प्रत्येक महिलेला तिच्या पार्टनरकडून या गोष्टी गरजेची असतात… नंबर 3 तर आहे खूप महत्वाची… पुरूषांनी एकदा नक्की बघा… आणि आपल्या पार्टनरला परमोच आनंद द्या…

लाईफ स्टाइल

मित्रांनो, जेव्हा कोणी दोन लोक एखाद्या रि’लेश’नशिप मध्ये येतात आणि ते त्या नात्यात पूर्णपणे नवीन असतात अशावेळेस त्यांच्यामधील आणि एकमेकां’शी संबं’धित असणाऱ्या सर्वच गोष्टी त्या दोघांना ही जाणून घेण्याची वेगळीच उत्सुकता असते. त्याच बरोबर त्या दोघांना या गोष्टीची आशा लागलेली असते की जो कोणीही त्यांचा पार्टनर असेल ती असो तो त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट कधीही लपवणार नाही किंवा मग काहीही लपवाछपवी करणार नाही मग ते प्रकरण कोणतेही असो.

मग तो मुलगा असो व ती मुलगी असो, त्या दोघांना पण प्रत्येक माहिती त्यांच्या जोडीदाराच्या आयुष्याशी संबं’धित असणारी जाणून घ्यायचीच असते मग त्या साठी तर काहीही करण्याची त्यांची तयारी असते. जर आपण पाहिले तर या व्यतिरिक्त त्यांच्या जोडीदाराने त्यांच्याशी कशीही परिस्थिती असली तरीही त्यांनी त्याच्याशी खोटे बोलू नये, असे त्यांना कायम वाटत असते. त्या बरोबर त्याच्या मनातील सर्व गोष्टी पण त्यांनी सांगाव्यात, अशी त्यांची दाट इच्छा असते.

आता आपण माहित करून घेऊया की तुमच्यासाठी आमच्या आजच्या या लेखामधे काय काय खास गोष्ट आहे? तर मित्रांनो, तुम्हाला ज्या प्रमाणे माहीतच आहे की विश्वासाच्या अपेक्षेवर आधारित राहिलेली ही गोष्ट असते म्हणजे प्रेम. या दोघांनीही आपल्या जोडीदारापासून अशा परिस्थितीमधे कोणतीही गोष्ट कधीही लपवली नाही पाहिजे. जर आपण मुलींच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपल्या दिसून येत असतात कि या प्रकरणात त्या थोड्या कच्च्या च असतात,

कारण मुली त्यांच्या मनातील गोष्ट आपल्या जोडीदाराला कधीच सांगत नाहीत आणि या कारणामुळे कधीकधी असे होत असते. त्या प्रमाणे मुलींना समजून घेणे, ही गोष्ट मुलांसाठी खूप जास्त अवघड काम असल्यासारखे असते. तुमचा जोडीदार तुमच्यावर कितीपण प्रेम करत असला तरी ते त्यांच्या मनातील गोष्टी या तुमच्यापासून नक्कीच लपवत असतात. चला तर मग आपण आता हे जाणून घेऊ की मुली नक्की कोणते रहस्य मुलांपासून लपवत असतात.

१) स्वतःबद्दल चे काही कौतुक ऐकणे :- ज्यावेळी कोणत्याही मुली प्रेमात पडलेल्या असतात त्यावेळी त्या स्वतःची आधीपेक्षा जास्त काळजी घेत असल्याच्या बघायला मिळतात. तसेच पूर्वीपेक्षा जरा जास्त च मेकअप ह्या मुली करतात आणि त्याच बरोबर नवीन कपडे,वस्तू या गोष्टीना अधिक प्राधान्य देऊ लागतात. कारण ह्या मुलींना जोडीदाराने त्यांची खूप जास्त स्तुती किंवा कौतुक करावे अशी खूप इच्छा त्यांच्या मनात असते.

त्यांच्या जोडीदाराने जर त्यांची खूप प्रशंसा केली तर मग त्यांना त्या वेळी खूप जास्त चांगले वाटत असते, परंतु ही गोष्ट त्यांच्या जोडीदारापासून त्या नेहमीच लपवून ठेवत असतात. त्या बरोबरच त्यांच्या जोडीदाराचे संपूर्ण लक्ष हे त्यांच्याकडे वेधण्यासाठी ह्या मुली अतिशय जास्त प्रयत्न करत असतात आणि तसेच अगदीच शर्थीचे त्या त्यांना स्वतः कडे आकर्षून घेण्यासाठी प्रयत्न देखील करत असतात.

२) मुलींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे :- असे बऱ्याचवेळा म्हंटले जात की मुलींना एखाद्या लूकची अत्यंत जास्त भुरळ पडत असते, पण एका संशोधनानुसार, बहुतेक मुली ह्या आपल्या पार्टनरसाठी फारच केअरिंग असल्याचे दिसतात, पण ही गोष्ट मात्र त्या कधीच त्यांच्या पार्टनरला सांगत नाहीत. फक्त इतकेच नाही जेव्हा मुलींना त्यांच्या लव्ह लाइफमध्ये अत्यंत जास्त काळजीची कमतरता जाणवू लागते, त्या वेळी त्या मुली आपले नाते पूर्णपणे संपवण्याचा विचार करू लागतात, आणि अशा या परिस्थिती मधे सगळ्याच मुलांनी त्यांच्या जोडीदाराची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे हे आवश्यक असते.

३) रोमा’न्सची इच्छा तीव्र असणे :- प्रत्येक मुलीला जवळपास असे वाटत असते की तिचा जो पार्टनर आहे व असेल त्याने खूप रोमँ’टिक असायला पाहिजे, आणि त्या बरोबरच त्याने वेळोवेळी आपले प्रेम पण व्यक्त केले पाहिजे. परंतु, बऱ्याच मुली अश्या असतात ज्या कधीही त्यांच्या पार्टनरला ही गोष्ट सांगत नाहीत की त्यांना त्यांच्या पार्टनर चा रोमा’न्स किती आवडतो,

त्या उलट ह्या मुली त्यांच्या जोडीदाराच्या रोमँ’टिक अश्या असणाऱ्या शैली’मुळे अगदीच पूर्णपणे उधळल्या जातात. अशा ह्या परि’स्थि’ती मधे मुलांनी त्यांचे नाते किती जरी जुने असले तरी सुधा त्यांनी त्यांच्या नात्यात प्रणय किंवा सं’बंध हा कायम ठेवायलाच पाहिजे. कारण या गोष्टीमुळे तुमची पार्टनर ही तुमच्यावर आधीपेक्षा जास्त च प्रेम करू लागेल आणि नेहमी ती तुमच्यासोबतच राहील.

४) त्यांच्या मधील कमतरता जाणून घेण्याची इच्छा :- मुलींना जर त्यांच्या जोडीदाराने त्यांची सतत किंवा वेळेला स्तुती करायला हवे असे वाटत असले तरी त्यांच्या जोडीदाराने त्यांच्या मधे असलेल्या काही उणीवांबद्दल बोलून दाखवावे असे पण वाटत असते जेणे करून त्या त्यांना सुधारण्याचा अधिक चांगला प्रयत्न करतील. काहीवेळा मुले आपल्या जोडीदाराच्या काही उणिवा किंवा काही चूक ह्या उघड करतात त्यामुळे नात्याला तडे जात असतात.

पण त्यांचा मार्ग मात्र योग्य नसतो आणि अशा ह्या परिस्थितीत, आपल्या जोडीदारला त्याच्या काही कमतरते बद्दल मोठ्या प्रेमाने आणि शांतपणे व समजूतदारपणाने सांगितले तर मग अश्याने तिला ही तुमच्या बद्दल अधिक चांगले वाटेल. ५) शिष्टाचार राखणे :- साधारणपणे सर्व मुली खास करून ह्या रोमँ’टिक चित्रपट बघत असतात आणि त्यामुळे त्यांना त्यांची स्वतःची प्रेम कहाणी काहीशी तशीच बनवायची असे वाटत असते.

ज्या प्रकारे एखाद्या चित्रपटातील हिरो एखाद्या अभिनेत्रीसाठी बसायला खुर्ची पुढे करतो, किंवा मग खास तिच्यासाठी म्हणून गाडीचा दरवाजा उघडत असतो, अगदी तसंच त्यांच्या जोडीदाराने करावं असं मुलींना नेहमीच वाटत, पण मुलांना मात्र या सगळ्या गोष्टी कधीच समजत नाही, पण जर तुम्ही असे केले तर त्यामुळे तुमची पत्नी किंवा तुमचा जोडीदार हा तुमच्यावर कधीच नाराज किंवा रागावणार नाही.