फक्त १ वेळा बोला हा मंत्र.. कोणतीही स्त्री एका रात्रीत होईल वश.. जबरदस्त वशीकरण मंत्र.. एकदा करून पहाच..

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत कि जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल आणी जर अनेक प्रयत्न करूनही ती व्यक्ती तुमच्या कडे पाहत नसेल तर त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. या उपायाला वशीकरण उपाय असे म्हणतात. परंतु मित्रांनो हा उपाय करताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो या उपायाचा गैर उपयोग किंवा चुकीचा वापर करू नका.

चुकीचा वापर म्हणजे काय तर एखाद्या नवरा बायको मध्ये दुरावा निर्माण करण्या साठी किंवा एखाद्याचा संसार मो’डण्यासाठी याचा वापर करू नका. जर तुम्ही अशा व्यक्तींवर वशीकरण करू इच्छीत असाल की जो व्यक्ती तुमच्या जवळ आल्याने त्याचे कुटुंब बरबा’द होईल. जर मित्रांनो असे होणार असेल तर हा उपाय अजिबात करू नका.

दुसरी गोष्ट अशी आहे की हा उपाय तुम्ही ज्या व्यक्तीवर करणार आहात ती व्यक्ती तुम्हाला मना पासून आवडायला हवी हृदयापासून तुमचे त्या व्यक्तीवर प्रेम असाव तसेच त्या व्यक्तीबद्दल चुकीची भावना बिलकुल नसावी, तुमच्या मनात स्वार्थी भावना नसावी किंवा मनामध्ये कोणताही चुकीचा विचार किंवा अधर्मिक विचार नसावा. जर तुम्ही खऱ्या मनाने जर कोणावर प्रेम केले असेल आणी,

तरीही त्या व्यक्तीचे प्रेम तुम्हाला मिळत नसेल मित्रांनो तरच हा उपाय तुम्ही करा. तर मित्रांनो चला पाहूया हा उपाय नक्की कसा करायचा आहे.. हा उपाय करण्या साठी आपल्याला शनि वाररचा दिवस निवडायचा आहे. शनिवारच्या रात्री झोपताना एक पांढरा शुभ्र कागद घ्यायचा आहे. त्या कागदावर काहीही लिहलेले नसावे, अगदी रेषा सुद्धा मारलेल्या नसाव्यात असा सफेद कागद घेऊन,

त्यावर लाल शाईच्या पेनाने ३ शब्द लिहायची आहेत. मित्रांनो ते शब्द आहेत वशंम भकर्म वशं आणी त्यापुढे तुम्ही ज्या व्यक्तीला वश करू इच्छित आहात त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे. लक्षात घ्या फक्त पहिले नाव लिहायचे आहे, आडनाव किंवा वडिलांचे नाव याठिकाणी लिहायचे नाही. हे लिहून झाल्यानंतर तीन वेळा या मंत्राचा जप करायचा आहे.

तर आपण समजण्यासाठी एक उदाहरण पाहूयात. जर त्या व्यक्तीचे नाव सायली असेल. तर बघा असे होईल वशंम भकर्म वशं सायली ! वशंम भकर्म वशं सायली ! वशंम भकर्म वशं सायली !

अशाप्रकारे जप करायचा आहे. आणी त्यानंतर त्या कागदाची घडी घालून आपल्या उशीखाली ठेवायचे आहे. रात्री झोपताना हा कागद आपल्या उशी खाली ठेवायचा आहे आणी त्या उशीवर डोक ठेवून आपण झोपायचं आहे. आता सकाळी उठल्या वर सगळ्यात आधी आपण हा कागद घेऊन जा’ळायचा आहे. जा’ळताना ज्या व्यक्तीचे नाव तुम्ही लिहले होते त्याच व्यक्तीचे नाव तीन वेळा उच्चारायचे आहे.

लक्षात ठेवा अगदी सावकाश आणी स्पष्ट तीन वेळा त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे. मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल की, काही दिवसातच ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्शीत होऊ लागेल.

त्या व्यक्तीला तुमच्या बद्दल चांगल्या भावना निर्माण होतील ती व्यक्ती तुमच्या जवळ येऊ लागेल. तर मित्रांनो यालाच वशीकरण म्हणतात. वशीकरण याचा अर्थ असा की, ती व्यक्ती जिच्या वर तुमचे प्रेम आहे आणी ती तुमच्या प्रेमाचा स्वी’कार करत नसेल मग ते कोणत्याही कारणाने असो तर ती व्यक्ती तुमच्या प्रेमाचा स्वीकार करायला लागेल. लक्षात ठेवा एखाद्या पती-प’त्नी मध्ये दुरावा निर्माण होईल,

एखाद्याचं कुटुंब न ष्ट होईल, एखादा व्यक्ती त्याच्या संसारा तून उठेल अशा प्रकारे जर घटना होत असतील तर, हा उपाय करू नका. मित्रांनो आम्ही तुम्हाला वारंवार सूचना यासाठी देतोय की तुम्ही असं काही केल तर याचा उलटा परिणाम लगेच सुरु होतो.

ज्याचा संसार तुम्ही उ ध्वस्त करू पाहत होतात त्याचा संसार उध्व स्त न होता तुमच्या संसारात आग लागण्याची शक्यता निर्माण होते आणी म्हणूनच मित्रांनो अगदी सावध पूर्वक आणी खऱ्या मनाने अगदी खर खुरे प्रेम असेल तरच हा उपाय करा. या उपायामुळे तुमचे प्रेम तुम्हाला नक्की परत मिळेल.

टीप :- मित्रांनो वरील माहिती व उपाय हे सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेले आहेत यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.