फक्त या कारणामुळे स्त्रियांमधील सं भोगाची इच्छा कमी होत आहे… वाढवण्यासाठी करा हा एक उपाय… पुरुषांनी एकदा बघाच…

लाईफ स्टाइल

कालांतराने अनेक बदल स्त्रीच्या लैं’गिक इ’च्छेत होत जात असतात. कालांतराने त्यांची लैं’गिक इच्छा ही कमी कमी होत असते, आणि विशेष म्हणजे जेव्हा स्त्रियांचे वय वाढत जात असते त्यानंतर म्हणजेच ह्या सम’स्या वय वाढल्यानंतर तर अधि’कच जास्त प्रमाणात वाढत जात असतात. पण मित्रांनो या सगळ्याला वय हे एकमेव असे कारण नाही हे देखील तितकेच खरे आहे.

ज्यामुळे महिलांमध्ये लैं’गिक इ’च्छांची आवड ही अधिक प्रमाणात कमी कमी होऊ लागतेत्यासाठी आणखी एक कारण आहे. या विषयाचा अभ्यास स्कॉ’टडे’लच्या संशो’धकांनी केला आहे. या अभ्यासात, लेखक आणि मेयो मधील औषधाचे सहयोगी प्राध्यापक, डॉ. जुलियाना या विषयावर अनेक मनोरंजक आणि काही महत्वाच्या अश्या गोष्टी शेअर केल्या आहेत.

डॉ. जुलियाना यांच्या मते, महिलांची जी लैं’गिक इ’च्छा असते ही पूर्णपणे त्यांच्या झोपेशी संबं’धित असते. या अभ्यासानुसार, असे सांगतात कि जर एखाद्या महिलेला वृद्धा’पका’ळातही लैं’गिक इ’च्छा वाढवायची असेल तर तिने त्यासाठी सगळ्यात आधी पुरेशी झोप घेतली पाहिजे. असे देखील या अभ्यासात संशो’धकांना आढळून आले आहे की ज्या महिलांना पुरेशी झोप मिळत नाही त्या मा’नाने अशा महिलांना लैं’गिक सम’स्या होण्याची शक्यता ही दुप्पट असते.

त्यांची लैं’गिक इच्छा किंवा त्यांच्यामधील उत्ते’जना सुद्धा अपु’ऱ्या झोपेमुळे कमी कमी होत जात असते. हा अभ्यास ५३ वय वर्षे असणाऱ्या ३,४०० हून अधिक महिलांवर करण्यात आला होता. यापैकी 75 टक्के महिलांना नीट झोप येत नव्हती आणि 54 टक्के महिलांना काही लैं’गिक सम’स्या सुद्धा सतावत होत्या.

मित्रांनो, या अभ्यासात त्यांच्या लैं’गिक जीवनाशी संबं’धित असणारे अनेक प्रश्न देखील अनेक महिलांना विचारण्यात आले होते. आणि या सगळ्या दरम्यान, इतर महिलांच्या तुलनेत नीट झोप न घेणाऱ्या महिलांची लैं’गिक इ’च्छा ही कमी असल्याचे दिसून आले. सं’शोध’कांनी रजोनि’वृत्ती सारख्या झोप आणि लैं’गिक संबं’धांवर परिणाम करणाऱ्या इतर घटकांचाही अभ्यास केला आहे.

लैं’गिक सम’स्यांचा धो’का ही पाच तासां पेक्षा कमी झोपलेल्या महिलांना जास्त असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. डॉ. जुलियाना यांच्या मते, एक प्रकारची लैं’गिक सम’स्या म्हणजे लैं’गिक जीवनाची इच्छा बिघडणे आहे आणि ते खराब झोपेशी सुद्धा संबं’धित आहे. त्यामुळे लैं’गिक इच्छा, उ’त्साह नसणे, प्राय’व्हेट पा’र्ट मध्ये दुखणे या सारख्या एक ना अनेक सम’स्या महिलांमध्ये दिसून येतात.

डॉ. जुलियाना पुढे म्हणाले की, जर तुम्हाला नीट झोप येत नसेल तर त्याचा नकारा’त्मक परिणाम तुमच्या शरी’रावर होतो. यामुळे थकवा आणि लैं’गिक सम’स्या ह्या अश्या गोष्टी केल्यानंतर देखील उ’द्भव’तात. दुसरीकडे, असेपण आहे कि जेव्हा तुम्ही रात्री चांगली झोप घेता, तेव्हा तुमचे लैं’गिक जीवन देखील चांगले राहत असते. जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल तर तुमच्या रोजच्या जीवनात कॉफी चे प्रमाण हे शक्य तेवढे कमीच वापरा.

दुपारी कॉफी पिऊ नका, शक्यतो असे करणे टाळा. झोपल्यानंतर, फोन आणि संग’णक वापरणे थांबवा. ठराविक अंतराने झोपण्याची सवय लावा. असे केल्याने तुमची लैं’गिक इ’च्छा वयाच्या कारणाने कमी होत नाही. म्हणूनच महिलांनी याकडे वेळोवेळी लक्ष देणे आवश्यक आहे, तरच त्यांचे लैं’गिक जीवन हे अधिक चांगले होईल.