मटण खाल्ल्यानंतर चुकूनही या पदार्थांचे सेवन करू नका… जाऊ शकतो जीव… आजच जाणून घ्या..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही देखील मांसाहारी असाल आणि तुमच्या आहारात सुधा नियमितपणे मटणाचा समावेश राहत असेल तर मित्रांनो ही माहिती तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक वाचणे फार आवश्यक आहे. तस बघायला गेलं तर मटण खायला तर सगळ्यांनाच आवडत असत. मटणाचे नाव जरी ऐकले तरीही ते ऐकताच अनेकांच्या तोंडाला भरपूर पाणी सुटते. पण मित्रांनो, अशी एक चूक मात्र तुम्ही मटण खाताना कधीच करू नका.

कारण आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या चुकूनही मटण खाल्ल्यानंतर तुम्ही किंवा कोणीही खाऊ नयेत. मटण, मित्रांनो सर्वप्रथम मटणाचे अनेक फायदे आहेत, ज्या लोकांना कॅल्शियम किंवा लोहाची कमतरता आहे त्यांनी त्यांच्या आहारामध्ये जरुर मटणाचा समावेश करावा. मटण खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात,

तसेच ज्यांना अशक्तपणाचा त्रास होतो, ज्यांचे हिमोग्लोबिन कमी असते. डॉक्टर देखील अशा लोकांना मटण खाण्याचा सल्ला देत असल्याचे तुम्ही पाहिले असतील. कारण मटणामध्ये मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबिन, लोह असते, जे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरणासाठी आवश्यक असते आणि त्यामुळे या सर्व फायद्यांसाठी तुम्ही मटण खाणे हे अतिशय आवश्यक आहेच. पण मित्रांनो, मटण खाल्ल्यानंतर काही गोष्टी चुकूनही खाऊ नका.

कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात काही रासायनिक क्रिया घडतात, ज्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आणि त्यामुळे मित्रांनो या पदार्थांचे सेवन तुम्ही अजिबात करू नये. चला तर मग जाणून घेऊया नेमके कोणते आहेत हे पदार्थ. मित्रांनो तर यामधे मध हे पहिल्या क्रमांकाचे अन्न आहे, मटण खाल्ल्यानंतर किंवा मटण खाण्यापूर्वी चुकूनही तुम्ही मधाचे सेवन करू नका.

याचे कारण असे की मधामध्ये आढळणारे घटक हे ते पदार्थ असतात जे मटणासोबत रासायनिक अभिक्रियेदरम्यान तयार होतात किंवा मग त्यापासून विषारी पदार्थ तयार होतात. आणि या नंतर याचा थेट परिणाम तुमच्या हृदय आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर होतो. आणि म्हणूनच तुम्ही चुकूनही हे पदार्थ खाऊ नये, ज्याचे मटण खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरावर गं’भीर परिणाम होतो.

मित्रांनो, पदार्थ क्रमांक २ म्हणजे दूध. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की तुमच्या आजी-आजोबांनीही चुकून तुम्हाला मटणासोबत दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नका असे सांगितले असेलच. मित्रांनो याला अपवाद फक्त १ पदार्थ आहे. आणि ते म्हणजे दही. मटणासोबत दही हे तुम्ही खाऊ शकता. पण दूध मात्र या सोबत अजिबात खाऊ नये किंवा त्याचे सेवन करणे हे आवर्जून टाळले गेले पाहिजे.

मित्रांनो, आजकाल अनेकांना कोड फुटण्याचा त्रास होत आहे. हा काही गं’भीर आजार नाही आहे. पण या आजाराबाबत समाजात इतकी भीती पसरल्याचे बघ्याला मुळात आहे की त्याबद्दल कोणाला विचारताही येत नाही की काही सांगता ही येत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की कोड तुमच्या शरीरावर फुटू नये. तर तुम्ही हे दोन पदार्थ एकाचवेळी खाणे कटाक्षाने टाळा.

त्यामुळे मित्रांनो या दोन गोष्टी एकत्र कधीही खाऊ नयेत. मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना जेवल्यानंतर काही वाईट सवयी लागलेल्या असतात. चला मित्रांनो आता आपण या काही वाईट सवयीबद्दल बोलूया. अनेकांना जेवण झाल्यावर चहा पिण्याची सवय असते. तर मित्रांनो ही खूप वाईट सवय आहे. कारण चहा प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते.

मटण खाल्ल्यानंतर तर चहा पिण्याची सवय ही अत्यंत वाईट ठरू शकते आणि त्याचे फार गं’भीर परिणाम सुद्धा तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळेच तुम्ही जर मटण खाल्ले असेल तर त्यानंतर चहा अजिबात पिऊ नका कारण आपण चहामध्ये दूध वापरतो आणि दूध हा पदार्थ मटण खाल्ल्यानंतर शरीरामध्ये एखाद्या विषाप्रमाने काम करतो. तर मित्रांनो, हा असाच एक पदार्थ आहे जो मटण खाल्ल्यानंतर कधीही खाऊ नये.