बायको अचानक खूप बदल्यासारखी वागायला लागली.. पण शेवटी जे कळते ते पाहून ध’क्काच बसेल.. कारण ती दररोज..

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो..

शांताताई चार दिवस झोपल्या नव्हत्या, तीला थकल्यासारखे वाटत होते. बऱ्याच दिवसांपासून तिची खूप चिडचिड होत होती म्हणून उदास वाटत होत आणी उत्साह हरवला होता तीने आपल्या फॅमिली डॉ’क्टरांना दाखवले त्यांच्या सल्ल्याने तीने मनोवि’कार तज्ञ डॉ’क्टरला दाखवून औ’षधे चालू केली. एके दिवशी तिचे पती तीला म्हणाले – मी तीन महिन्यांपासून नवीन नोकरी शोधत आहे आणी,

मला काही चांगली नोकरी मिळत नाही. मी मित्रांसोबत बि’यर पिण्यास जाणार आहे. तीने शांतपणे ऐकले आणी उत्तर दिले – ठीक आहे. दुपारी तिचा छोटा मुलगा तीला म्हणाला आई माझा GE चा अभ्यास नीट होत नाही सर्वच विषयांमध्ये कमी मार्क येतील अस वाटत आहे, मी परीक्षा देणार नाही. तीने त्याला जवळ घेतले आणी बोलली – ठीक आहे सर्व ठीक होईल पण जर परीक्षा न देणे योग्य नाही.

जर कमी मार्क आले तर पुढील वर्षी पुन्हा चांगली तयारी कर आणी परीक्षा दे. सायंकाळी तिच्या मुलीचा फोन आला आणी ती म्हणाली – आई कॉलेजला जाताना माझी स्कुटी बंद झाली आहे, मला लवकर कॉलेजला जायचे होते. तीने उत्तर दिले ठीक आहे तु गाडी जवळच्या गॅरेज मध्ये घेऊन जा. आणी पैसे ए.टी.एम मधून काढ आणी जर गाडी दुरुस्त होत नसेल तर बसने कॉलेजला जा.

काही वेळातच दरवाज्याची बेल वाजली तिची सासू आली होती. माझी आणी मोठ्या सुनेची भांडणे झाली आहेत मी काही दिवस इथे राहणार आहे. तीने त्यांचे स्वागत केले आणी बोलली ठीक आहे, बाजूची बेडरूम खाली आहे जेवढे दिवस राहायचे मजेत रहा. शांती कडून येणाऱ्या या सर्व प्रतिक्रिया पाहून सर्वजण काळजीत पडले. तिचा स्वभाव पूर्ण बदलला होता.

सर्वाना शंका आली की ती ज्या मानसउपचार डॉ’क्टरांकडे गेली होती, त्याने तीला विचित्र गोळ्या तर लिहून दिल्या नाहीत ना? किंवा ती कदाचित त्या गोळ्यांचा ओव्ह’रडो’स तर घेत नसेल. त्यानंतर घरातील सर्वांनी तिच्याशी बोलण्याचे ठरवले तिचे हे उपचार बंद करावे असे ठरले. घरातील सर्वजण रात्री जेवल्यावर एकत्र जमले त्यांनी जे ठरवले होते ते तीला सांगितले.

सर्वांच ऐकून ती बोलली प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे हे समजायला मला बराच वेळ लागला. माझी व्यथा, चिंता, माझे नैराश्य, धेर्य, माझी निद्रानाश आणी माझा ताण त’णाव फक्त तुमच्या सम’स्या सोडवण्यात गेला पण हे करताना मी तर माझ्या सम’स्या वाढवते. हे कळायला मला अनेक वर्ष लागली. आई ते कस काय तिची मुलगी बोलली – होय, मी बरोबर बोलत आहे.

मी कोणाच्याही कृतीसाठी जबाबदार नाही आणी तुम्हा सर्वाना आनंद देणे हे माझे काम नाही. मी केलेल्या कृतींवर दिलेल्या प्रतिक्रियांवर जबाबदार आहे. माझे विचार, भावना, वागणे मी बदलू शकते आणी तुम्ही तुमचे. पण तुला अचानक असे का वाटायला लागले तिचा नवरा बोलला. अचानक नाही बरीच वर्षे लागली तुमच्या सर्वांची खूप काळजी, चिंता हे सर्व करून मी खूप थकले होते,

नैराशाच्या आ’जारातून जाता जाता मी या निष्कर्षां पर्यंत पोहचले की, हे माझे स्वत:चे कर्तव्य आहे की शांत राहणे आणी तुमच्या पैकी प्रत्येकाला तुमच्याशी सहमती असलेल्या गोष्टी सोडवायला देणे. आई तु अशी न वागता योगा, मे’डिटे’शन कर मुलगा बोलला. मी योग, ध्यान, स्वयंविकास पुस्तके अभ्यासले आहे आणी मनोवि’कार डॉ’क्टरांकडे औ’षधेही करते आहे. माझी झोप, मू’ड यामुळे चांगला झाला.

