फोर प्ले म्हणजे नेमके काय ? केव्हा आणि कुठे करायचा ? नुसते से’क्स नाही तर नातेही अधिक सुखाचे होण्यासाठी तो का महत्त्वाचा असतो ? विवाहित लोकांनी एकदा बघाच…

लाईफ स्टाइल

खरे तर फोर प्ले ही खेळाची सुरुवात असते. वॉर्म अप करणे हे कोणताही खेळ सुरू करण्यापूर्वी खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकाने ही एक गोष्ट समजून घेणे फार आवश्यक आहे की लैं’गिक सं’बंध जर प्रस्था’पित करणे हा एक खेळ असेल तर मग फोर प्ले करणे म्हणजे हा त्या’आधी वॉ’र्मअप च आहे. आपली लैं’गि’क काय’द्या’बद्दलची समज खूपच यां’त्रिक आहे. लैं’गि’क सं’बंध प्रस्थापित करणे म्हणजे फक्त त्या भागात प्रवेश करणे असे बहुतेक लोकांना असे वाटते.

पण पूर्णपणे ही सं’क’ल्पना चु’कीची असताना लैं’गि’क कृ’ती’च्या संपूर्ण प्रक्रि’येचा प्रवेश हा एक छोटासा भाग आहे, आणि त्याला पूर्णपणे लैं’गि’क सं’बं’ध किंवा समाधान असे नाही म्हणता येणार. जे काही प्रवे’शा’पूर्वी घडते ते सर्व फोर प्ले असते. हात धरण्या’पासून ते बोलण्यापर्यंत, स्पर्श करण्यापासून प्रणय करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा त्यात समावेश झालेला आहे.

फोर प्ले जर शारि’रीक सं’बं’धात जोडल गेल्यास, ही कृ’ती महिलां’साठी आणि पर्या’याने पुरुषांसाठी अधिक आनं’ददायी आणि समा’धा’नकारक असू शकते. यो’ग्य फोर प्ले सह, एक स्त्री सं’भो’गासाठी पूर्णपणे तयार आहे आणि पुरेसा आनंद देऊ शकते आणि घेऊ शकते. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट शारी’रिक सं’पर्क ही आहे.

आणि ती तुम्हाला शारी’रिक आणि मान’सि’क’दृष्ट्या नि’रो’गी राहण्यास पण मदत करते. आपल्या मनात शारी’रिक सं’बं’धांबा’बत अनेक गै’र’समज असतात. पण जर खोलवर विचार केला गेला तर स्त्री-पुरुषांच्या बाबतीत मग शारी’रिक सं’बं’धां’ची गोष्ट आल्यावर आनंदाची ठिकाणे ही फार वेग वेगळी असतात.

पुरुषांना मुख्य सं’भोग किंवा स्ख’ल’नात जास्त रस असतो, तर स्त्रियांना फोर प्ले मध्ये तितकाच किंवा त्या’पेक्षा अ’धिक जास्त रस असतो. पण जर थेट सं’भो’गा’साठी विचारलं तर स्त्रीयांना त्या पुरुषां’बद्दल म्हणावी तितकी आ’पुलकी वाटत नाही. लैं’गि’क सं’बं’ध प्रस्था’पित करण्या इतकच फोर प्ले हा का महत्वाचा आहे, या बद्दल प्रसि’द्ध से’क्सो’लॉ’जिस्ट डॉ. टक्के यांनी अधिक माहिती दिली आहे.

फोर प्ले का महत्त्वाचा आहे ?

1. महिलांसाठी फोर प्ले अधिक महत्त्वाचा आहे कारण ते त्यांच्या इंद्रि’यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या मनापर्यंत आनंदाची भावना पोहोचणे हे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा पुरु’ष जेव्हा एखाद्या नाते सं’बं’धाबद्दल ऐकतात, त्यांच्या भावनांबद्दल असलेल्या चे’तना ह्या ताबडतोब जाग्या होत असतात, परंतु स्त्रियांच्या बाबतीत फक्त त्याबद्दल विचार करणे पुरेसे नाही, जेव्हा त्या प्रत्यक्ष कृती करतात तेव्हा त्यांना त्यातून आनंद होत असतो.

शारी’रिक संपर्क प्रस्था’पित करण्यासाठी मन आणि श’रीर हे दोन्ही तयार करण्यासाठी फोर प्ले ही पहिली आणि महत्वाची पायरी आहे हे आपण सर्वांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. 2. तेव्हा हे लक्षात ठेवा की प्रत्यक्ष लैं’गि’क सं’बंध प्रस्थापित करणे हे ज्या प्रमाणे महत्वाचे आहे तितकाच किंवा त्याही पेक्षा अधिक फोर प्ले देखील महत्त्वाचा आहे.

सं’भो’गाच्या तयारीसाठी महिलांना उत्तेजित करण्यासाठी फोर प्ले महत्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे योग्य फोर प्लेसह, स्त्री सं’भो’गा’साठी पूर्णपणे तयार आहे आणि पुरेसा आनंद देऊ आणि घेऊ शकते, हे सुद्धा कळून येते. यासाठी कि’स करणे, मि’ठी मा’रणे, कुरवाळने यासारख्या गोष्टींची महिलांना अधिक गरज असते.

3. भाव’निक आश्‍वासन आणि खात्री’ची अधिक जास्त गरज पुरुषांपेक्षा स्त्रियांना असते. फोर प्ले स्त्रीला असा संदेश देतो की ती ज्या पुरु’षाशी लैं’गि’क सं’बं’ध प्रस्था’पित करणार आहे त्याला त्या स्त्रीसोबत राहण्यात भरपूर रस आहे. म्हणूनच या सं’द’र्भा’त ने देखील फोर प्लेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

4. की लैं’गि’क सं’बं’धात आनंदी असणे म्हणजे नेमके काय ही गोष्ट समजत नसणारे भारतातील जवळजवळ 70% महिला ह्या अश्या आहेत. पण ते महिलांच्या शारी’रिक,मा’न’सिक आणि भाव’निक आरोग्यासाठी हे माहीत असणे गरजेच आहे. त्यामुळे तुमच्यासाठी अ’त्यंत गर’जेचे आहे कि याविषयी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलावे.

तुम्हाला तुमच्या आनंदी ठिकाणाची माहिती तुमच्या जोडीदाराला देणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे आणि तुम्हाला ते करावे लागेल. हे असे करण्यात काही गै’र वै’गरे नाही. शारि’रीक सं’बं’धात जर फोर प्ले जोडला गेल्यास, ही कृती महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी अधिक आनंददायी आणि समा’धा’न’कारक असू शकते.