पुरूषांच्या शरीराचा हा भाग पाहिल्याने स्त्रिया होतात अधिक आक’र्षित…. हे प्रत्येक पुरुषाला ही गोष्ट माहित असायलाच पाहिजे…

मनोरंजन

प्रिय मित्रांनो, जर एकाद्या मुलाला जर कुठली मुलगी आवड’त असेल, तर तो मुलगा स्वताचा बाजूने तिला सगळं समजावून देण्याचा प्रयत्न करतो. तो सर्व काही त्या मुली साठी करण्याचा प्रयत्न करतो. मुलींना प्रभावित करण्यासाठी कितीतरी मार्ग मुळे अव’लंबतात पण तरीही मुलींची आवड त्यांना लगेच काळात नाही.तसेच मुलीला प्रभावित करण्यासाठी खूप मेहनत घेतो.

आपण कसे वागलो तर त्यांना आवडेल असे त्यांना वाटते. मुलींचं मनन जाणून घेणे त्यांना खूप अवगड होते. पण अनेक वेळा त्या गोष्टी शक्य होत नाही. मुलीला नेमक काय आवडत असते हेच मुलाचं लक्षात येत नाही, त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडतो की या मुलींना मुलामध्ये नेमके काय आवडत असते?त्या मुलीला त्या मुलाच्या सुंदर शरीराचे आकर्षण असते किंवा मुलाची नेमकी बोलण्याची पद्धत आवडत असते किंवा मग तिला त्या कोणत्या मुलाचा सुंदर चेहरा आवडत असतो का ?

असे काही प्रश्न तुमचा मनात निर्माण होत असतील तर आज आपण जाणून घेऊ. मुलांचे डोळे हे मुलींना सर्वात आधी आक’र्षित करत असतात असे संशोधनात दिसून आले आहे संवाद करण्या साठी असलेले सर्वात उत्तम माध्यम म्हणजे डोळे आहेत. जेव्हा गोष्ट प्रेमाची असेल तेव्हा डोळ्यांपेक्षा अधिक चांगले काय असेल.

मुलींना मुलांच्या नजरेत स्वतःवर चे प्रेम आणि विश्वास जर दिसत असेल, तर त्या मुलाकडे आक’र्षित होण्या साठी फार वेळ लागत नाही. मुलींना सिक्स पॅक अॅ’ब्स चे खूप वेड आहे. खरे तर मुलींना मुलांचे मजबूत श’रीर आवडते आणि जेव्हा शरी’रात ऍब्स असतात तेव्हा काय हरकत आहे, मुलींना अशा मुलांची अक्ष’रशः भुरळ पडत असते.म्हणून आजकाल प्रत्येकाला सि’क्स पॅक अॅ’ब्स असलेले दिसतातच.

मुलं हे नेहमी मुलींना प्रभावित करण्यासाठी स्वतः च्या फिटनेसकडे अती प्रमाणात लक्ष देत असतात.मुलांचे डोळे आणि त्यांच्या शरी’र’यष्टी सोडून मुली ना त्यांचे ओठ देखील आक’र्षित करतात असे संशोधना मधे आढळले आहे. मुलांचे केस, त्यांची दाढी, मिशा, आणि छाती देखील मुलींना आवडत असते. मुली मुलांच्या जीवनशै’लीकडेही विशेष लक्ष देतात. उदाहरणार्थ, मुलगा कसा बोलतो, त्याचा पेहराव, तो कसा बसतो.

म्हणूनच मुले त्यांच्या श’रीराच्या या भागांची अती चांगली काळजी घेतात. विशेषतः तो कोणत्या ही मुलीशी कसा वागतो. पुरुषाची दाढी आहेका आणि असली तेरी किती मोठी आहे,यावरही स्त्रिया आक’र्षित होतात.जे पुरुष कमी दाढी त्ठेवतात त्यांचाकडे स्त्रिया जास्त आक’र्षित होतात.कारण त्यात ते अधिक परिपक्व दिसतात.स्त्रिया शक्यतो वयाने मोठ्या असलेल्या पुरुषाकडे आक’र्षित होतात असे संशोदनात दिसले आहे.

स्त्रीयांना सुगंद आवडतो आणि त्या चांगला डिओ’डरंट लावणाऱ्या पुरुषाकडे आक’र्षित होतात.अनेक अभ्यासातून असे दिसून आलेकी पुरुष अधिक हसवतात, त्या पुरुषाकडे स्त्रिया आकर्षित होतात. विनोदाची चांगली जाणीव असलेल्या पुरुष सोबत स्त्रियांची लवकर गट्टी जमते आणि त्यांचा सोबत मन मोकळेपणानी बोलतात. तसेच आपल्याशी मिळतेजुळते व्यक्तिमत्व असेल तर तेय पुरुष आणी स्त्रिया एकमेकाकडे आक’र्षित होतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तसेच आपली प्रतिक्रिया कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रिय मित्रांसोबत ही फायदेशीर माहिती शेर करायला विसरू नका. टीप – वरील दिलेल्या माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Marathi Batmi याची पुष्टी करत नाही.