फेसबुकवर पटवलेली मुलगी जी वावर बेतली त्यादिवशी दोघे एकत्र रूमवर का मक्री डा करत असताना….त्याच वेळी मुलीने त्याच्यासोबत जे केले…

लाईफ स्टाइल

मित्रांनो, या अलीकडच्या सो शल मी डियाच्या काळात एकमेकांशी संवाद साधणे, मग ते दूरध्वनी वरील असो किंवा व्हि डिओ कॉ न्फर न्स, खूप सोपे झाले आहे. आपण अनेक अनोळखी व्यक्तीं बरोबर सुद्धा संवाद साधू शकतो किंवा नवीन मित्र आणि मैत्रिणी जोडू शकतो आणि त्यांच्याशी मैत्री करू शकतो.

पण या सो शल मी डियाचे जितके फा यदे आहेत तितकेच नुकसान देखील आहे हे आपण सर्वांना माहित आहे तरीही लोक सोशल मी डियाचा वापर अति प्रमाणात करत असल्याचे आपल्याला आढळते. हल्ली आपण ऐकतोच की फेस बुक वरून ओळख झाली ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले आणि मग त्यांनी एकमेकांशी लग्न केले. तरुणाईत तर हे प्रमाण खूपच आहे.

एखाद्या मुलीचा प्रोफाइल दिसला कि, अनेक मुले लगेच त्या मुलीला फ्रें ड बनवण्याचा प्रयत्न करतात आणि तिच्याशी चॅ टिंग करतात. पण आज आपण एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये मुलाला एका मुलीशी फेस बुक वरील चॅट करणे महागात पडले आणि ते त्याच्या मृ त्यूस कारणीभूत ठरले. तरी ही गोष्ट आहे बिहारमध्ये राहणाऱ्या राजेश आणि झारखंडमध्ये राहणाऱ्या सलमाची.

घटना 14 मे रोजी घडली आहे. बिहारमधील पाटणा येथे राजेश राहत असे. त्याचे स्वतःचे दुकान होते तेथे १४ मे रोजी त्याचा मृ तदेह सापडला. खु -नाची संपूर्ण घटना जवळच्याच एका सी सी टीव्हीमध्ये कै द झाली होती. या आधारे पो लिसांना कळले की, त्या मुलाचा मा रेकरी हा दुसर तिसर कोणी नसून फेस बुकवरची ती मुलगीच आहे. फेस बुक वरची एका अनोळखी मुलीची मैत्री राजेशच्या जी वावर बेतली.

त्यामुळेच मित्रांनो कोणत्याही व्यक्तीशी बोलताना तुम्ही तुमची काळजी घ्या आणि स्वतः विषयी कोणतीही माहिती देत असताना दोन वेळा नक्की विचार करा आणि मगच योग्य ते पाऊल उचला. बिहार मधील राहणाऱ्या काही स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमा ही अनेक मुलांची प्रे यसी बनून अनेक लोकांना आपल्या प्रेमाच्या जा’ळ्यात अडकवून तरुणांना लु टून आणि त्या मुलांना मूर्ख बनवून पळून गेलेली आहे.

फेस बुकच्या माध्यमातून सोशल मी डियावर अनेक तरुणांना आतापर्यंत तिने लु बाडले आहे. आणि याच साठी तिने राजेशशी मैत्री केली असल्याचे स्थनिक सूत्रांनी सांगितले. दोन दिवसातच पो लिसांना सलमाला पकडण्यात यश आले. चौकशी दरम्यान असे समोर आले कि, सलमा स्वत: झारखंडहून पटना येथे त्याला भेटण्यासाठी आली होती.

या आधीसुद्धा ती त्याला भेटून गेली होती. मात्र यावेळी जेव्हा ती पाटणा येथे पोहोचली तेव्हा त्या दोघांनी दुकानाशेजारीच एका खोली केली. आणि दोन दिवस त्यांनी मजा मस्ती केली. का मक्री डेचाही आनंद घेतला. पण झाले असे की, 14 मे रोजी राजेश त्याच्या मोबाईल मध्ये चो’रून एक एम एम एस बनवत होता, आणि हे सलमाला माहीत नव्हते.

पण जेव्हा सलमाच्या हे लक्षात आले कि, तिचा एमएमएस बनवला गेला आहे, तेव्हा तिला खूप जास्त रा ग आला. आणि त्याच कारणाने त्या तीने राजेशच्या डोक्यात लो खंडी रॉ डने वा र केला आणि हा असा वार केल्याने राजेशचा जागीच मृ त्यू झाला होता. आणि यानंतर सलमाने राजेशच्या ति जोरीतून सर्व पैसे काढून घेऊन. दुचाकी घेऊन तेथून पळ काढला होता.

पो’लिस अजूनही सलमा आणि तिच्या इतर दोन साथीदारांची चौ’कशी करत आहेत. मृ त मुलाच्या कुटुंबीयांनाही त्याच्या मृ त्यूने अतिशय दु:ख झाले आहे. तर मि त्रांनो आणि मै त्रिणींनो तुम्हाला सांगायचे एवढेच आहे की सोशल मी डियाचा वापर करताना, अनोळखी व्यक्तीशी बोलताना दोन वेळा विचार करून मगच आपली माहिती त्याच्याबरोबर शे अर करा. नाहीतर तुमची सुद्धा परिस्थिती त्या राजेश सारखी होऊ शकते. सावधान रहा, सतर्क रहा!