पुरुष “सॅने टरी पॅड” मुळे का मर’तायत … काय भानगड आहे ही पुरुषांनी एकदा बघाच… मा’सिक पा’ळीचे पुरुष का बळी पडत आहेत…

बातम्या

तुम्ही हे वाचून हादरला असाल, पण हे सत्य गोष्ट आहे. दरवर्षाला संपूर्ण भारतात 5000 सफाई कामगार आहेत ज्यामध्ये हंगामी काम करणारे कामगार पण असतात, पाचशे रुपये हजेरी वरती एखाद्या कंत्राटदाराकडे दिवसभर काम करणारे कामगार आणि कुठल्यातरी झोपडपट्टीत राहणारे पण असतात. हाउसिंग सोसायटीमध्ये अशा कामगारांना हाताशी धरून एखाद्या गटाराचा चेंबर किंवा नाल्याचा चेंबर चॉक झाला असेल,

तर तो ते साफ करण्याचे काम हे कामगार करत असतात. ह्या लोकांना एक पे’ग दिले की ही असली कामे करत असतात. हे अश्या मेन हॉल मध्ये खाली उतरण्यासाठी एखादा दा’रू चा पे’ग पोटात घालतात. कधी कधी तर अशा चेंबरमध्ये मिथेन गॅस तयार झालेला असतो त्यामुळे अशा कामगारांचा गुद म’रून मृ’त्यू होतो. पनवेल मध्ये घडलेली एक अशी गोष्ट म्हणजे अशीच एका वेळेला तीन कामगार उतरले

आणि बराच वेळ बाहेर आले नाही म्हणून त्यांचा कंत्राटदार जो स्वतः इंजिनीयर होता आणि सिडकोचा कंत्राटदार म’स्कर भाऊ म्हणून पण फेमस होता. तो सुद्धा आत मध्ये गुद म’रून मे’ला. ड्रेनेज चोकअप होण्याची कारणे नाका कामगारांना विचारली असता त्यांची उत्तरं आधीच ठरलेली असतात. महिला मा’सिक पा’ळीच्या वेळी ज्या सॅने’टरी पॅड वापरतात बहुतेक वेळा ते सं’डासा मध्ये टाकून फ्लश चालू करतात.

साधारण कोरडे असलेले सॅने’टरी नॅप’किन पे’ड फ्लश मुळे पाईप मधून खाली उतरते. त्यामध्ये असलेला कापूस जोपर्यंत मोठ्या आकाराचा होत नाही तोपर्यंत तो पुढे पुढे प्रवास करत जात असतो. जेव्हा त्याचा प्रवास सुरू असताना वाटेमध्ये चेंबरच्या पाईप मध्ये पाणी झिर’पून त्याचा आकार मोठा होतो, व मेन हॉल मध्ये कंत्राटी कामगार तो काढण्यासाठी चेंबर मध्ये उतरतात.

कधी कधी तर हा चेंबर आठ फूट उंच असतो व तोंडो तोंड शिगो’शीग भरलेला पण असतो. असे फोटो व्हायरल झालेले आहेत ज्यात अशा वेळेला कामगार खाली उतरून नाक दा’बून चेंबर साफ करत असतात. मगाशी जसे सांगितले त्याप्रमाणे कधीकधी त्या कापसा भोवती इतर प्ला’स्टिकचे तुकडे कं’डोम व गुट’ख्याची पाकिटे जमा होऊन चेंबर पण जाम झालेले असतात. हे 99 टक्के प्रमाण असते.

एक टक्का तर उंदीर किंवा घुशी ने माती काढल्यामुळे पण चेंबर जाम होतात. आपल्याला कल्पना नसेल किमान साडेचार ते पाच हजार कामगार दरवर्षी भारतात चेंबर साफ करत असताना मेन हॉल मध्ये गुद म’रून मेले आहेत. आणखी एक उदाहरण द्यायचं झाले तर भारतात सर्वात स्वच्छ पेट्रोल पंप म्हणून ओळखला जाणारा पेट्रोल पंप म्हणजे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला संगमेश्वर धामणी येथे आहे.

बरेच लोक आपली गाडी स्वच्छ पेट्रोल पंप पाहून त्या पंपावरची घेऊन जातात आणि त्या पंपावर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची एकदा मुलाखत घेतल्यावर, मुलाखतीमध्ये त्यांना असा प्रश्न विचारला कि तुम्ही एवढा पेट्रोल पंपपरिसर प्रसाधनगृह स्वच्छ करता तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रा’स जास्त होतो.

तर त्यांनी त्या प्रश्नाला असे उत्तर दिले कि साफ करताना कोणताच त्रास होत नाही पण प्रवाशी महिला जेव्हा सॅने’टरी नॅप’किन पे’ड टॉयलेट मध्ये टाकून जेव्हा फ्लश चालू करत असतात, तेव्हा तो पॅ’ड ड्रेनेज मध्ये जाऊन अडकतो आणि ड्रेनेज चोकअप होतो. तो जेव्हा साफ करतो तेव्हा खूप त्रास होतो.

यामध्ये असे पाहायला मिळते कि सॅने’टरी नॅप’किन पेड मुळे पुरुषांना काय त्रास होत असते. त्यामुळे महिलांनी शक्य होईल तेवडे इथून पुढे सॅने’टरी नॅप’किन पॅड कचऱ्याच्या डब्यात टाकावे आणि मा’सिक पा’ळी पासून जी’व गमा’वणाऱ्या गरीब नाका कामगारांच्या पत्नीला वि’धवा होण्यापासून वाचवा. तसेच त्यांच्या मुलांना अनाथ होऊ देणार नाही. असा संकल्प करूया.