मी डॉ’क्टरांना विचारले की माझी ही औ’षधे कधी बंद होणार त्यांनी मला सांगितले नैराश्य, चिंता, आ’जार, हा सहा महिने योग्य प्रमाणात डॉ’क्टरी सल्ल्याने औ’षधे घेतली की बरा होतो. पण तुमची औ’षधे बंद होणे तुमच्या हातात आहे. जोपर्यंत स्वभाव आणी जीवनशैली बदलणार नाही तोपर्यंत ते शक्य नाही. त्यांनी मला माझ्या दुःखाचे कारण शोधायला सांगितले त्या मन मोकळे पणाने बोलल्या.

मी जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. तुमच्या स्वतःच्या सम’स्या कितीही कठीण असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सर्व आवश्यक संसाधने आहेत माझे काम तुमच्यासाठी प्रार्थना करणे, तुमच्यावर प्रेम करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे हे आहे. परंतु तुमच्या सम’स्या सोडवणे आणी तुमचा आनंद शोधणे हे तुमच्यावर आवलंबून आहे. तुम्ही मला विचारले तरच मी तुम्हाला माझा सल्ला देवू शकते.आणी ते पाळायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे.

तुमच्या निर्णयाचे चांगले किंवा वाईट परिणाम आहेत तुम्हाला ते स्वीकारावे लागतील, अनुभवावे लागतील. आता पुढे काय ठरवल आहेस सासू बोलली – आत्तापासून मी माझ्या जबाबदाऱ्या योग्य पार पडणार, तुमच्यामुळे तयार झालेली पश्चातापाची भावना मनात ठेवणार नाही. तुमच्या चुकांची व’किली करणार नाही. तुमच्या जबाबदारी माझ्या खांद्यावर घेणार नाही. तुमचे कर्तव्य तुम्हाला पार पडावे लागतील. आजपर्यंत मी तुम्हा सर्वाना लहान मुलांसारखी जपत होते, आत्ता पासून मी तुम्हाला सर्व स्वातंत्र आणी स्वयंपूर्ण प्रौढ घोषित करते.

तिच्या घरचे सर्वच आवक झाले होते. त्या दिवसांपासून सर्व कुटुंब अधिक चांगले कार्यरत झाले कारण आता घरातील प्रत्येकाला माहित होते की त्यांची जबाबदारी काय आहे आणी त्यांना नेमके काय करणे आवश्यक आहे. शांती हरवलेली मनशांती परतली होती. आणी सर्व औ’षधे बंद झाली होती. आपल्या पैकी काही लोकांसाठी हे सर्व कठीण आहे कारण आपण काळजीवाहू म्हणून मोठे झाले आहोत. आपण इतरांसाठी जबाबदार आहोत हे मनावर बिंबले गेले आहे. आई आणी पत्नी म्हणून आम्ही सर्व स्वीकारले आहे.

कुटुंब म्हणजे मी हा विचार आपल्याला त्रा’सदायक होतो. आपल्या प्रियजनांनी कठीण प्रसंगातून जावे व संघर्ष करावा असे आपल्याला कधीच वाटत नाही. प्रत्येकाने आनंदी व्हावे अशी आमची इच्छा आहे. परंतु जितक्या लवकर आपण ती जबाबदारी आपल्या खांद्यावरून काढून प्रत्येक प्रिय व्यक्तीवर टाकू तितकेच चांगले आपण त्यांनाही जबाबदार होण्यासाठी तयार करू. प्रत्येकाला खुश करण्यासाठी, सर्व काही बनण्यासाठी आपण पृथ्वीवर आलो नाहीत, स्वतःवर दबाव आणणे थांबवा आणी मोकळे पणाने जगा. मग कुटुंबही आनंदात जगेल आणी तुम्हीही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.