फक्त अशाच लोकांच्या घरात जन्म घेते ”मुलगी”… हे लोक जे त्यांच्या… जाणून घ्या नक्की कोणाच्या घरात ज न्म घेते मुलगी…

मनोरंजन

मु लगी झाली हो, स्त्री ज न्मा ही तुझी कहाणी, हृ दयी अमृ त नयनी पाणी! आतापर्यंत एक ना अनेक अशी आणि यासारखी वचने आपण वाचत त्याच बरोबर ऐकत देखील आलेलो आहोत. पण आपण या गोष्टींचा कधी अधिकगां भीर्याने विचार केलेला असल्याचे आपल्याला आठवते का? ज्यावेळी काही लोकांना कळत की त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे तर अशावेळी त्यांच्या कपाळाला अनेक आ ठ्या प डत असतात, तर या सारखेच काही अक्षरशः नाक च मु रडत असतात. दुसरीकडे तर, काही मा गासलेल्या अश्या प्रदेशात, मु लगी झाली असे कळले जरी, तरी ति च्या सो बत काय केले जाते, हे सांगण्याची वेगळी काही गरज नाही.

हो, हे कितीतरी वा ईट काम आहे. पण त्या अभागी अशा पालकांना ही गोष्ट माहीतच नसते की ती लोक किती कमी नशिबाचे आहेत. कारण देव हा फक्त जे व्यक्ती नशीबवान असतात फक्त अश्यांच्याच घरीच मुलगी ज न्माला घालत असतो. त्याच सोबत एक अशी व्यक्ती की जिच्या मना मध्ये अपार प्रे म, सोबतच माया आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्याच्या हृ दया मध्ये दातृत्व देखील आहे. तसेच ज्या व्यक्ती कडे दान ध र्म करण्याची कु वत आहे. ज्या व्यक्तीचे मन देखील मोकळेच असते. फक्त अशा आणि अशाच नशीबवान व्यक्ती च्याच म घरीच देव हा मु लींना पाठवत असतो.

यामुळेच जगातील सर्वश्रेष्ठ दान जे की कन्यादान हे आहे, ते फक्त अशा नशीबवान लोकांच्या नशिबातच असते. जर कोणाला मु लगी झाली तर त्या मधे नि राश आणि ना राज होण्यासारखे काहीही एक कारण नसते. कारण मु लगी म्हणजे घरातील जणू एक चै तन्य च असते. मुलीच्या घरातील हसण्याने, तसेच तिचे खेळणं, बा गडणं, सर्वांना जी व देखील लावणे तिच्या या अश्या वा गण्याने आपल्या घरातील वातावरण हे नेहमीच आनंदी आणि सोबतच प्रसन्न देखील राहते.

जिकडे पाहावे तिकडे मुलापेक्षा बापाचा मुलीवर जास्त जीव असतो आणि मुलीचा बापावर आणि आईचा मुलावर जास्त जीव असतो. पण घरातील सर्व कामात ती नेहमी आईला मदत करते. आई आजारी असेल किंवा तिला वेदना झाल्यास ती मुलगी लगेच त्याची काळजी घेते आणि सांत्वन करते. आई च्या घरातील सर्व जबाबदाऱ्या ती मुलगी सांभाळते.

घरी आल्यावर मुलगी आनंदाने वडिलांना पाणी देते, चहा-नाष्टा देते, वेळेवर औषधे देते, वेळोवेळी औषधाची आठवण करून देते, औषध नेऊन देखील देते. आईला हवे असल्यास बाजारातून काही गोष्टी घरी आणून देते. मुलीच्या मनात तिच्या आई-वडील, भाऊ-बहिणीबद्दल खूप प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा असतो.

सगळं काही खूप छान असूनही, काही लोकांना मुलगी नको असते कारण त्यांना खूप पैसे खर्च करावे लागतात. अशा लोकांना मुलगी, ओझं वाटतं. एवढ्या छोट्याशा कारणास्तव ते अशा महान आनंदाचे पारखे बनतात, कारण ते खूप कमनशिबी असतात. एकदा असेच, एकदा स्वामी विवेकानंद एका टेकडीवर देवीला नमस्कार करायला गेले. तेवढ्यात त्यांना एक शेतकरी त्याच्या दोन मुलींसह टेकडीवर चढताना दिसतो.

मग शेतकरी आपल्या चिमुरडीला खांद्यावर उचलून दुसऱ्या मुलीला मुलीला हाताला धरून टेकडीवर चढत होतं. ते पाहून स्वामी विवेकानंद शेतकऱ्याला म्हणतात, बाबा, त्या मुलीला माझ्या खांद्यावर बसवा. तुम्हाला जड झाले असेल, मंदिरात गेल्यावर मी तिला तुम्हाला परत देईन. हे ऐकून शेतकरी म्हणाला, “स्वामीजी, मुलगी कधीही वडिलांना जड नसते.” त्याऐवजी, ती तिच्या वडिलांच्या खांद्यावरचा भार तर हलका करत असते.

यावरून असे म्हणता येईल की वडिलांच्या खांद्यावर मुली या कधीच ओझे नसतात. प्रत्येक वडिलांनी असा विचार केला तर मुलींचा तिरस्कार कधीच कोणी करणार नाही. आजकाल मुली ह्या ओझे पेक्षा घराचा आधार बनल्या आहेत. आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांचे अस्तित्व प्रत्येक क्षेत्रात आहे. दहावी आणि बारावीच्या निकालांवर नजर टाकली तर त्यात जास्त टक्केवारी घेणारे विद्यार्थी मुलीच आहेत.

मुलाला एक वेळ आई वडिलांच्या दुःखाचे काही वाटणार नाही पण मुलगी मात्र ते सहन करू शकणार नाही. ती जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा तिच्या आईवडिलांना खूप वाईट वाटते. आई तिला बिलगून खूप रडत असते. पण मुलीला वाईट वाटू नये म्हणून आपले अश्रू लपवून वडील तिला ते खुश असल्याचे दाखवतात. मु लीला नेमके तेच कळून जाते.

घर खूप चैतन्यशील आणि आनंदी होते मुलगी घरी आल्यावर. एका मूलीला माहेरकडून फक्त प्रेम, आपुलकी आणि माया याचीच अपेक्षा असते. तिला तुमचे ई-स्टेट, पैसे किंवा काहीही नको असते. ते तर तसेही मुलाला जाते. म्हणून जेव्हा एखादी मुलगी घरी येते तेव्हा तिचे लाड आणि कौतुक केले पाहिजे. सासू-सासरे तिला त्रास देत असतील किंवा ती दुःखी जरी असेल, पण ती हे आई-वडिलांना कळू देत नाही. आई-वडिलांच्या आनंदातून आणि काळजीतून ती हे सर्व लक्षात घेऊन ती आपले दुःख गिळून टाकते.

अशा या, अगदीच पवित्र न द्यायां सारख्या असणाऱ्या आणि अमृ त सगळ्यांना देणाऱ्य लेकी ह्या फक्त अशा काही भाग्यवान व्यक्तींच्या च नशिबात येत असतात आणि त्यांच्या घरातच लेकी ज न्म घेतात.