फक्त हे एक काम करा, कोणतीही स्त्री तुम्हाला लगेच हो म्हणेल आणि तुमचाशी ल गट करण्यास हो…

लाईफ स्टाइल

मित्रांनो, आपण पाहतो की आजकाल अनेक महिला या पुरुषांना नेहमी टाळत असतात. त्यांच्याशी बोलणे सुद्धा त्या टाळत असतात. तसेच त्या त्यांच्या जवळही जात नाहीत. पण हे असे का आहे..? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पुरु’षी स्वभाव. त्याची स्त्रि’यां’बद्दलची असणारी वाग’णूक. महिला या पुरुषांना व्यवस्थित पार’खूनच पुरुषांशी खूप चांगली मैत्री करतात. पुरूष ला’यक नसेल तर अशा पुरुषांकडे स्त्रिया जात सुद्धा नाहीत.

मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही एक चांगला मित्र बनू शकाल आणि ज्यामुळे एखादी स्त्री तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या माणसाची वाग’णूक. एखादी स्त्री एखाद्या पुरु’षा’शी बोलण्यापूर्वी, त्याच्याशी मैत्री करण्यापूर्वी, त्याच्याशी सं’बं’ध ठेवण्यापूर्वी कशी वागते? तुम्ही स्त्रियांशी कसे बोलता ?

कसे वागत असता, या काही महिलांना माहित असलेल्या गोष्टी आहेत. कोणतीही स्त्री पुरुषाशी सहज बोलत नाही. त्याच्याशी बोलण्यापूर्वी ती त्या माणसाला ओळखते आणि नंतरच ती त्याच्यासोबत मैत्री करते. म्हणून पुरुषाचा स्वभाव सर्व स्त्रि’यां’बद्दल आदर’युक्त असला पाहिजे. आपण पाहतो की जेव्हा एखादी स्त्री पुरु’षा’शी बोलू लागते तेव्हा बरेच पुरुष तिचे बोलणे वेगळ्या पद्धतीने घेतात आणि त्याबद्दल गै’र’स’मज करून घेत असतात.

या गै’र’स’म’जातून ते तिच्यासोबत गै’र’व’र्तन करण्याचा प्रयत्न करतात. पुरुषांच्या या वागण्यामुळे महिला त्यांना जवळ सुद्धा उभ राहू देत नाहीत. त्यामुळे एखादी स्त्री तुमच्याशी बोलत असेल तर याचा अर्थ असा नाही की ती तुमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित तिचे काही खरोखर मह’त्त्वा’चे काम तुमच्याकडे असू शकते. स्त्रि’या खूप प्रमाणात जवळीक साधणाऱ्या पुरु’षां’शी जास्त का बोलत नाहीत ?

ते फक्त त्यांच्यासोबत कामाशी काम ठेवणाऱ्या पुरु’षां’शी बोलत असतात. महिलांना खूप वाय’फळ अशी चर्चा करणारे आणि असे बोलणारे पुरुष आवडत नाहीत. महिला अशा पुरुषांपासून चार हात लांबच राहत असतात. जे पुरुष स्वभावाने चांगले असतात ते स्त्रियांना नेहमीच मदत करत असतात. आणि ते त्यांची मदत करून देखील त्यांना त्याची जाणीव करून देत नाहीत. असेच पुरुष असतात जे स्त्रि’यांना अधिक आवडत असतात.

त्यामुळे पुरुषांनी फक्त कामासाठीच महिलांशीच बोलावे. काही पुरुषांना त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणार्‍या महिलेला फोन करून काम न करता त्यांच्यासोबत तासनतास बोलण्याची वाईट सवय असते. ती स्त्री त्या वेळी त्या पुरुषाशी बोलत तर असते पण ती त्याच्याशी मनापासून बोलत नाही, कारण तिला असे वाटते की,

ती त्याच्या सोबत बोलण्यासाठी कं’फर्टे’बल नाही आहे. त्यामुळे पुरुषांच्या अशा वागण्यामुळे महिला त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. ते त्यांच्याशी नीट बोलत नाहीत, त्यांचा आदर करत नाहीत. जर स्त्रियांनी पुरुषांना चांगले समजले पाहिजे आणि त्यांच्याशी चांगले बोलले पाहिजे असे वाटत असेल, तर पुरुषांनी त्यां’च्या’शी चांगलेच वागले पाहिजे.

अनेक महाविद्यालयीन मुलांसोबत असेच घडत असते. एका मुलाचे एका मुलीवर प्रे’म ज’डत असते. जेव्हा त्याला एखादी मुलगी आवडते तेव्हा तो तिचा पाठ’लाग करू लागतो. ती कुठेही गेली तरी तो तिच्यासमोर असण्याचा सतत प्रयत्न करत असतो. सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुलींना असे करणे बिलकुल आवडत नाही.

आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही सतत जव’ळीक असणारे पुरुष आवडत नाहीत. म्हणू’नच पुरुषांनी महिलांशी फक्त कामापुरते आणि मोजके तेवढेच बोलावे. सतत पुढे-मागे राहिल्याने कोणतीही स्त्री हे करण्याने नकार देणारच आहे. तूम्हाला तुमच्या कामातून, तुमच्या कृतीतून दाखवून द्यायचे आहे की तुम्ही किती चांगले आहात आणि जर असे केले तरच कोणतीही स्त्री तुमच्याशी मैत्री करू शकते.