या रात्री लैं’गि’क सं’बं’ध प्रस्थापित केल्याने पि’त्रां’ना राग येतो. यामुळे प्रजनन सम’स्या उ’द्भ’वून संतती प्राप्ती साठी सम’स्या उद्भवू शकतात.

एकादशी :- श्री हरी विष्णूंचा एकादशी हा सर्वात प्रिय असा दिवस आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या मते, एकादशीचे व्रत केल्यामुळे मनुष्य त्यांच्या पाप’क’र्मां’पासून मुक्त होत असतो. जरी तुम्ही एकादशीचे व्रत करत नसलात तरी सुद्धा तुम्ही एकादशी व्रताचे नियम अवश्य पाळायला पाहिजे. त्यामुळे एकादशीच्या रात्री पती-पत्नीने लैं’गि’क सं’बं’ध टाळावेत. असे करणे हे या दिवसासाठी अशुभ मानले जाते. याने उलट आपली पाप’कर्म ही अजूनच वाढत जात असतात.

शिवरात्री / महाशिवरात्री :- शिवरात्री दर महिन्याला येते. या शिवरात्री आणि महाशिवरात्रीला विशेष असे महत्त्व शा’स्त्रा’मध्ये प्राप्त झालेले आहे. या दिवशी शुद्धता आणि स्वच्छतेची विशेष करून अधिक काळजी घेतली जात असते. आज रात्री ब्रह्मचर्य व्रत पाळावे लागते. कुंडलीतील ग्रह हे असे न केल्याने दूषित होत असतात. परिणामी आयुष्यातील अशुभ ग्रहांचा प्रभाव वाढीस लागल्याने तुमच्या आयुष्यात संकटे वाढत जातात.

नवरात्री :- नवरात्र हा नऊ रात्रींचा समूह आहे. सनातन धर्मानुसार या नवरात्रीला अत्यंत महत्त्वाचे असे स्थान असते. या दिवसां दरम्यान काही लोक हे संपूर्ण नऊ दिवस उपवास करत असतात तर काही लोक हे उठता आणि बसता उपवास करतात, म्हणजेच सर्वप्रथम अष्टमी आणि नवमीचा ते उपवास करत असतात. त्याच बरोबर या वेळेत घटस्थापना सुद्धा केली जाते. माँ पार्वतीची नऊ रूपांमधे श्रद्धा आणि उत्साहाने पूजा केली जाते. त्यामुळे या नऊ पवित्र दिवसांमध्ये लैं’गि’क सं’बं’ध नि’षि’द्ध आहेत.

जर कोणी असे करण्यामधे अयशस्वी झाले ते संपूर्ण कुटुंबाचे यामुळे नुकसान होत असते. तसेच पुढील आयुष्यामधे अनेक सम’स्यां’ना सुद्धा सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अशुभ ग्रहांचा प्रभाव सुद्धा यामुळे वाढत जातो. त्या मोळे या दिवशी सं’बं’ध बनवणे टाळले पाहिजे.